झटपट - स्टुडंट्स साठी खास - मिक्स व्हेज पनीर बिर्याणी (Mix Veg Paneer Biryani Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर तो 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. दही फेटून घ्या. नंतर त्यात बिर्याणी मसाला, लाल तिखट, मीठ चवीनुसार थोडेसे, तेल, हळद, वरील भाज्या, पनीर, पुदिना, कोथिंबीर, तळलेला कांदा असे सगळे हलक्या हाताने मिक्स करून घ्या. 15 मिनिटे झाकून ठेवा.
- 2
भाज्या आणि पनीर चे मिश्रण तयार आहे.
- 3
कुकर तापत ठेवा. त्यात तेल घालावे नंतर जीरे घाला तयार पनीर आणि भाज्यांचे मिश्रण घाला. V तेल सुटे पर्यंत परतून घ्यावे. आता त्यात गरजेनुसार पाणी घाला. मीठ चवीनुसार घालुन घ्या. नंतर भिजवलेला बासमती तांदूळ घाला. हलक्या हाताने मिक्स करून घ्या.
- 4
झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्या. मिक्स व्हेज पनीर बिर्याणी तयार आहे.
- 5
काकडी रायता, पापड बरोबर सर्व्ह करा.
- 6
टिप्स
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#pcr#प्रेशर कुकर रेसिपी#कुकरमधील व्हेज बिर्याणी Rupali Atre - deshpande -
व्हेज बिर्याणी (Veg biryani recipe in marathi)
सुवर्णा पोतदार यांची व्हेज बिर्याणी कूकस्नॅप केली आहे.छान झालेली बिर्याणी. Sujata Gengaje -
झटपट तवा पुलाव - स्मोकीं फ्लेवर (Tawa Pulao Recipe In Marathi)
#RDRराईस/डाळ रेसिपीस#तवा पुलाव Sampada Shrungarpure -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#br बिर्याणीचे अनेक प्रकार आपल्या भारतात बनवले जातात. प्रत्येक राज्यात उपलब्ध साहित्यातुन व्हेज नॉनवेज बिर्याणी बनवली जाते. हैद्राबादी बिर्याणी हिरव्या मसाल्यात बनवली जाते. तर लखनवी बिर्याणी लाल मिरच्या तिखट कलरमध्ये बनवली जाते. चला आज मी व्हेज बिर्याणी कशी बनवली ते तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
शाही मटर पनीर बिर्याणी(shahi mutter paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणीबिर्याणी आमच्या घरी सर्वाच्या आवडीची म्हणून आज पनीर बिर्याणी. Nilan Raje -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#brबिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व मांसाहारी पदार्थ वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये आढळते. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.शाही मुघल बावर्ची अरबी किंवा अफगाणी प्रकारच्या बिर्याणीत भारतीय मसाले वापरत असत.मटण अथवा चिकन वापरून बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे. खरं तर ही बिर्याणी मुस्लिम सणांमध्ये आवर्जून केली जाते.बहुतांश भारतीय हे शाकाहारी असल्याने शाकाहारी बिर्याणी बनवली जाते.मी आज माझी स्वतःची अत्यंत आवडती "व्हेज बिर्याणी" खूप मेहनत घेऊन बनवली आहे..अर्थात,बिर्याणी हे मेहनतीचेच काम आहे.पण तिचा स्वाद हा रंग,मसाले,उत्तम प्रतीचा खास बिर्याणीचा तांदूळ आणि विविध रंगी भाज्यांच्या चवीत आहे!अशी ही वन डीश मील बिर्याणी नेहमीच शाही वाटते.लग्नाकार्यात पार्टीत मानाचे स्थान असलेली बिर्याणी आपले मन आकर्षित तर करतेच आणि उदरभरणही करते!!😋😋🤗 Sushama Y. Kulkarni -
मिक्स व्हेज पुलाव (Mix Veg Pulao Recipe In Marathi)
#RDR# राईस /डाळ रेसिपी चॅलेंज 🤪🤪झटपट काही बनवण्याच्या बेत करण्याचा विचार केला व्हेज पुलाव,डाळीची तडका खिचडी करू शकतो 🤤 Madhuri Watekar -
वन पॉट मिल....व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#बिर्याणीलॉक डाऊन मुळे काही भाज्या नाही मिळाल्या .पण उपलब्ध साहित्यात अतिशय चवदार व्हेज बिर्याणी केली. त्यामध्ये बऱ्याच भाज्या ,सोयाबीन हे घातल्याने परिपूर्ण अशी.. वन पॉट मिल रेसिपी आहे. Preeti V. Salvi -
व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
व्हेज बिर्याणी हा एक अतिशय चवदार पदार्थ आहे . बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ,पण मी आज तुम्हाला माझी सर्वात सोपी आणि झटपट व्हेज बिर्याणी रेसिपी सांगणार आहे.त्याचबरोबर मी काही टिप्स सुद्धा सांगणार आहे .चला तर मग सुरु करूया व्हेज बिर्याणी रेसिपी. Riya Vidyadhar Gharkar -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी रेसिपी कॉन्टेस्ट साठी चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, एग बिर्याणी, वेज बिर्याणी आणि पनीर बिर्याणी. यातील मी आज पनीर बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
मला बिर्याणी खुप आवडते,मग ती व्हेज असो वा नाॅनव्हेज.कुकपॅडमुळे खुप नवीन काहीतरी शिकायला मिळाले. Anjali Tendulkar -
पनीर बिर्याणी(paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणीया आठवड्याची थीम आली & विचार केला व्हेज बिर्याणी त नवीन काय ??? पनीर घरात होते...विचार केला चिकन मॅरीनेट करून करतात तसे पनीर मॅरिनेट करून बिर्याणी करून पाहू...मग काय लगेच काम सुरू...फक्त पनीरच वापरणार पण मला फ्लाॅवर आवडतो...म्हणून तो पण वापरला...बिर्याणी खुप छान झाली...एखादा पदार्थ करावा & घरच्यांनी मनसोक्त खावा...यासारखे समाधान नाही. Shubhangee Kumbhar -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#brशाकाहारी जेवणामध्ये पनीर हा त्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे पनीर पासून खूप सगळे पदार्थ बनवता येतात मी आज पनीर बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहेव्हेज बिर्याणी मध्ये पनीर बिर्याणी माझी फेवरेट आहे अचानक पाहुणे आल्यावर ही पटकन बनवता येते घरच्या साहित्यातून झटपट बनवता येणारी ही पनीर बिर्याणी ची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे Smita Kiran Patil -
शाही व्हेज बिर्याणी (shahi veg biryani recipe in marathi)
#GA4#week16#key word Biryaniरविवार स्पेशल शाही बिर्याणी खूप पौष्टिक पदार्थपासून बनवलेली नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
हेल्दी व्हेज कोरमा बिर्याणी..(healthy veg korma biryani recipe in marathi)
#बिर्याणी.... या बिर्याणी साठी मी ब्राऊन राईस बासमती तांदूळ वापरला आहे...अन सर्व कलर फुल पौष्टिक भज्यांचा वापर केला आहे... 😊 Rupa tupe -
हैदराबादी व्हेज बिर्याणी (hydrebadi veg recipe in marathi)
#GA4 #Week13#Hydrabadi हा कीवर्ड घेऊन मी हैदराबादी व्हेज बिर्याणी केली. भरपूर भाज्या, मसाले असलेली हे बिर्याणी. Ashwinii Raut -
तंदुरी पनीर बिर्याणी (tandoori paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी म्हटल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतच बिर्याणी व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकाराने केल्या जातात आज मी तुम्हाला तंदुरी पनीर बिर्याणी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
झटपट व्हेज बिर्याणी सारखा पुलाव (veg biryani pulav recipe in marathi)
#tmr#३०_मिनिट_रेसिपी_चॅलेंज#झटपट_व्हेज_बिर्याणी_सारखा_पुलावजर कधीतरी असं झटपट मस्त चमचमीत बनवून खावंसं वाटलं, किंवा अचानक पाहुणे जेवायला येणार असतील तर आपण जेवण बनवताना भाताचा प्रकार सगळ्यात शेवटी बनवतो, म्हणजे गरमागरम वाढायला आणि खायला पण मजा येते. अशा वेळी व्हेज बिर्याणी बनवायची असेल आणि बिर्याणी बनवायला पुरेसा वेळ नसेल तर तशाच चविची अगदी झटपट तयार होणारी बिर्याणी आपण पुलावच्या सारखी बनवून सर्वांना खायला घालून खुष करु शकतो. यामधे भात आणि भाजी वेगळी बनवून त्याचा थरावर थर लावतो याची गरज नसते. पण चव मात्र अगदी बिर्याणी सारखीच अफलातून येते. झटपट होणारी वन डिश मील म्हणून हा पदार्थ एकदम मस्तच आहे. Ujwala Rangnekar -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#br बिर्याणी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर रंगीबेरंगी बिर्याणी दिसते . त्यात रंगीबेरंगी भाज्या, केशर, बिर्याणी मसाला असल्याने खूपच टेस्टी, यमी, यमी लागते. मी येथे व्हेज बिर्याणी तयार केली आहे. चला तर कशी तयार करायची ते पाहूयात. Mangal Shah -
व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi)
बिर्याणी चे अनेक प्रकार आहेतत्यात मी व्हेज बिर्याणी केली आहे साधी सोपी करून बघाच Prachi Manerikar -
व्हेज बिर्याणी मसाला राईस (veg biryani masala rice recipe in marathi)
#mfr माझी आवडती रेसिपी बिर्याणी राईस आहे, तेव्हा मी आज केली आहे.अतिशय पौ, रुचकर झालेली आहे. Shital Patil -
पनीर बिर्याणी (Paneer Biryani Recipe In Marathi)
पटकन व अतिशय टेस्टी होणारी पनीर बिर्याणी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी आणि ती पण कोळस्याचा स्मोकी फ्लेवर दिलेली पनीर बिर्याणी फारच छान लागते 😋 Rajashri Deodhar -
-
झटपट व्हेज बिर्याणी (Veg biryani recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बिर्याणीमी उज्वला रांगणेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई बिर्याणी मस्त झाली. Sumedha Joshi -
पंजाबी मिक्स व्हेज मसाला (Punjabi Mix Veg Masala Recipe In Marathi)
#MRमटार रेसीपी#पंजाबी रेसीपी#मिक्स व्हेज#mix veg#पंजाबी Sampada Shrungarpure -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी स्पेशलअंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी माझी करून झाली.म्हणून मी आज पनीर बिर्याणी केली. खूप छान झालेली.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
इनस्टंट व्हेज बिर्याणी (instant veg biryani recipe in marathi)
ही व्हेज बिर्याणी अगदीच कमी साहित्यात झटपट बनते..ही बिर्याणी मी माझ्या आई साठी बनवते.#br Vaishnavi Salunke -
व्हेज पर्दा बिर्याणी (veg parda biryani recipe in marathi)
#बिर्याणीआपल्या ग्रुप वर परदा बिर्याणी फोटो पाहिला आणि ठरवले की हीच करायची आणि काय सांगू इतकी छान होईल असे वाटलेच न्हवते. घरी पण सर्व एकदम खुश! केलेली मेहनत फळाला आली...Pradnya Purandare
-
चिकन-मलई हंडी दम बिर्याणी (chicken malai handi dum biryani recipe in marathi)
....आणि अशा प्रकारे 200 रेसिपीस पूर्ण....😊😊#br"चिकन-मलई हंडी दम बिर्याणी" बिर्याणी म्हणजे एक one pot meal....!! झटकन बनून पटकन गट्टम होते, आणि त्यात नॉनव्हेज म्हटलं,म्हणजे माझ्या मुलाची आवडती चिकन बिर्याणी...व्हायलाच हवी..👌👌 Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16698336
टिप्पण्या (3)