आंबटगोड टोमॅटो चटणी (ambatgod tomato chutney recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#ngnr
#श्रावणरेसिपी
#week4
#कांदालसुण विरहित टोमॅटो चार आंबटगोड चटणी अगदी तोंडाला पाणी सुटणारी, खुप चविष्ट लागते आणि झटपट पण बनते, नाही कांदा शिजवायची झंझट न लसूण चा अरोमा 😋👍

आंबटगोड टोमॅटो चटणी (ambatgod tomato chutney recipe in marathi)

#ngnr
#श्रावणरेसिपी
#week4
#कांदालसुण विरहित टोमॅटो चार आंबटगोड चटणी अगदी तोंडाला पाणी सुटणारी, खुप चविष्ट लागते आणि झटपट पण बनते, नाही कांदा शिजवायची झंझट न लसूण चा अरोमा 😋👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०
  1. ५-६ बारीक चिरलेला टोमॅटो
  2. 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  3. 7-8कडीपत्ता ची पाने
  4. 1 इंचअाल किसलेले
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी
  7. 1 टीस्पूनजीरे , मोहरी
  8. चिमुटभरहिंग
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  11. 1 टेबलस्पूनसाखर
  12. मीठ चवीनुसार
  13. तेल फोडणी करीता (कमी,जास्त आवडीनुसार)

कुकिंग सूचना

१०
  1. 1

    प्रथम टोमॅटो छान पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे व सर्व तयार ठेवून एका कढईत फोडणी करीता तेल घालून गरम करून त्यात जीरे मोहरी ची चुटचुट फुटले की कड

  2. 2

    कडीपत्ता ची पाने, आले किसलेले, आणि मिरच्या घालून परतून घ्यावे व लगेच वरील लाल तिखट हळद हिंग घालून परतून छान मिस्क करून घ्यावे

  3. 3

    नंतर बारीक चिरलेले टोमॅटो आणि कसुरी मेथी आणि मीठ घालून परतून मिक्स करून घ्यावे व १० मिनिटे मंद किंवा मिडियम आचेवर झाकून ठेवावे व नंतर टोमॅटो पुर्ण पणे स्मृत झाले की त्यात साखर घालून परतून घ्यावे व नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मस्त पोळी, भाकरी बरोबर सर्व्ह करावे

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes