आलू कुलचा (aloo kulcha recipe in marathi)

#gp...गुडी पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी गुढी उभारली की खास जेवणाचा बेत करायची लगबग सुरू झाली...मी आदल्या दिवशी रात्री चे छोले भिजवून ठेवले आणि आलू कूलचा आणि छोले ,बू़ंदी रायता, बासुंदी चा बेत केला होता
आलू कुलचा (aloo kulcha recipe in marathi)
#gp...गुडी पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी गुढी उभारली की खास जेवणाचा बेत करायची लगबग सुरू झाली...मी आदल्या दिवशी रात्री चे छोले भिजवून ठेवले आणि आलू कूलचा आणि छोले ,बू़ंदी रायता, बासुंदी चा बेत केला होता
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ईस्ट ऍक्टिव्ह करण्यासाठी कोमट पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा साखर टाका आणि एक चमचा ईस्ट घालुन ऍक्टिव्ह करायला दहा मिनिटे ठेवा.
- 2
मैदा चाळून घ्या त्यामध्ये थोडंसं मीठ घाला मध्ये खोलगट भाग करून त्यामध्ये ऍक्टिव्ह केलेलं ईस्ट घाला मी दोन चमचे दही सुद्धा घातले आहे आता सर्व मिक्स करून घट्ट कणिक मळून ठेवा त्यावर ओला कपडा झाकून ठेवा साधारण दोन ते तीन तास भिजत ठेवा
ही कणीक साधारण दोन तास भिजत ठेवा - 3
उकडलेले बटाटे चाळणीने खिसुन घ्या त्यामध्ये लाल तिखट मीठ धना जीरपूड आणि कसुरी मेथी घालून चांगले मिक्स करून गोळा गोळा बनवून घ्या
- 4
कशात भाजायचे ते प्री हिट करायला ठेवा तुमच्याकडे ओव्हन असेल तर त्यात पण तुम्ही भाजू शकता माझ्याकडे गॅस ओहन आहे तर तो मी पहिल्यांदा प्रीहिट करायला ठेवा तुम्ही तव्यावर सुद्धा कुलच्या भाजू शकता. मैद्याच्या पारीत बटाट्याचा सारण भरून कुलच्या लाटून घ्या वरून कोथिंबीर आणि कलोंजी लावा आणि ओव्हन मध्ये भाजा वरून बटर लावा आणि सोबत कुलचा सर्व्ह करा
- 5
कुकरमध्ये गरम मसाला एक तमालपत्र घालून छोले उकडून घ्या चार ते पाच शिट्ट्या करा
- 6
आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घ्या, कांदा टोमॅटो भाजून मिक्सरला वाटण करून घ्या
- 7
कढईत तेल तापत ठेवा जीरे आणि हिंग टाका आले लसूण मिरची पेस्ट टाका नंतर कांदा टोमॅटो पेस्ट टाका यामध्ये थोडे मीठ आणि साखर टाका छान तेल सुटे पर्यंत भाजा
- 8
हा मसाला चांगला तेल सुटे पर्यंत भाजला की यात छोले मसाला टाका लाल तिखट चवीपुरते मीठ आता छोले टाका आणि थोडसं पाणी टाका वरून कसुरी मेथी टाका कोथिंबीर टाका आता तुमच्या कुलच्या सोबतच गरमागरम सर्व्ह करा
- 9
छोले आणि आलू कुलचा बेस्ट कॉम्बिनेशन आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)
#cr छोले भटूरे ही एक पंजाबी डिश आहे. आम्हच्या इथे कुठल्याही कार्यक्रमाला आवर्जून केली जाते. Kirti Killedar -
पंजाबी - दम आलू (Punjabi Dum Aloo Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#दम आलू#छोटे बटाटे#तंदुरी बटर रोटी Sampada Shrungarpure -
छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
#cr#छोले भटुरेआज आमच्या कडे पंजाबी फरमैश होती तेही पोट भर .मग छोले भटुरे हाच पदर्था चा आग्रह होतो . टाकले रात्री छोले भिजत आणि सकाळी तयार छोले भटुरे. Rohini Deshkar -
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट स्टाईल दम आलू बनण्याची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
अमृतसरी छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
#photographyअमृतसर चे खास छोले भटुरे टेस्ट ला सेम रेसटॉरंट सारखे झाले होते बर का. Pallavi Maudekar Parate -
आलू कोल्हापुरी मसाला (aloo kolhapuri masala recipe in marathi)
आज बटाटा भाजी खायचा मूड होता, पण तीच तीच चव खाऊन कंटाळा आला होता, पटकन सुचले व्हेज कोल्हापुरी भाजी असते, पनीर व्हेज मसाला असते, म विचार केला, म आलू कोल्हापुरी मसाला का नाही.नाव घेऊनच टेम्पटिंग झाले, म काय तयारीला लागले लगेच.चला तर म झटपट होणारी रेसिपी बघूया..... Sampada Shrungarpure -
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#GA4#Week 6 -दम आलू थीम नुसार दम आलू ही भाजी करीत आहे. धाब्यावर ची अतिशय प्रसिध्द भाजी आहे. काश्मिरी दम आलू ही भाजी काश्मीर मध्ये लोकप्रिय आहे . बटाट्याच्या भाजीचे अनेक प्रकार असतात त्यामध्ये दम आलू हा एक प्रकार आहे. छोट्या आकाराच्या बटाट्यापासून पासून ही भाजी करतात. प्रत्येकाच्या भाजी करायच्या पद्धती वेगळ्या असतात. मी माझ्या पद्धतीने मध्यम अकराच्या बटाट्याची दम आलू ची भाजी करीत आहे. बटाटा ही अशी भाजी आहे की लहान मोठ्या पासून सर्वांना आवडणारी भाजी आहे . नैवेद्याला रस्याची भाजी असेल तर जेवण खूप छान लागते म्हणून दम आलुची भाजी करत आहे rucha dachewar -
भंडारे वाली आलू मटर की सबजी (Aloo Matar Ki Sabji Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#Indian Curry recipeभंडारे वाली आलू मटर की सबजी (no garlic no onion)भारतात भंडारा म्हंटले की सगळे चित्र डोळ्या समोर उभे रहाते. भंडारा म्हणजे प्रसादाच जेवण. त्या जेवणाचा बेत अगदी पोटभरीचा तसेच सुटसुटीत असतो. हजारांनी लोक जेवून जातात. अगदी झटपट होणारी ही भाजी आहे.भंडारे वाली आलू मटर की सबजी, म्हणजे भारतीय बटाटा मटार रस्सा भाजी होय. ही भाजी खास करून भंडारा म्हणजे प्रसादासाठी अगदी मोठ्या प्रमाणात ही खास करून केली जाते. ज्यात कांदा लसूण वर्ज्य असतो. ताजे खडे मसाले खास करून वापरले जातात हे त्याचे खास वैशिष्टय़ आहे. ही भाजी काश्मिरी मिरची चा रंगामुळे दिसायला तिखट अशी वाटते. पण ही भाजी सर्वसाधारण सगळेच जणं आस्वाद घेऊ शकतात. ही भाजी गरमागरम पुरी बरोबर खूप रुचकर लागते...चला तर मग ही रेसीपी बघू .... Sampada Shrungarpure -
दम आलू (dum aloo recipe in marathi)
बटाट्याची भाजी नेहमीच करतो पण बिना दहीयाची दम आलू भाजी करून पाहिली आणि ती सर्वांना खूप आवडली👍 Vaishnavi Dodke -
पंजाबी दम आलू (punjabi dum aloo recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल पंजाबी दम आलू ही डिश तयार केली अत्यंत टेस्टी, लाजवाब, बादशाही डीश तयार झाली... चला तर पाहुयात कशी करायची ते... Mangal Shah -
आचारी आलू (aachari aloo recipe in marathi)
#बटाटा#झटपट भाजीभाजी काय करायची हा रोजचा प्रश्न असतो आपल्यासमोर. घरात काही भाजी नसेल आणि पटकन कुठली भाजी करायची हा प्रश्न "आचारी आलू" नक्की सोडवेल. करायला सोप्पी, पटकन होणारी आणि चटपटीत अशी ही भाजी . "आचारी आलू". Samarpita Patwardhan -
आलू बटर मसाला.. (aloo butter masala recipe in marathi)
#GA4 #Week19 की वर्ड--बटर मसाला बटर मसाला ...एक rich,creamy preparation ..बटर मसाल्याच्या gravy मध्येमसालेे,बटर,cream एकमेकांमध्ये असे काही एकजीव होतात आणि मग ही gravyच texture इतकं नर्म मुलायम होते की तोंडातून एकच उद्गार बाहेर पडतो..वाह क्या बात है.. पण या बटर मसाल्याचं सख्य जास्त करून veg मध्ये पनीर बरोबर आणि non veg मध्ये चिकन बरोबर..म्हणजे यांची जणू एकमेकांशी प्यारवाली दोस्ती..made for each other type ..म्हणजे यांचे सख्य ,मैत्री बघून,चाखून समोरचा हमखास सुखावणारच...खरंच यांच्या अजरामर दोस्तीला अगदी मनापासून कुर्निसात.. तर आज मी आलू म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते बटाटे आणि बटर मसाला यांची सोयरीक जुळवून आणली आहे..ही सोयरीक इतकी भन्नाट आणि अफलातून जुळून आलेली आहे की परत वाह...क्या बात हैं..हेच आले सगळ्यांच्या तोंडून.. चला तर मग या सोयरीकीचे वर्हाडी कोण कोण आहेत ते पाहूया.. Bhagyashree Lele -
पंजाबी आलू पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)
#उत्तर #पंजाबउत्तरेकडचा पंजाब मधील प्रसिद्ध आलू पराठा ब्रेकफास्टला स्पेशल करतात.खूपच खमंग व यम्मी यम्मी लागतो.चला तर कसा बनवायचा ते पाहुयात ... Mangal Shah -
पंजाबी आलू पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)
#GA4Week -1भारताच्या सर्व चे प्रांतात म्हणजे अगदी भारतातल्या पूर्व, पश्चिम आमी उत्तरे कडील पंजाब येथे आलू पराठा हा नास्ता मधे बहुतेक केला जाणारा पदार्थ.आलू पराठा मध्ये गव्हाचे पीठ ,मैदा ह्याचे पीठ भिजवून त्यात बटाट्याच्ये मीश्रण भरुन तेल किंवा तूप वर तो पराठा भाजून दही किंवा लोणच्या बरोबर नास्त्यात दिला जातो.काही वर्षांपूर्वी आमचा सिमला मनाली टूर करण्याचा योग आला व सिमल्याहून मनाली कडे जाताना रस्त्यात एक होटेल मध्ये तेथे आलू पराठा खाण्याचा योग आला मला तो आलू पराठा एवढा आवडला की मी तीथे त्यांच्या कडून रेसिपी लिहून घेतली होती आणि तेव्हा पासून घरी पण तसेच आलू पराठे बनवून घरच्या मंडळींना खाऊ घालते.तुम्ही पण नक्की करुन बघा तुम्हाला देखील नक्की च आवडेल. Nilan Raje -
आलू कुलचा (Aloo Kulcha Recipe In Marathi)
#JLRलंच मध्ये पुरी, रोटी, चपातीला वेगळा व आवडण्यासारखा पर्याय म्हणजे "कुलचा".. 😊 व्हेज कुलचा, आलू कुलचा, बटर कुलचा इ, पकरांपैकी आपण "आलू कुलचा" ही रेसिपी बघूया! Manisha Satish Dubal -
पारंपरिक पद्धतीने शेवया (seviya recipe in marathi)
#gp गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नव वर्ष अभिनंदन, सकाळी सकाळी सर्वांची गुडी उभा करायची घाई असते..गुढी उभा केल्या नंतर प्रथम आपण कडुनिंबाची कोवळी पाने आणि गूळ यांचा प्रसाद वाटतात, उन्हाळ्यात नवीन शेवया बनवतात या नवीन बनवलेल्या शेवयांचा नैवेद्य असतो..पुरण पोळी चा नैवेद्य नंतर.... दुपारी दाखवतात.....येथून शेवया बनवण्याची ही पारंपरिक पद्धत आहे ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे... Smita Kiran Patil -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
आज सकाळी नाश्ता करायला आदल्या दिवशी रात्री पासून तयारी करावी लागते Prachi Manerikar -
चिकन बिर्याणी
#न्यूइअरनवीन वर्षाच्या स्वागतासाठी खास बेत केला होता चिकन बिर्याणी सर्वांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे Vaishali Karande -
आलू लच्छा पराठा (aloo lachha paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाबआलू पराठा हा उत्तर भारतात आणि जास्त करून पंजाब मध्ये प्रचलित आहे. करायला सोपा आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. Sanskruti Gaonkar -
आलू पनीर स्टफ पराठा (Aloo Paneer Stuff Paratha Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपी मध्ये आलू पनीर पराठा रेसिपी शेअर करत आहे. पराठा सगळ्यांनाच खूप आवडतो सकाळी ब्रेकफास्ट मध्ये केला म्हणजे लंच काहीतरी हलके-फुलके केले तरी चालते. हेवी पोटभरीचा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही संध्याकाळी ही हा पराठा तयार करून घेऊ शकतात. चवीला खूप छान हा पराठा लागतो.तर बघूया आलू पनीर पराठा रेसिपी Chetana Bhojak -
आलू चिला (aloo chilla recipe in marathi)
#pe'पोटॅटो' रेसिपी म्हणून "आलू चिला" ही रेसिपी मी बनविली आहे. नाशत्यासाठी उत्तम,पटकन होणारी व चटपटीत असणारी ही रेसिपी बघुया.. Manisha Satish Dubal -
आलू टूक (aloo tuk recipe in marathi)
#pr#potato#सिंधीआलूटुक#बटाटासिंधी आलू टूक हा प्रकार खास सिंधी कम्युनिटी चा फेमस असा स्नॅक्स चा प्रकार आहे . आलू आणि सिधी यांची मैत्री पक्की असते कोणताही सिंधी असो त्याचा दिवस आलू खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही सर्वात जास्त आलू खाणारे जर कोणी कम्युनिटी असेल तर ती संधी आहे. सिंधी लोकांच्या कार्यक्रमात, लग्न समारंभात हा प्रकार ठेवला जातो प्रत्येक शहरात सिंधी कॉलनी, सिंधी मार्केट असतात त्या मार्केटमध्ये तुम्हाला हा आलू गाड्यांवर विकतांना दिसतील. आलू तळून वरून मसाला टाकून आलू टूक तयार केला जातो . भरपूर आलूचे तळलेले प्रकार सिंधी मध्ये दिसते आलू टिक्की, आलू चाट, पेटिस हे सगळे प्रकार सिंधी लोकांमध्ये आवडीने खाल्ले जातातछोटे आलू असतील तर त्यापासून तयार केला जातो पण छोटे आलू नसतील तरी पण मोठ्या आलू चे काप करून तयार केला जातोरेसिपी तून नक्कीच बघा सिंधी आलू टूक कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा हा सर्वांचा खासमखास.हा कर्बोदकांचा उच्च स्रोत असलेल्या गव्हाच्या पिठापासून बनलेले आणि त्यातून जर भरलेला पराठा असेल तर “वन डिश मिल ” म्हणून पोट भरणारा हा पराठा सगळ्यांचा आवडता !कमी मेहनतीत आणि कमी साहित्यात हा पराठा पटकन होतो ! Priyanka Girkar -
-
आलू पराठे (Aloo Paratha Recipe In Marathi)
#BRK थोडा वेळखाऊ पण चविष्ट असा पदार्थ म्हणजे पराठा. अनेक तर्हेचे पराठे हल्ली केले जातात. पण घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात कधीही करता येणारा पराठा म्हणजे आलू पराठा.सकाळी नाश्त्याला हा पदार्थ केला कि पोटभरीचा झालाच म्हणून समजा. Prachi Phadke Puranik -
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#GA4 #week1#potato Golden Apran थीम साठी ची पहिलीच रेसिपी केली आज,आलू ची भाजी सर्वांची आवडणारी आहे व घरात भाज्या नसल्या की अलू तयारच असतो..आज रविवार पण होता व नावरोबा ची आवडती डिश आहे दम आलू व गरमागरम पोळी.. Mansi Patwari -
दम आलू (Dum aloo recipe in marathi)
#MBRपटकन होणारा व हेल्दी व पौष्टिक असा हा दम आलू नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
दम आलू (Dum Aloo recipe in marathi)
दम आलू हि एक पंजाबी डिश आहे. पंजाबी डिश मध्ये दम आलू मध्ये दह्याचा मुख्यत्त्वे वापर केला जातो. आम्हाला घरात सगळ्यांना कफाचा त्रास असल्याने आम्ही शक्यतो दही खाण्याचे टाळतो. म्ह्णून दम आलू ची पाककृती दह्याचा वापर न करता केलेली आहे. Shital Siddhesh Raut यांची पाककृती मी #cooksnap करत आहे. :) सुप्रिया घुडे -
-
मटर आलू पराठा (Matar Aloo Paratha Recipe In Marathi)
#PBRमस्त चविष्ट मटर आलू पराठा.... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या (9)