दाल तडका (daal tadka recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#cooksnap

लता काकूंच्या रेसिपी प्रमाणे दालतडका करून पाहिला खूप छान झाला ..😋😋

दाल तडका (daal tadka recipe in marathi)

#cooksnap

लता काकूंच्या रेसिपी प्रमाणे दालतडका करून पाहिला खूप छान झाला ..😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
३ ते ४ सर्व्हिंग्ज
  1. 1 कपशिजवलेली तूरीची डाळ
  2. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  3. कोथिंबीर
  4. 1 टीस्पूनठेचलेला लसूण
  5. जीरे,हिंग
  6. 1 टीस्पूनलाल मिरची,
  7. 5-8कडिपत्ता
  8. 1 टीस्पूनहळद
  9. मीठ चवीनुसार
  10. तमालपत्र

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    तूरीची डाळ शिजवून घ्या.

  2. 2

    तेल गरम करून त्यात जीरे, कडिपत्ता,हिंग, टोमॅटो,हळद, घालून छान परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात डाळ व मीठ घालून छान मिक्स करा.

  4. 4

    फोडतीपात्रात तमालपत्र,लसूण, कडिपत्ता,हिंग,लाल तिखट,लाल मिरचीची फोडणी करून तडका द्या.डाळीवर ओतून छान‌ मिक्स करा. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes