दुधी भोपळ्याची चणा डाळ (Dudhi Bhopla Chana Dal Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#Healthydiet
दुधी भोपळ्याची चणा डाळ ही आरोग्यदायी डाळ आहे. भात आणि चपाती बरोबर खूप छान लागते.

दुधी भोपळ्याची चणा डाळ (Dudhi Bhopla Chana Dal Recipe In Marathi)

#Healthydiet
दुधी भोपळ्याची चणा डाळ ही आरोग्यदायी डाळ आहे. भात आणि चपाती बरोबर खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनट
4लोक
  1. 1 वाटीचणाडाळ
  2. 1कांदा आणि
  3. 1दुधी भोपळा
  4. 2टोमॅटो,
  5. 3मिरच्या
  6. 6-7लसूण पाकळ्या
  7. 2 चमचेतेल गरम
  8. 1 टीस्पूनमोहरी,
  9. 1तमालपत्र
  10. 1लवंग
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनधने पावडर
  13. 1 टीस्पूनतिखट
  14. 1 टीस्पूनगरम मसाला
  15. मीठ चवीनुसार
  16. दीड ग्लास पाणी
  17. फोङनी साठी - 2लाल मिर्च,पिचं आफ हीगं,
  18. 1टीस्पूनजीरा

कुकिंग सूचना

30मिनट
  1. 1

    प्रथम एक वाटी चणाडाळ १५ मिनिटे भिजत ठेवा.

  2. 2

    नंतर एक कांदा आणि एक दुधी भोपळा, दोन टोमॅटो, तीन मिरच्या, 6-7 लसूण पाकळ्या चिरून घ्या.

  3. 3

    नंतर कुकर आणि दोन चमचे तेल गरम करून त्यात मोहरी, तमालपत्र, 1 लवंग नंतर चिरलेला कांदा आणि लसूण, मिरची घाला.

  4. 4

    तीन मिनिटांनंतर त्यात हळद आणि धने पावडर, तिखट घालून मिक्स करा.नंतर त्यात चना दाल,गरम मसाला व मीठ घालून मिक्स करून दीड ग्लास पाणी घालून कुकरचे झाकण बंद करा.

  5. 5

    सिम फ्लेममध्ये चार शिट्ट्या किंवा 15 मिनिटे शिजवा आणि नंतर ते उघडा आणि लाल मिरची आणि हिंग, जीरे यांचे फोडणी द्या.

  6. 6

    चणा डाळीसोबत दूधी भोपळा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes