"टाॅमेटो चटणी आणि चौपदरी चपाती" (टोमॅटो chutney ani chopadri chapati recipe in marathi)

आईच्या हातचे सगळेच पदार्थ अतिशय रुचकर चविष्ट असतात आणि असणारच कारण आईचे अथांग प्रेम त्या पदार्थांमध्ये मिक्स झालेले असते..मायेने , आपुलकीने बनवलेली चटणी भाकरी सुद्धा गोडच लागते..
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..हे खोटे नाही.. आईच्या मायेला कशाचीच तोड नाही हो..माझी आई खुप लवकर च आम्हाला सोडून गेली..माझी आई सुगरण होती.त्यावेळी असे नवनवे पदार्थ फास्ट फूड हे नव्हते पण पारंपारिक पद्धतीचे सगळे पदार्थ आई बनवायची. उत्कृष्ट असायचे .. अगदी साधं कांद्याची चटणी,टाॅमेटोची चटणी, भाकरी,चपाती सुद्धा बनवण्यात सुद्धा तिचा हातखंडा होता.. अतिशय रुचकर,मऊ लुसलुशीत चपाती आणि टाॅमेटोची चटणी माझी आवडती आणि आईच्या रेसिपी प्रमाणे मी बनवली आहे.आता तुम्ही म्हणाल चपाती ,चपाती सारखी आहे.त्याची काय रेसिपी पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते.. माझ्या आईच्या चपातीला खरोखरच चार पदर असायचे.. माझ्या चपातीला कधीतरी येतात चार पदर पण तीन पदर नेहमीच असतात..
"टाॅमेटो चटणी आणि चौपदरी चपाती" (टोमॅटो chutney ani chopadri chapati recipe in marathi)
आईच्या हातचे सगळेच पदार्थ अतिशय रुचकर चविष्ट असतात आणि असणारच कारण आईचे अथांग प्रेम त्या पदार्थांमध्ये मिक्स झालेले असते..मायेने , आपुलकीने बनवलेली चटणी भाकरी सुद्धा गोडच लागते..
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..हे खोटे नाही.. आईच्या मायेला कशाचीच तोड नाही हो..माझी आई खुप लवकर च आम्हाला सोडून गेली..माझी आई सुगरण होती.त्यावेळी असे नवनवे पदार्थ फास्ट फूड हे नव्हते पण पारंपारिक पद्धतीचे सगळे पदार्थ आई बनवायची. उत्कृष्ट असायचे .. अगदी साधं कांद्याची चटणी,टाॅमेटोची चटणी, भाकरी,चपाती सुद्धा बनवण्यात सुद्धा तिचा हातखंडा होता.. अतिशय रुचकर,मऊ लुसलुशीत चपाती आणि टाॅमेटोची चटणी माझी आवडती आणि आईच्या रेसिपी प्रमाणे मी बनवली आहे.आता तुम्ही म्हणाल चपाती ,चपाती सारखी आहे.त्याची काय रेसिपी पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते.. माझ्या आईच्या चपातीला खरोखरच चार पदर असायचे.. माझ्या चपातीला कधीतरी येतात चार पदर पण तीन पदर नेहमीच असतात..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पाव टीस्पून मीठ घालून पीठ मळून घ्या.
- 2
कांदा, कोथिंबीर, मिरची,टाॅमेटो बारीक कापून घ्या..
- 3
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग घालून, कोथिंबीर, कांदा घाला, चांगले परतून घ्या.सगळे मसाले घाला
- 4
मसाले कांद्या सोबत परतुन घ्या मग टाॅमेटो घाला.कांदा टाॅमेटो थोडे नरम झाले की मीठ, साखर घालून मिक्स करा.
- 5
साखरेमुळे थोडे पाणी सुटते मंद आचेवर शिजू द्यावे नंतर त्यात शेंगदाणे कूट घालून मिक्स करावे. टाॅमेटो चटणी तयार झाली.
- 6
चपाती बनवायला घेऊ.. पीठ पोळी पाटावर तेल लावून मऊ करून घ्यावे.त्यातील हव्या त्या आकारात गोळा काढून घ्या.त्याला पुरी एवढ्या आकारात लाटून त्यावर तेल लावून घ्या वर सुके पीठ भुरभुरावे मग अर्धा भाग दुमडून परत तेल लावून पीठ भुरभुरावे व दुमडून घ्यावे..असे हे चार पदरी चार उंडा सुके पीठ लावून लाटून घ्या..व तव्यावर खरपूस भाजून घ्या..
- 7
- 8
अशाप्रकारे टाॅमेटो चटणी आणि गरमागरम चपाती सर्व्ह करा..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रोटी/चपाती रोल्स् (Roti/Chapati Rolls recipe in marathi)
#mymom'srecipeस्त्री मधे जन्मजात आणि उपजत असलेल्या पाककलेतील कल्पकतेला खरा वेग केव्हा मिळतो.... जेव्हा ती...स्त्री, गृहीणी, आई.... या अनेक रुपाने, पाकगृहात राबून आपल्या माणसांसाठी, मुलांसाठी... नवीन, कलात्मक व रुचकर पदार्थ बनवते तेव्हा...आणि ते पदार्थ फस्त करुन कुटुंबातले समाधानी व मनसोक्त दाद देतात तेव्हा....असेच आमच्या लहानपणी,. ... संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर माझी *आई*, कलात्मक व थोडे वेगळे पदार्थ करत असे.... त्यापैकी आम्हा भावंडांची आणि माझी ऑलटाईम आवडती स्नॅक्स् रेसीपी म्हणजे "चपाती रोल्स्"हि रेसीपी बनवण्याचा वारसा मी पुढे चालवते आहे खरा... पण आईच्या हातांची चव... आ.. हा... तुलनाच नाही...!!आज माझी आई ७५ वर्षांची आहे पण तीच्या स्पेशल रेसीपींची चव अजूनही कायम.... कसला मुरलेला हातखंडा असतो... Really Hats off!! 🥰😋😋😋 लव यू माॅम... 🥰 चपाती रोल्स् या ओरिजिनल रेसीपीत मी फक्त चिज आणि शेजवान चटणी हे दोन पदार्थ नव्याने वापरले आहेत.(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
आंबटगोड टोमॅटो चटणी (ambatgod tomato chutney recipe in marathi)
#ngnr #श्रावणरेसिपी#week4#कांदालसुण विरहित टोमॅटो चार आंबटगोड चटणी अगदी तोंडाला पाणी सुटणारी, खुप चविष्ट लागते आणि झटपट पण बनते, नाही कांदा शिजवायची झंझट न लसूण चा अरोमा 😋👍 Jyotshna Vishal Khadatkar -
आईच्या हातची तव्यावरची झुणका भाकरी (zhunka bhakhri recipe in marathi)
#mdमाझ्या आईच्या हातचे सर्वच पारंपरिक पदार्थ मला फार आवडतात...😋😋गावी गेल्यावर हमखास माझी आई आंबोळ्या ,झुणका भाकरी ,कढी भात ,घावणे आवर्जून आमच्यासाठी बनवते .ते ही चुलीवर...चुलीवरचं जेवण जेवण्यात जेवढी मजा आहे ,तेवढी इथे नाही..गावी गेल्यावर मी सुद्धा गॅसवर जेवण न बनवता चूलीवरचं बनवते.फार मज्जा येते चूलीवरचं जेवण बनवून त्याचा आस्वाद घ्यायला...😊😋अशीच एक माझ्या आईची चविष्ट आणि तितकीच मायेने बनवलेली झुणका भाकर!! Deepti Padiyar -
टोमॅटो ची चटणी (tomato chi chutney recipe in marathi)
#fdr"टोमॅटो ची चटणी"माझी मैत्रीण आणि पार्टनर @shital_lifestyle हिने प्रेरित केल्यामुळे आज मी इथे ही पहिली रेसिपी पोस्ट करत आहे...एकदम सोपी आणि टेस्टी अशी टोमॅटोची चटणी Sunita Kokani -
-
चपाती आणि चहा (सकाळ ची न्यारी) (chapati ani chai recipe in marathi)
#bfr # शुभ सकाळ: मला आजूनही आठवत आहे की मी लहान असताना माझे आप्पा (बाबा) ऑफिस ला निघाच्य आदी,माझ्या आई ला सकाळ चां नाश्ता म्हणजे न्यारी साठी घाई कराचे की " लवकर मला चपाती आणि चहा दे"खरोखर ही न्यारी पोट भर मिल समजली तरीही चालेल कारण दुपार पर्यंत (फ्यूल) भूख लागत नाही.अझुनही अशे खुपशे घरांत चपाती आणि चहा चां नाश्ता असतोच.(सोबत सुके खोबरे शेंगदाणे तीले ची चटणी असेल तर भाजी ची गरज नाही).मी स्वतः सुध्दा किती वेळा चपाती आणि चहा चां morning breakfast करते. Varsha S M -
टोमॅटोचे पिठले आणि भाकरी (tomatoche pithla ani bhakhri recipe in marathi)
#लंच #खास महाराष्ट्रीयन पदार्थ ! पोटात कावळे ओरडायला लागले, आणि समोर पिठलं-भाकरी असले, की काही विचारायलाच नको😋 कधी एकदा पिठलं भाकरी खातो असं होऊन जातं... असे हे पिठले आणि भाकरी, वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतात ...पण मी आज टोमॅटोचा पिठलं आणि ज्वारीच्या पिठाची भाकरी केलेली आहे... Varsha Ingole Bele -
आंब्याची गोड चटणी (Ambyachi Chutney Recipe In Marathi)
#MDR#मदर्स डे स्पेशल रेसिपीही गोड आंब्याची चटणी सुद्धा माझ्या आईच्या रेसिपी मधून आली आहे. Sushma Sachin Sharma -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
# GA4# week7-.टोमॅटो चटणीगोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो ही थीम घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. टोमॅटो चटणी ही चपाती,पराठा,भाकरी,थालिपीठ या सोबत खावू शकता.. प्रवासात नेण्यासाठी पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. rucha dachewar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#md माझी आई सुगरण आहेच पण नवनविन रेसिपी सुद्धा आजही८७ वयातही करत असते. मला आईच्या हातच्या सगळ्याच रेसिपी आवडतात तीच्या कडूनच मी बघुन बघुन अनेक रेसिपी शिकलेय लहानपणा पासुन आईचा नियम पदार्थ बनवताना मलाही तो पदार्थ करावा लागायचा अनेक वेळा चुकायचा पण केलाच पाहिजे हा नियमच त्यामुळे मोदक, आळुवडी असे लहानपणी कंटाळवाणे पदार्थ ही आता सहज जमतात मी माझ्या दोन्ही मुलींना व मुलालाही सैंपाकात मला मदत करायला लावतेच चला आज माझ्या आईच्या हातचा मला आवडणारा पदार्थ मिसळपाव मी तुम्हाला दाखवते( आईच्या हाता ची चव येणार नाही पण प्रयत्न करते.) माझी आई व्हेज नॉनवेज दोन्ही प्रकारच्या रेसिपीत पारंगत आहे Chhaya Paradhi -
रोटी (चपाती) (chapati recipe in marathi)
#GA4#Week25#rotiचपाती बद्दल सांगायचे झाले तर.. ही एक अशी गोष्ट जी मला कधीच जमणारच नाही असेच वाटायचे 😌...मुळात चपाती बनवावी लागते हेच मला माहित नव्हता😂😂😂😂.. हो खरंच ..लहानपणी एकदा पप्पा आईला बोल्ले की चपाती कच्ची आहे ..तर मी आईला बोलला होती की चपाती पिकल्यावर तोडायची ना🙄🤨..मला वाटायचं की चपाती झाडलाच लागते🌳😌काही आयडिया च नव्हती की चपाती साठी इतका करावं लागतं..जेव्हा समज आली तेव्हा.पीठ सुद्धा मळता येत नव्हता.आणि चपाती केली तर पापडच😂😂..गोल्डन अप्रोन मध्ये रोटी हा कीबोर्ड जेव्हा मी चुझ केला तेव्हा माझे mr. सुद्धा हसायला लागले😂😂असो....प्रयत्नांती परमेश्वर 🙏..But आता माझ्या चपाती सगळ्याच्या फेवरेट आहेत😇 शिळी आणि ताजी दोन्ही सोफ्टच असतात😃 Roshni Moundekar Khapre -
हाटुन पिठले आणि भाकरी (pithla ani bhakhri recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक_लंच_प्लॅनर #सोमवार_ पिठले भाकरी"हाटुन पिठले आणि भाकरी"ते आता तुम्ही म्हणाल हाटुन पिठलेम्हणजे काय...हे पहिलेच आहे.. फक्त बेसन पीठ भिजवून न करता आदणात म्हणजेच फोडणी करून पाणी टाकून ते उकळले की एका हाताने पीठ सोडून दुसऱ्या हाताने हाटुन घेणे.. ढवळून घेणे.. आमच्या गावाकडेे जास्त वेळा बनवले जाते.... माझ्या लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या... किती सुंदर, मजेशीर दिवस होते हो..सगळी माणसं एकमेकांशी खुप आपुलकीने वागत.. लग्न कार्य म्हटलं की पंधरा दिवस माणसांनी घर खचाखच भरलेले असायचे.. जुन्या काळात लग्न कार्यात घरात भरपूर पाहुणे असायचे.. लग्नाच्या दिवशी गोडाधोडाचे जेवण आचाऱ्याकडुन करून घेतले जायचे..पण इतर दिवसांना मात्र नातेवाईकांमधील भाऊबंद गोतावळ्यातील स्त्रिया मदतीला यायच्या.. आणि ठरलेला मेनू असायचा हाटुन पिठले, भाकरी,खुरासने चटणी.. आणि बुक्का मारुन फोडलेला कांदा.. पण खुप मजा असायची त्या जेवणाची... गप्पा गोष्टी करत, एक मेकांची मस्करी करत, हास्यविनोद करत सगळे आनंदाने पिठलं भाकरी चा आस्वाद घ्यायचे... आताच्या काळात माणसं माणसाशी बोलणं सुद्धा टाळतात हो.. लग्न कार्य असेल तर डायरेक्ट हाॅलवर जाणे...जवळची पाच, दहा जण असतात फक्त घरात.. शहरांमध्ये जागेच ही प्राॅब्लम असते म्हणा... असो ...आपला विषय बाजुलाच राहिला... तर हे हाटुन पिठल्याची गोष्ट खुपच लांबली.. आता बघुया हाटुन पिठल्याची रेसिपी.... लता धानापुने -
टोमॅटो तीळ चटणी (Tomato Til Chutney Recipe In Marathi)
#SOR थंडी च्या दिवसा मधे तीळाचे पदार्थ खाणे फायदेशीर असते . तीळ हे उष्ण प्रकारात येत असल्यामुंळे हिवाळयात तीळाचे पदार्थ. पैकी चटणी सुकी पण करु शकतो व तीळ टेमॅटो चटणी खुप छान चटपटीत अशी होते. Shobha Deshmukh -
चिवरीच्या भाजीचा झूणका आणि ज्वारीची भाकरी (chivrichya bajicha jhunka ani jwarichi bhakri recipe)
प्रिय सखींनो , कूकपॅडवर माझी हि पहिलीच रेसिईपी मी माझ्या आईला अर्पण करते. माझी आई आता नाही पण तिचा "चिवरीच्या भाजीचा झूणका " आणि सोबतीला भाकरी हा आवडता पदार्थ .मला मनापासून वाटले कि तुमच्यासोबत शेअर करावा. #Aai# I love u Mom # AAIRekha Nawathey
-
दोडक्याचा ठेचा आणि चटणी (dodkyachyacha thecha ani chutney recipe in marathi)
#KS7 दोडक्याचा ठेचा आणि चटणी ही रेसिपी माझ्या आजीची आहे मी पण खूप दिवसांनी केली. Rajashri Deodhar -
शेंगदाण्याची खानदेशी पद्धतीची पातळ चटणी (shengdanechi khandesi patad chutney recipe in marathi)
#GA4#week12गोल्डन एप्रन चार मधील week12 चे पझल क्रमांक 12 मधील की वर्ड पीनट हा ओळखून मी माझ्या जवळची म्हणजे खानदेश ची शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. अतिशय सोपी आहे व अतिशय रुचकर आहे. ही चटणी तेथील दशमी हा प्रकार सोबत खाल्ले जाते. Rohini Deshkar -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN"पुदिना चटणी" जेवताना डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून अतिशय रुचकर चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ पुदिना चटणी.. चला तर मग माझी रेसिपी बघुया. लता धानापुने -
सिंहगड स्पेशल कांदाभजी आणि चटणी (kanda bhaji ani chutney recipe in martahi)
#KS8 " सिंहगड स्पेशल कांदाभजी आणि चटणी"#महाराष्ट्र_स्ट्रीटफूड_स्पेशलमधुरास रेसिपी च्या एका कार्यक्रमात मला 2 वर्षांपूर्वी पुण्यात बोलावण्यात आले होते, तेव्हा माझ्या पुण्यातील मैत्रिणीं आणि माझी फॅमिली मिळून आम्ही जे थोडं फार पुणे explore केलं, त्यात मला हे भजी आणि खमंग अशी चटणी खायला मिळाली होती,भजी तर आपण नेहमीच खातो...पण या भजी आणि सोबत या खास चटणी ची चवच लई भारी...👌👌 खडकवासला डॅम रोड वर किती तरी भजी,बटाटेवडे,मॅगी आणि मक्याचं भाजलेलं कणीस यांचे स्टॉल आहेत, आणि या भजी ना सिंहगड स्पेशल कांदा भजी असंच म्हणतात...!! आम्ही किती प्लेट भजी मागवून खाल्ल्या याची तर गिनती नाही....☺️☺️ समोर डॅम चा नजारा, आणि हातात गरमगरम भजी.... अहाहा...😋😋😋 Thank you janhavi abnave चटणीच्या रेसिपी साठी..😊 Shital Siddhesh Raut -
"स्ट्रीट स्टाईल एग रोल" (street style egg roll recipe in marathi)
#GA4#WEEK21#Keyword_Roll "स्ट्रीट स्टाईल एग रोल" आमच्याकडे पुर्वी आजी, आई मावशी म्हणायचे पराठा हा काय नवीन पदार्थ नाही...अरे भाजी सोबत चपाती खाल्ली काय आणि चपाती च्या आत भाजी घातली काय..चव सारखीच असते.. पण माझं म्हणणं आहे काळानुसार बदल करून घ्यावा आपणच... आपणही नवीन पदार्थांची चव चाखायला काय हरकत आहे... मला तर हे असे नवीन पदार्थ करून बघायला खुप आवडते.. भलेही मी खाईल किंवा नाही खाणार..हो कारण हे पिझ्झा, पास्ता नाही आवडत मला...पण स्वतः बनवणे हे मात्र आवडीचे काम.. या सगळ्या आठवणी आज अंडा रोल बनवताना जाग्या झाल्या..पण खुप छान वाटले बनवुन आणि खाताना पण मजा आली.. आवडलं मला.. चला तर मग रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने -
सोलापुरी शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#ks2 सोलापूर बार्शी म्हणजे माझ्या मामाचे गाव ज्वारी हे प्रमुख पीक. येथील ज्वारी खूपच छान असते आणि त्यासोबत तेथे शेंगदाण्याचे उत्पादन सुद्धा खूप होते म्हणून तेथील लोकांना शेंगदाण्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी म्हणजे स्वर्ग सुखच. Ashwini Anant Randive -
"चपाती /पोळी बनवण्यासाठी पीठ कसे भिजवावे" (Dough For Chapati Recipe In Marathi)
#मऊसूत चपाती बनवण्यासाठी पीठ कसे भिजवावे.. लता धानापुने -
इंडियन स्टाईल क्रिस्पी चीजी चपाती पास्ता (crispy cheese chapati pasta recipe in marathi)
#पास्ता#रेसिपीबुकरेसिपी नं 19पास्ता म्हटलं की तोंडाला पाणी सुटते पण नेहमी मैदा खाण योग्य नाही.म्हणुन मी जेव्हा पास्ता खाण्याची इच्छा होते तेव्हा जास्तीत जास्त वेळा चपाती पास्ता बनवण्याचा प्रयत्न करते. टेस्ट पण आणि हेल्थ पण आणि अजुन पुढे जाऊन विचार केला तर जर रात्री उरलेली चपाती असेल तर मग पहायलाच नको. खुपच टेस्टी आणि मस्त होतो पास्ता आणि आपण इंडियन्स तर टाकाऊ पासुन टिकाऊ बनवण्यात एकदम माहीर आहोत बरोबर ना...... अन्न आहे वाया जायला नको.....चला तर मग चपाती पास्ता बनवुया... Vaishali Khairnar -
कैरीची चटणी (Raw mango chutney recipe in marathi)
माझी अतीशय आवडती चटणी 😋😋 ज्वारीच्या भाकरी , चपाती सोबत खूप छान लागते. खलबत्त्यात वाटून घ्या छान लागते. मिक्सरमध्ये ही वाटून घेऊ शकतो. Ranjana Balaji mali -
ज्वारीची पौष्टिक उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
# KS3#विदर्भ_स्पेशल"ज्वारीची उकडपेंडी"मी आज पहिल्यांदा च बनवली आहे.आमच्या कडे बाजरी ची पिक जास्त प्रमाणात घेतले जाते..पण ज्वारीच्या भाकरी रोजच्या आहारात असतात.. ज्वारीची चकली बनवली आहे पण उकडपेंडी हे नाव माहितच नव्हते.. खुप छान, मस्त असा हा पौष्टिक पदार्थ इथुन पुढे मात्र माझ्या किचनमध्ये नेहमीच बनेल कारण खुप आवडला आम्हाला..यात दही घालतात पण मी नाही घातले.मी सर्व्हिंग प्लेटमध्ये दही घेतले.. खुप छान वाटले खाताना.. वेगळी टेस्टी चव आली .. लता धानापुने -
लोह आणि व्हिटॅमिनयुक्त्त चाकवत पराठा
#पराठाचाकवत मध्ये व्हिटॅमिन A, B, लोह, आणि भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. चवीला रुचकर आणि पौष्टिक असे हे पराठे नक्की करून पहा. Varsha Pandit -
आप्पे आणि चटणी (appe ani chutney recipe in marathi)
#bfrदिलखुष करणाऱ्या साऊथ इंडियन ब्रेकफास्ट मधली ही आणखी एक आवडती डीश "आप्पे"😋😋!! इडली,डोसा,उत्तप्पा,मेदूवडा,अप्पम् आणि आप्पे दररोज खायला मिळाले तरी कंटाळा येणार नाही इतके हे सगळे पदार्थ माझ्याकडे प्रिय आहेत.आदल्या दिवशीच उद्याच्या ब्रेकफास्ट साठी करायचे ठरवल्यास व्यवस्थित फरमेंट करुन अगदी छान जाळीदार,हलके आणि मस्त टेस्टी आप्पे होतात.मला इन्स्टंट काही करणे फारसे नाही आवडत...मग ती चव आणि spongynessयेत नाही.ते अगदी भज्याप्रमाणे लागते.त्यात भरपूर सोडा/इनो घालावा लागतो.तेही नाही आवडत...त्यामुळे असे नैसर्गिकरित्या आंबवलेले पीठ करुनच हे पदार्थ करणे आवडते.बघा,तुम्हीही असे आप्पे करुन.... Sushama Y. Kulkarni -
टोमॅटो गोड आणि खारट चटणी(tomato sweet kharat chutney recipe in marathi)
ही शिजवलेली चटणी आहे. फ्रिजमध्ये तीन चार दिवस साठवा. Sushma Sachin Sharma -
चपाती चुर्मा (chapati churma recipe in marathi)
#झटपटचपाती चुर्माहे नाश्ता साठी झटापट रेसेपी आहे,शिळ्या चपाती पासुन बनवलेल,कधि कधि अंदाज बिघडतो अणि चपाती पडते आपली मग त्या पासुन छान असा नाश्ता बनऊ शकतो,अन्नन हे परब्रह्म असते,टे वाया न जाऊ देता असा आम्ही चपाती शिलक राहिल्या वर नाश्ता बनऊण घेतो तूम्ही पन नकी ट्राई करुन बघा. Sonal yogesh Shimpi -
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीअतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही कढीपत्ता चटणी..चला तर मग आता पाहूया रेसिपी.... Shital Muranjan -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR झटपट बनणारी अशी टोमॅटो चटणी आपण रोजच्या भात पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा ही चटणी आपण डोसा उत्तप्पा इडली याच्यासोबतही खाऊ शकतो झटपट बनते आणि पटकन संपते अशी ही टॅंगी चटणी बनवूयात Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या