फोडणीची डाळ (phodnicha daal recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#KS3 विदर्भ
ही डाळ विदर्भात गणपती विसर्जनाच्या वेळेस केली जाते.खुप चटपटीत, चविष्ट लागते.

फोडणीची डाळ (phodnicha daal recipe in marathi)

#KS3 विदर्भ
ही डाळ विदर्भात गणपती विसर्जनाच्या वेळेस केली जाते.खुप चटपटीत, चविष्ट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5-7 मिनिटे
5-6 जणांसाठी
  1. 100 ग्रामचणाडाळ स्वच्छ धुवून 3 तास भिजवून
  2. 3हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  3. 10-12पाने कढिपत्ता
  4. कोथिंबीर बारीक चिरून
  5. 1/2लिंबू
  6. 1/4 टीस्पूनजीरे
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. हिंग फोडणी साठी
  9. 1 टीस्पूनहळद
  10. तेल
  11. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

5-7 मिनिटे
  1. 1

    भिजवलेली चणाडाळ चाळणीवर ओतून पाणी काढून टाका.

  2. 2

    कढईत गरजेनुसार तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, हिंग, कढिपत्ता, हळद, हिरव्या मिरच्या, मीठ घाला.

  3. 3

    डाळ घालून एकजीव करून घ्या.2 मिनिटे झाकून ठेवा.

  4. 4

    डाळ अर्धी कच्ची शिजवून घ्या.फार शिजवायची नाही.

  5. 5

    अर्ध्या लिंबाचा रस पिळा.छान हलवून गॅस बंद करावा.कोथिंबीर घाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes