तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

No Oven-No Yeast

तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)

No Oven-No Yeast

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1.5 कपगहू पीठ
  2. 1/2 कपमैदा
  3. मीठ चवीनुसार
  4. 2 टीस्पून साखर
  5. 1/4 कपदही
  6. पाणी आवश्यकतेनुसार
  7. बटर वरुन लावायला

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यात किंवा परातीत पोट घेऊन मिक्स करावे.

  2. 2

    त्यात दही,साखर व मीठ टाकून पीठाला चोळून घ्यावे. पाणी आवश्यकतेनुसार घालून पीठ हलक्या हाताने मळावे. १५-२० मिनिटे झाकून ठेवावे.

  3. 3

    पीठाचे छोटे गोळे करावे. साधारण लांबट लाटून त्यावर काळे तीळ-कोथिंबीर लावावी.

  4. 4

    मागच्या बाजूला पाणी लावून तव्यावर ओली बाजू टाकावी. तवा उलटून रोटी शेकून घ्यावी. नाही जमल्यास भाकरी सारखी गॅस वर भाजणे.

  5. 5

    वरुन बटर लावणे. अशा प्रकारे सर्व रोटी बनवून घेणे. फक्त मैदा वापरुनही करु शकता; पण पौष्टिकतेसाठी कणीक वापरावी.

  6. 6

    हॉटेल सारखी चव येते. ग्रेव्ही भाजी सोबत छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes