आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)

Rajashree Yele @Rajashree_chef1
#KS 2 आज मी आंबा बर्फी बनवली आहे पुणे येथील चितळे बंधू स्टाईल .
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#KS 2 आज मी आंबा बर्फी बनवली आहे पुणे येथील चितळे बंधू स्टाईल .
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण आंबे धुवून घ्यावेत मग त्याचे पल्प काढून घ्यावे मग गॅस वर कढ ई ठेवून त्यात मावा भाजून घ्यावे व एक प्लेट मध्ये काढून घ्यावे मग त्यात
- 2
आंबा घ्या पल्प घालून परतावे मग त्यात साखर घालावी हे मिश्रण एकजीव करून घ्यावे नंतर त्यात डोसिकेटेड कोकोनट, वेलची पूड, जायफळ पूड घालून सर्व मिश्रण एकजीव करून थोडे वेळ परतून झाल्यावर मिश्रण घट्ट झाले वर एक ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण घालावे व वरून पिस्ता चे तुकडे घालावे वरून झाकण ठेवून. फ्रिज मध्ये
- 3
फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवावे थोडे वेळ बाहेर काढून सुरीने कापुन प्लेटमध्ये सर्व्ह करावे मस्त 😋😋👍
- 4
खूप छान झाली आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
छेना ऑरेंज बर्फी (chena orange burfi recipe in marathi)
#KS3 नागपूर स्पेशल ऑरेंज बर्फी आज मी बनवली आहे नागपूरल ऑरेंज सिटी म्हणतात. Rajashree Yele -
आंबा शीरा (amba sheera recipe in marathi)
#ट्रेडींग रेसिपीमॅ॑गो सीजन चालू आहे. नुसता आंबा खाण्यापेक्षा त्याला वेगवेगळ्या पदार्थांत टाकून रंगत आणली पाहिजे.... Manisha Shete - Vispute -
खोबऱ्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)
#Sweet आज माझ्या १००रोसिपी झाले आहेत म्हणून मी खोबऱ्याची बर्फी बनवली आहे Rajashree Yele -
रताळ्याची बर्फी (rataylachi barfi recipe in marathi)
#cpm6 #रेसिपी मॅगझीन (उपवासासाठी खास) Rajashree Yele -
मलिदा (Malida recipe in marathi)
#KS6 मलिदा यात्रा म्हटलं की सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या नेवेद्य केला जातो मी आज अशीच एक रोसिपी बनवली आहे Rajashree Yele -
-
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#SWEETआंबा सर्वांचाच आवडता. त्याच्या पासून बनवलेले पदार्थ पण आवडतात. मला आंबा बर्फी, आंबा आईस्क्रिम, आंबा पोळी, आंबा पन्हे असे आंब्याचे पदार्थ खूप आवडतात. म्हणूनच मी आंबा बर्फी बनवली आहे . पहा कशी झालेय ती. Shama Mangale -
आंबा वडी रोल (amba vadi roll recipe in marathi)
#cookPadTurns4 #cookwithfriut आंबा हा फळांचा राजा आंब्याचा सिजन३-४ महिनेच असतो त्या काळात आपल्याला मनसोक्त आंब्याच्या रेसिपी करून खाता येतात शिवाय वर्षभर आंब्याच्या फोडी किंवा रस करून फ्रिजर मध्ये स्टोअर करून ठेवता येतो अशा स्टोअर केलेल्या आंबाफोडी पासुनच आज मी आंबा वडी रोल बनवला आहे चला तर तुम्हाला हा पदार्थ कसा बनवला ते दाखवते Chhaya Paradhi -
गव्हाच्या पीठाची खीर (gavachya pithachi kheer recipe in marathi)
#कूकस्न. वर्षां ताई यांच्या रव्याची खीर मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे . Rajashree Yele -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र.4 सातारचा कंदीपेढा जसा प्रसिध्द आहे. तसेच आंबा बर्फी ही सुद्धा प्रसिध्द आहे. ही सुद्धा दुधाचा खवा बनवून केली जाते. पण मी काल मिल्क पावडरचा खवा केला. त्याचाच वापर केला आहे. Sujata Gengaje -
-
आंबा वडी (amba vadi recipe in marathi)
#amr आंबा फळांचा राजा .त्यात तो हापूस असला तर खूपच छान. ही बर्फी अप्रतिम बनते. Supriya Devkar -
आंबा नारळ वडी (amba naral vadi recipe in marathi)
#KS1आंबा म्हणजे फळांचा राजा! जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या हापूस आंब्याची महाराष्ट्रात भरपूर पैदास होते. ह्या फळाची चव अवीट आणि मधुर आहे. आंबा ह्या फळाची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे आणि त्याचे गुण इतर फळांपेक्षा वैशिष्ट्य पूर्ण आहेत म्हणून त्याला फळांचा राजा म्हणले जाते त्यामुळेच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.फळांच्या राजा पासून एक झटपट आंबा कोकोनट वडी ...😊😋😋 Deepti Padiyar -
-
ड्रायफ्रूट्स स्मूदी (dryfruits smoothie recipe in marathi)
#gur . उघा हरितालिका उपास म्हणून मी आज हेल्दी रोसिपी बनवली आहे झटपट होणारी. Rajashree Yele -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
दिवाळीच लाडु करंजी वगैरे पदार्थ तर असतातच पण नवीन कांही म्हणुन ही आंबा बर्फी छान वाटते . मी आंब्याव्यतिरिक्त सीझन रस स्टोअर्स करुन ठेवते त्या मुळे केंव्हाही आंबा बर्फी करु शकतो. Shobha Deshmukh -
आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
#amrआंबा स्पेशल रेसिपीतळलेले आंबा मोदक Manisha Shete - Vispute -
नाचणी खजूर लाडू हेल्दी (nachniche khajur laddu recipe in marathi)
#Diwali21 आज मी नाचणी खजूर लाडू बनवले आहेत दिवाळीत खूप थंडी असते म्हणून नाचणी खजूर लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत ...🪔🪔🪔🪔🪔 Rajashree Yele -
बीटरूट रायता (Beetroot Raita recipe in Marathi)
#कुकस्नॅप#Anita Desai यांच्या रोसिपी मी आज बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे Thank you 😋👍 Rajashree Yele -
आंबा बफीँ (amba barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक आंबा सिझन संपत आला की आंबा पल्प पासुन तयार केली जात असणारी ही रेसिपी अगदी सहज पटकन होणारी शिवाय आंबा लव्हर साठी वषॅभर करता येणारी बफीँ किंवा रवा शिरा असे म्हणा आम्ही आमच्या कडे गावी गेलो की कधीही आंबा खाण्याचा मोह झाला की बरणीत वर्षे भर साठवणूक साठी असा पल्प तयार करून ठेवला असतो शेवटी शेवटी तर तो आनंद काही वेगळाच असतो रक्षा बंधन साठी ही वडी केली आहे माझ्या भावाला राखी बांधली की खास गिफ्ट असते हे Nisha Pawar -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#cooksnap# Varsha Ingole Bele#आंबा शेवई खीर वर्षा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. खीर खूपच अप्रतिम झाली होती. काल हनुमान जयंती साठी मी ही आंबा खीर बनवली होती.खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
खोबरा चिक्की (khobra chikki recipe in marathi)
#कुकस्नॅप #Bharti Sonawane यांच्या खोबरा चिक्की आज मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे. Rajashree Yele -
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
#gp गुढी पाडवा ला गोडधोड जेवण बनवायचा आणि आंब्याचा सिझन सुरू आहे म्हणून मी आज आंब्याची बासुंदी बनवली आहे Smita Kiran Patil -
-
-
-
आंबा बर्फी (mango barfi recipe in marathi)
#रेसीपीबुक #week1थीम:१ रेसिपी क्र. २आंब्याचा सिझन सुरू झाला की तेव्हा पासून कैरीचे वेगवेगळे पदार्थ तयार करून अगदी सिझन संपेपर्यंत आंब्यापासून नानाविध प्रकारचे पदार्थ केले जातात. काही १-२ दिवसात संपतील असे काही तर काही वर्षं भर आंब्याची चव चाखायला मिळेल असे साठवणूकीचेही पदार्थ करून ठेवले जातात.असाच आंबा माझाही खूप आवडता आहे.मी आम्रखंड, शिरा ,जाम, आंबा पुरणपोळी आंबा पापड, आंबावडी केक असे पदार्थ करून खाऊन झाले.आता मी "आंबा बर्फी "केली आहे. Kalpana Pawar -
अँपल बर्फी (apple barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर अॅपल बर्फी ची रेसिपी शेअर करत आहे.आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी खातो पण ही एक वेगळी आणि पटकन होणारी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे.ही बनवताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे आपले जे सफरचंद आहेत ते आपण आईन वेळेला किसून लगेचच्या ऍड करायचे आहेत नाही तर ते काळे पडतात आणि त्याच्यामुळे आपली बर्फी चा रंग बिघडतो फक्त जर एवढी काळजी घेतली तर ही बर्फी खूप सुंदर बनते.जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही ताजा ओला नारळ यामध्ये वापरू शकता.तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगाDipali Kathare
-
ग्लुकोज बिस्किटांची बर्फी (glucose biscuit barfi recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- आज मी इथे गुलकोज बिस्किटं पासून बर्फी बनवली आहे Deepali Surve -
पान मोदक (pan modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया . मोदक मला बनवायला खूप आवडतात मी आज पान मोदक बनवले आहेत . Rajashree Yele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14982019
टिप्पण्या