आंबा शीरा (amba sheera recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#ट्रेडींग रेसिपी
मॅ॑गो सीजन चालू आहे. नुसता आंबा खाण्यापेक्षा त्याला वेगवेगळ्या पदार्थांत टाकून रंगत आणली पाहिजे....

आंबा शीरा (amba sheera recipe in marathi)

#ट्रेडींग रेसिपी
मॅ॑गो सीजन चालू आहे. नुसता आंबा खाण्यापेक्षा त्याला वेगवेगळ्या पदार्थांत टाकून रंगत आणली पाहिजे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपरवा
  2. 1/2 कपतूप-कमी-जास्त करु शकता
  3. 1/4 कपसाखर-गोड आवडीनुसार
  4. 1/2 कपआंबा रस-पल्प
  5. गरम पाणी आवश्यकतेनुसार
  6. 1/2 टेबलस्पूनवेलची पूड
  7. 1 टेबलस्पूनचारोळी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे.

  2. 2

    तूपात रवा छान भाजून घ्यावा.पाणी गरम करावे.

  3. 3

    गरम पाणी भाजलेल्या रव्यात टाकून एकजीव करावे. साखर टाकून हलवून वाफ घ्यावी.

  4. 4

    शिरा छान मोकळा होतो. त्यात आंबा रस टाकावा...थोडा जास्तही टाकू शकता....

  5. 5

    एकजीव करुन एखादं मिनिट झाकण ठेवावे व गॅस बंद करावा. वरुन वेलचीपूड, चारोळी घालावी. आंबा शिरा तयार...

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes