मोड आलेल्या मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#MD आज मातृदिनाला कडधान्यातील आईचा आवडता प्रकार मोड आलेल्या मुगाची उसळ केली.

मोड आलेल्या मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)

#MD आज मातृदिनाला कडधान्यातील आईचा आवडता प्रकार मोड आलेल्या मुगाची उसळ केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५मिनीट
२व्यक्ती
  1. 1 कपहिरवे मुग
  2. 4-5 टीस्पुनतेल
  3. अद्रक लसुन पेस्ट
  4. 1 टीस्पूनतिखट
  5. 1/2 टीस्पून हळद
  6. 1/2 टीस्पूनधनेपुड
  7. चवीला मीठ
  8. कोथींबीर
  9. थोडा बारीक कापलेला कांदा
  10. बारीक कापलेल टोमॕटो
  11. लिंबु
  12. 1/2 टीस्पून जीरे मोहरी

कुकिंग सूचना

१५मिनीट
  1. 1

    प्रथम हिरवे मुग स्वच्छ धुवून ८-९ तास भिजत घालावे. भिजल्या नंतर मोड यायला कपड्यात किंवा मोड पाञात ठेवावे.

  2. 2

    ८-१०तास मोड यायला. ठेवले.छान मोड आलेली आहे. वाटी मध्ये काढले. गरज असल्यास पाण्यातुन काढून घ्यावे.फोडणीची तयारी केली.

  3. 3

    कांदा कट करुन घेतला. तिखट मीठ काढुन घेतल. गॕसवरकढई ठेवली. तेल टाकल.गरम करुन जिर मोहरी टाकली. कांदा,आद्रक लसुन पेस्ट टाकली.

  4. 4

    कांदा शिजला. तिखट मीठ,धनेपुड,हळद घातली.मुग टाकले. परतुन घेतले. थोड पाणी घातल. झाकण ठेवुन मंद आचेवर शिजवले.

  5. 5

    आता मुग शिजुन तयार झाले. वाटी मध्ये काढले.कोथींबीर घातली.

  6. 6

    आता मुग सर्व्ह करायला तयार झाले.प्लेट मध्ये काढले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

Similar Recipes