कच्चा चिवडा (kachha chivda recipe in marathi)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Amravati

उन्हाळ्यात हमखास बनणारा आणि झटपट होणारा लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांना आवडणारा कच्चा चिवडा...

कच्चा चिवडा (kachha chivda recipe in marathi)

उन्हाळ्यात हमखास बनणारा आणि झटपट होणारा लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांना आवडणारा कच्चा चिवडा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 1 वाटी मुरमुरे(कुरकुरीत नसेल तर थोडे भाजून घ्यावे.)
  2. 1कांदा बारीक चिरून
  3. 1टमाटर बारीक चिरून
  4. 1/2कैरी बारीक चिरून
  5. कोथिंबीर
  6. 1 चमचातिखट (किंवा आवडीनुसार)
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 चमचाधनेपुड
  9. 1 चमचाजिरेपूड
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 मोठा चमचातेल
  12. थोडे फुटाणे
  13. थोडे शेंगदाणे

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    साहित्य तयार ठेवा. मुरमुरे एका मोठ्या भांड्यात घ्या.

  2. 2

    आता मुरमुऱ्यामध्ये तिखट, मीठ, हळद, धनेपुड, जिरेपूड घाला.

  3. 3

    आता कांदा, कैरी, कोथिंबीर व तेल घालून मिक्स करा.

  4. 4

    नंतर फुटाणे व शेंगदाणे घाला.आ

  5. 5

    शेवटी टमाटर घालून मिक्स करा व लगेचच सर्व्ह करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes