झणझणीत चिकन रस्सा (zhanzhanit chicken rassa recipe in marathi)

#रेसिपीबुक #week2 गावाकडे आम्ही हे सगळे चुलीवर बनवायचे सगळे एकत्र यायचे आणि चुलीवर चिकन बनवायचे गावाकडची आठवण झाली
झणझणीत चिकन रस्सा (zhanzhanit chicken rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडे आम्ही हे सगळे चुलीवर बनवायचे सगळे एकत्र यायचे आणि चुलीवर चिकन बनवायचे गावाकडची आठवण झाली
कुकिंग सूचना
- 1
एका भांडयात चिकन घेऊन त्या मध्ये आल लसुण पेस्ट घालुन घेणे
- 2
नंतर मिक्सर चे भांडे घेऊन त्या मध्ये कोंथिंबीर, आखा मसाला, मिर्ची व थोडी हळद हे घालुन वाटुन घेणे.
- 3
नंतर चिकन मध्ये आपण वाटलेले वाटण घालुन घेणे व वरुन लिंबु रस घालणे व एकत्र करुन घेणे.
- 4
नंतर हळद व धने पुड व मीठ व बटाटे घालुन ते एकत्र करुन घेणे व 10 ते 15 मिनिटें ते तसेच ठेवणे
- 5
नंतर एक पॅन घेऊन त्या मध्ये तेल घालुन घेणे व त्या मध्ये कापलेला कांदा घालुन घेणे व तो शिजवुन घेणे.
- 6
नंतर त्या मध्ये लाल तिखट व गरम मसाला घालुन ते एकत्र करुन घेणे व चिकन व बटाटी घालुन ते एकत्र करुन 15 ते 20 मिनिटें शिजवुन घेणे अशा प्रकारे तयार होईल झणझणीत चिकन रस्सा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गावरान लाल चिकन रस्सा(रेड चिकन करी) (red chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #Themeगावाकडची आठवण. गावी घरात कोणी पाहुणे आले किंवा आम्ही सगळे बहिण-भावंडे जमलं तर आईच्या हातचे चिकनचे कालवण बनणार हे नक्की .नॉनव्हेज खायचे म्हटल्यावर गावात चिकन ,बोंबील, आणि सुकट हे एनीटाईम अवेलेबल असते . गावाकडचे पदार्थ बनवण्याची एक वेगळी पद्धत असते. पाटावर मसाला वाटायचा .चुलीवर कालवण बनवायचं आणि भाकरी सुद्धा बनवायच्या त्याची अप्रतिम टेस्ट काही वेगळीच असते. आणि इथे आपल्या शहरात ते शक्य होत नाही. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही गावाकडे जातो. Najnin Khan -
चिकन कोफ्ता(chicken kofta recipe in marathi)
#कोफ्ता कधी बनवले नवते आज कुकपॅड मुळे ही संधी मिळाली आणी बनवले चिकन कोफ्ते छान झाले आवडले सगळयांना Tina Vartak -
तवा चिकन फ्राय (tawa chicken fry recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2लहानपणी मामा च्या गावी गेल्यावर, आमची आजी, आमच्यासाठी तवा चिकन फ्राय चुलीवर बनवायची, तिच्या हाताचे हे चिकन खायला खूप आवडायचे,अगदी खमंग, आणि चविष्ट लागायच,आता आजी राहीली नाही, पण तिच्या आठवणी मात्र मनाच्या खुप खुप जवळ आहेत. Minu Vaze -
-
खेकडा भजी (bhaji recipe in marathi)
#cooksanp स्वरा ची रेसिपी आहे पहीले कांदा भजी करायचे पण ती कुरकुरीत नाही होत मॅडम ची ही रेसिपी बघितली आणि केली खुप छान झाली कुरकुरीत Tina Vartak -
ठाणे#झणझणीत चिकन रस्सा
# नॉनवेज डेला अनेक घरी चिकन केले जाते त्यामुळे दोन घास जास्तच जातात चला तर झणझणीत चिकन रस्सा रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
झणझणीत चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
#वीकेंड रेसिपी चॅलेंज आमच्या घरी रविवारी शक्यतो नॉनवेज चिकन, फिशच्या रेसिपी ठरलेल्या असतातच रविवारी मी झणझणीत चिकन ग्रेव्ही रेसिपी बनवली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
भजे ची भाजी (bhaje chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #भजेचीभाजी गावाकडची आठवण Mamta Bhandakkar -
चिकन करी/रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_chickenआजची माझी रेसिपी चिकन रस्सा.मोजकेच मसाले वापरून केलेली ही सोपी रेसिपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया 😊 जान्हवी आबनावे -
-
चीज सॅडविच कटलेट (cheese sandwich cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआपण नेहमीच कटलेट खातो पण त्या मध्ये बटाटा भाजी भरलेली असते मी असाच विचार केला काय तरी नविन करुन बघु कसे होते म्हणून मी त्या मध्ये कांदा टाॅमेटो व सिमला मिर्ची व चीज चा वापर केला व सॅडविच सारखे तयार केले या मध्ये आम्हाला दोनी पदार्थ खाता आले सॅडविच पण आणि कटलेट पण छान झाले Tina Vartak -
झणझणीत गवारीची आमटी (gavarichi amti recipe in marathi)
गवारीची भाजी, गवार फ्राय हे नेहमी खातो म्हणून विचार केला आज काय तरी नविन बनवु म्हणून आमटी बनवली छान झाली Tina Vartak -
-
शेंगदाण्याचा माहद्या (shengdanyacha mahadya recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण 2 गावाकडे चुलीवर स्वयंपाक करतात. आता गॅस आहेत पण अजूनही गावाकडे काही प्रदार्थ चुलीवर केले जातात. गावाकडे कमी साहित्यामध्ये चविष्ट प्रदार्थ केले जातात. चुलीवर केल्यामुळे त्यांची चव अजून वाढते. चला तर पाहु गावाकडची आठवण ची 2 रेसिपी. कमी साहित्य मध्ये बनणारा पण तितकाच चविष्ट शेंगदाण्याचा माहद्या. Mayuri Raut -
झणझणीत मिक्स कडधान्याची उसळ
#फोटोग्राफी कडधान्य आपल्या आहारात महत्वाची भूमिका बजावतात. तसेच त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व व पोषकतत्वअसतात. Tina Vartak -
चिकन रस्सा (Chicken Curry recipe in marathi)
#GA4 #Week4एकदम सोप्या रितीने आणि कमीतकमी साहित्यात बनलेला चिकन रस्सा .- होम स्टाईलरेसिपी टिप:-१. (दही लावून मॅरीनेशन केल्याने चिकन/मटण लवकर शिजते.)२. (चिकन मधे बटाटे घातल्याने लहान मुलांना पण रस्सा आवडीने खाता येतो तसेच पाण्याचे प्रमाण चुकून जास्त झाले तर बटाट्यामुळे ते रस्सा उकळवून सेट करता येते.)३. (मॅरीनेशन व्यतिरिक्तही तिखटाचे प्रमाण वाढवता येते.) Supriya Vartak Mohite -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआज रविवारी असल्याने आज नाॅनवेज डे त्यामुळे आज चिकन चा बेत मग त्या चिकन ला बघून मला चिकन कटलेट्स बनवण्याचा विचार आला. मग तो विचार मी प्रत्यक्षात उतरवला. आणि हे स्वादिष्ट चिकन कटलेट्स बनले. Sneha Barapatre -
मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#ks5#मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सामराठवाडा झणझणीत पदार्थांसाठी प्रसिद्ध.. आणि तो झणझणीत काळा मसाला....खाल्ल्याशिवाय खरंच चव नाही कळणार....तर्री.....दार रस्सा.... आज मीही तुमच्यासाठी घेऊन आले आहे मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा......बघूया... Namita Patil -
-
-
कोलंबीचे आंबट कालवण
#आई आई म्हणजे माझ्या सासुबाई त्यानी मला हे शिकवले होते कसे करायचे ते तसेच मी करते छान लागते आणि आवडते पण सगळयांना झटपट बनवता ही येते वेळ लागत नाही. Tina Vartak -
चिकन तंदुरी भुजिंग स्टाईल (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यातील गमती ह्या थीम साठी ही माझी दुसरी रेसिपी. मस्त पावसात चिकन आणि ते पण तंदुरी हाहाहा, आज जरा वेगळा विचार केला आणि तंदुरी ला भुजिंग चा ट्विस्ट दिला खूपच छान झालं होतं चिकन तंदुरी विथ भुजिंग स्टाईल. चला तर मग रेसीबी बघूया Swara Chavan -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#सगळ्यांच्या च आवडीची नॉनवेज डिश बटर चिकन Chhaya Paradhi -
लाहोरी चिकन कोरमा (lahori chicken korma recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13 इंटरनॅशनल रेसिपीइंटरनॅशनल रेसिपी थिम मग नाॅनव्हेज रेसिपी का नको म्हणून हि रेसिपी. पाकिस्तानी चिकन हे काहीसे वेगळे बनवले जातात. बर्याच अंशी खडे मसाले आहेत असे वापरतात. तर तूप,बटरचा सढळ हस्ते वापर केला जातो तसेच दही हा टोमॅटो पेक्षा जास्त वापरले जाते. Supriya Devkar -
चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
#KSबालक दिनानिमित्त नातु आणि त्यांचे आईवडील सर्वांसाठी त्यांच्या आवडीचा चिकन रस्सा! मस्त झणझणीत! Pragati Hakim
More Recipes
टिप्पण्या