विदर्भ स्पेशल डाळ भाजी (daal bhaji recipe in marathi)

#ks3 #विदर्भ
विदर्भ स्पेशल डाळ भाजी
डाळ भाजी हे विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे काहीही प्रोग्राम असलं की पहिली चॉईस डाळ भाजी असते ,लग्न असो किवा गणपतीच्या जेवण आणि महालक्ष्मीच्या जेवण पर्यंत डाळ भाजी है हर प्रोग्राम मध्ये असते ,पहिल्याच्या काळात लग्नात आलू वांग्याची भाजी आणि डाळ भाजी हे रहायचेच राहायचे, म्हणून डाळ भाजी हे आपले विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे सगळ्यांच्या घरी बनते किव्हा ते गडचिरोली असो चंद्रपूर असो नागपूर असो किंवा भंडारा डाळ भाजी हे अशी रेसिपी आहे जे पुर्ण विदर्भात फेमस आहे चला मग आपण रेसिपी बघूया।
विदर्भ स्पेशल डाळ भाजी (daal bhaji recipe in marathi)
#ks3 #विदर्भ
विदर्भ स्पेशल डाळ भाजी
डाळ भाजी हे विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे काहीही प्रोग्राम असलं की पहिली चॉईस डाळ भाजी असते ,लग्न असो किवा गणपतीच्या जेवण आणि महालक्ष्मीच्या जेवण पर्यंत डाळ भाजी है हर प्रोग्राम मध्ये असते ,पहिल्याच्या काळात लग्नात आलू वांग्याची भाजी आणि डाळ भाजी हे रहायचेच राहायचे, म्हणून डाळ भाजी हे आपले विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे सगळ्यांच्या घरी बनते किव्हा ते गडचिरोली असो चंद्रपूर असो नागपूर असो किंवा भंडारा डाळ भाजी हे अशी रेसिपी आहे जे पुर्ण विदर्भात फेमस आहे चला मग आपण रेसिपी बघूया।
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आपण पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावा आता तू बोल जाड आणि चणा डाळ एकत्र करून स्वच्छ धुऊन घ्या चना डाळ आपण याच्यासाठी टाकतं कारण याच्या न डाळ भाजी घट्ट होते आता टोमॅटो आणि मिरच्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या।
- 2
डाळ धुतले की त्यात बारीक चिरलेले पालक टोमॅटो आणि मिरच्या घालून एकत्र करा तिखट आणि हळद पण घालून घेऊन आणि याला आपण कुकरमध्ये शिजवून घ्यावा। आता आपण फोडणीची तयारी करू।
- 3
आता एका कढईत तेल गरम करून त्यात लासणाचे पाकड्या आणि शेंगदाणे घालून घेऊन शासनाने शेंगदाणे लाल झाले की त्यात जीरे मोहरी घालून त्यानंतर गोड लिंबाचे पान लाल मिरच्या आणि कोथिंबीर घालून शिजलेले पालक डाळ चे फोडणी द्या।
- 4
फोडणी छान झाली पाहिजे त्याच्या न भाजी खूप चविष्ट लागते आता चवी नुसार मीठ घालून घ्या आणि उकडी येऊ द्या।
- 5
विदर्भ स्पेशल डाळ भाजी तयार आहे गरम गरम भाता सोबत लोणचं पापड सोबत सर्व करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चणा डाळ चटणी (chana daal chutney recipe in marathi)
#KS3 # चणा डाळ चटणी.. विदर्भात, श्री गौरी गणपतीच्या जेवणात, या चटणीला स्थान... Varsha Ingole Bele -
फोडणीची डाळ (phodnicha daal recipe in marathi)
#KS3 विदर्भही डाळ विदर्भात गणपती विसर्जनाच्या वेळेस केली जाते.खुप चटपटीत, चविष्ट लागते. Pragati Hakim -
डाळ भाजी (dal bhaji recipe in marathi)
डाळ भाजी ही विदर्भातील जेवणाच्या पंक्तीतील बटाटा वांग्याची भाजी सोबत डाळ भाजी नेहमी असते या दोन भाज्या शिवाय मंगल पूर्ण होत नाही Priyanka yesekar -
डाळ भाजी (विदर्भ स्पेशल) (daal bhaji recipe in marathi)
#KS3#ही अस्सल विदर्भातील पारंपरिक भाजी आहे. प्रत्येक समारंभात मानाचे स्थान पटकवलेले आहे .ह्या भाजीला शतकांची परंपरा आहे.चला तर बघुयात कशी बनवायची ते. Hema Wane -
विदर्भी पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#KS3: विदर्भाची प्रसिध्द अशी पालक डाळ भंडारा किंव्हा लग्नात (व्हारडी ) कशी बनवतात तशी त्या पद्धिती अनुसार ही डाळ मी बनवून दाखवते. Varsha S M -
विदर्भ स्टाईल डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cf#डाळवांगपालक डाळ भाजी, डाळ वांग ,हिरव्या पाले भाज्यांमध्ये डाळ टाकून आपण तयार करतो ज्यामुळे आपल्याला एकाच पदार्थ पासून प्रोटीन ,मिनरल्स ,विटामिन्स मिळतात. अशा प्रकारच्या रस्सा भाज्या वन पॉट मील असतात एकदा तयार केले की पोळी, भाकरी, भाताबरोबर छान लागते . माझे सासर विदर्भ चे असल्यामुळे विदर्भाचे बरेच पदार्थ खाल्लेली आहे आणि बनवलेले ही आहे डाळवांगे हा पदार्थ खाण्यात आलेला आहे. जो टेस्ट मी खाल्ला आहे तोच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.मला असे वाटते की भाजी जास्त घोटलेली नसावी आपल्याला डाळीचा ही आनंद आणि भाजीचा ही आनंद घेता यायला पाहिजे प्रत्येक बाईट मध्ये वांग्याचा टेस्ट डाळी बरोबर यायला पाहिजे. म्हणजे ओवर कुक नकोडाळ आणि भाजी दोन्हींचा टेस्ट बरोबर यायला हवारेसिपी तून बघूया कशी झाली डाळ वांगे Chetana Bhojak -
हरभरा डाळ चटणी (harbhara daal chutney recipe in marathi)
सण, समारंभ,पाहूणचार काहीही असो गोडधोडाच जेवण आहे पण जर चटणी नाही तर ताटाला पुर्णता येत नाही. बघा तुम्हाला आवडते कां. Archana bangare -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#mfr#वर्ल्डफुडडेस्पेशलविदर्भ स्पेशल सावजी स्टाईल डाळ कांदा कोणत्याही प्रोग्राम असले की डाळ कांद्याची भाजी असायची. डाळ कांदा भाजी मी आपल्या आईकडून शिकली आहे आमच्या घरी सगळ्यांना हि भाजी आवडतेविदर्भ स्पेशल भाजी आहे दाड कांदा ची. भाजी मध्ये कांदे भरपूर लागतात आणि खूप झणझणीत आणि चमचमीत बनते हे भाजी. चला मंग रेसिपी बघूया Mamta Bhandakkar -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
मिश्र डाळींची डाळ भाजी (mishra dalichi bhaji recipe in marathi)
डाळ आणि पालेभाजी मिळून पातळ भाजी केली की विदर्भात त्याला डाळ भाजी म्हणतात. ही भाजी बहुतेक सर्वानाच आवडते. त्यातल्यात्यात भाकरीसोबत खूपच मस्त लागते. त्यासोबत कांदा किंवा घोळाना आणि लोणचे असले की मग जेवणाचे काही विचारायलाच नाही. जेवायला बसलेला माणूस पोटावरून हात फिरवत उठणार हे नक्की..... Varsha Ingole Bele -
नागपुर स्पेशल वडी वांग्याची भाजी (vadi vangyachi bhaji recipe in marathi)
#ks3#विदर्भनागपुर स्पेशल वडी वांग्या ची भाजीउन्हाळा आला की उन्हाळात मूग डाळीची वडी उडदाची वडी आणि पापड, कुरडया ,शेवया, सरगुंडे असं वर्षभरासाठी साठवून ठेवतो उन्हाळ्यात भाजीचा खूप विचार येतो ,आणि तेव्हा हे वड्या ची भाजी नागपूरला खरोखरी असते, नागपूरला लग्नात पण हळदीचा जेवणाला वडी वांग्याची भाजी असते, चला बघूया वडी वांग्याची भाजी ची रेसिपी Mamta Bhandakkar -
चवदार सांडग्याची भाजी/ मुग वडेची भाजी (moong vadechi bhaji recipe in marathi)
#KS3# सांडगे# नागपूर मध्ये सांडग्याची भाजी बनवली जाते तसेच विदर्भ खान्देश कडे खूप बनवल्या जातात हा एक वाळवणी पदार्थ आहे.. याची भाजी खूप चविष्ट बनते चला तर मग आपण याची रेसिपी बघूया Gital Haria -
सोले वांगे.. विदर्भ स्पेशल..(Sole Vange Vidarbha Special Recipe In Marathi)
#KGR... हिवाळा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बाजारात येतात. त्याचप्रमाणे शेंगा सुद्धा. मी आज तुरीच्या शेंगांचे दाणे टाकून वांग्याची भाजी केली आहे. आमच्याकडे ही नेहमीच केली जाते . विदर्भ स्पेशल... आणि त्याला नावही आहे, सोले वांगे 😋 अशी ही रस्स्याची सोले वांग्याची भाजी... ही भाजी आणि पोळी आणि सोबत सॅलड असलं की मस्त जेवण झालं समजा ... मात्र ही भाजी गरम खाण्यातच मजा आहे. तेव्हा बघूया विदर्भ स्पेशल, हिवाळ्यातली खास सोले वांगे... Varsha Ingole Bele -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" (palak gargat bhaji recipe in marathi)
मी आज लता धानापूने काकू यांची रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली.याला विदर्भात पालकाची डाळ भाजी असे म्हणतात Sapna Sawaji -
डाळ दाणे पालक भाजी (daal dane palak bhaji recipe in marathi)
#pcr जेव्हा माझ्याकडे पालक भाजी करताना शिजवलेली डाळ नसते आणि वेळ कमी असतो तेव्हा मी ही अशी डाळ आणि दाणे घातलेली पालकाची भाजी कुकरमध्ये करते.. फार झटपट भाजी ही कुकरमध्ये तयार होते... Rajashri Deodhar -
दोडक्याची भाजी मूग डाळ टाकून (dodkyachi bhaji moong daal takun recipe in marathi)
#md #भाजी# दोडक्याची मुगाची डाळ टाकून केलेली भाजी... ही भाजी आई ने केली की, जेवण चांगले होणार हे नक्की... खूप छान चव असते आईच्या हातचे भाजीला, तशी तर माझ्या आईने केलेले , सर्वच पदार्थ मस्त असतात.. तिच्या हातच्या भाज्या, असो किंवा लोणचे, किंवा सणासुदीचे पदार्थ, एकदम बेस्ट... तर मी ही भाजी केली आहे आज, माझ्या मुलासाठी. Varsha Ingole Bele -
विदर्भ स्पेशल कढईतील रोडगे (kadaitil rodge recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भातील एक खास खाद्यपदार्थ रोडगे..एकदा का कोणी या रोडग्याची चव घेतली तर तो त्यांचा जीव की प्राण झाला म्हणून समजा.... विदर्भात भंडारा नावाचा प्रकार खूप होतो... अहो भंडारा म्हणजे सर्वांनी एकत्रित येऊन जेवण बनवायचं आणि पंगतीने जेवायचं.... आणि आज काल तर हा भंडारा करायला कुठलेही कारण पुरेसे असते..नवीन वर्ष असो, नवीन धान्य जर घरात आले तर, हनुमान जयंती, लहान बाळाची जावळ, शेंडी, विहिरीला चांगले पाणी लागले तर, अथवा नवस पुर्ण झाल्यावर, वाढदिवसाची पार्टी असे कितीतरी कारण पुरेसे असते... भंडारा म्हटलं म्हणजे रोडगे प्रकार विदर्भात खास मेनू आहे.रोडगे हे रानगोवर्याच्या विस्तवात खरपूस भाजून घेतात. अश्या रोडग्यासोबत वांग्याची भाजी आणि तुरीच्या डाळीचे घट्ट वरण असते. हे रोडगे करताना गहू जरा रवाळ दळून आणावे लागते. आणि मग त्याचे हे रोडगे बनवले जातात. रोडगे करतांना कणीक खूप चांगली तिंबून मळून घ्यावी लागते. मग त्याचा गोल चपात्या व त्यात छोटाया चपात्या असे छान तेल लावून थरावर थर दिले जातात... हे म्हणजे असे झाले बघा कणकेच्या आत कणकेचे सारण भरल्यासारखे वाटते... चला रोडग्याबदल प्रस्तावना खूप झाली.. रेसिपी करायला घेऊ या....मग वाट कसली बघताय.. चला कि बीगीबीगी.... रोडगे करायला हो.. 💃 💕 Vasudha Gudhe -
मिश्र पिढाची पोश्टीक अशी विदर्भ स्पेशल उकल्पेंडी (ukalpendi recipe in marathi)
#KS3 विदर्भ म्हटलं की उपराजधानी नागपूर छा भाग डोळ्या समोर येतो. विदर्भात कापूस ,सत्रीसारखे पीक घेतले जातात. विदर्भातील लोक फार मनमिळाऊ स्वभावाचे असतात. तेथील जेवण झणझणीत आणि ठसकेबाज असतं..पुरणपोळी,गोलेभात हे पण तिथं बनवलं जातं. Usha Bhutada -
विदर्भ स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi)
#KS3#विदर्भ_स्पेशल#सावजी डाळ कांदा डाळ कांदा ही भाजी मी नेहमीच बनवते पण आमच्याकडे थोडेसे खोबरे व शेंगदाणे वाटून घालतात.आज मी विदर्भ स्पेशल बनवला आहे म्हणून थोडं वेगळ्या पद्धतीने.चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
अख्ख्या गवार भाजी सावजी स्टाईल (gavar bhaji recipe in marathi)
#Trending_recipe ....... ....... 😋👉नागपूर सावजी स्पेशल चमचमीत तर्रीदार... 𝙂𝙖𝙫𝙖𝙧 𝙗𝙝𝙖𝙟𝙞अख्खा गवार....सावजी स्टाईल👍👍😋😋😋विदर्भ म्हंटलं की ब-याचशा झक्कास भाज्यांचे नांवे पुढे येतात आणि त्यातल्याच खूप प्रसिद्ध असलेल्या सावजी भाज्या मग त्या व्हेज असाे की नाॅनव्हेज सगळ्या कशा एका पेक्षा एक सरस आणि झणझणीत. आज मी घरी सावजी पद्धतीची चमचमीत #अख्खागवार भाजी बनवलेली आहे ,जी नागपूरला खासकरून सावजींच्या लग्नप्रसंगात किंवा इतरही कार्यक्रमात, स्पेशली माझ्या घरी गणपतीच्या जेवणात बनवलेली जाते, अख्ख्या गवार भाजी ही 😋खूप चमचमीत तर्रीदार तर असतेच पण चवीला अप्रतिम असते. 😋😋😋....#Jyotshnaskitchan🤗👉 Jyotshna Vishal Khadatkar -
डाळ-कांदा (Daal-Kaanda recipe in marathi)
#KS3 (#Week3 #Recipe2)*नाग* या नदीच्या काठावर वसलेले, म्हणून *नागपूर* हे नाव... आज भारतात, *Orange City* आणि *Tiger Capital* या विशेषणांनीही प्रसिद्ध...!भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचे एकूण पाच प्रभाग... *कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ*.... तर या विदर्भाची शान असलेले *नागपूर*.... खास ठरते ते, शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषिक आणि खानपान कलेच्या संगमाने....देशात, विदर्भाचे असलेले मध्यवर्ती स्थान... व्यावसायिकदृष्ट्या जितकं महत्वाचं,... तितकचं ते खुणावतं,... विविध रसोई कलांनी प्रभावित होऊन, सहज समरस झालेल्या *वऱ्हाडी* Cuisine ने.... ज्यावर खास करुन दिसतो,... मराठी, मारवाड़ी, गौंडी, सिंधी आणि सावजी या समुदायांच्या खानपान पध्दतीचा प्रभाव....अशा,... बहुसमुदायिक रेसिपी संगमाने फेमस असलेल्या या *विदर्भी* cuisine मध्ये बाजी मारतो, तो *सावजी समुदाय* (जो वसलेला आहे, विदर्भातील भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यांमधे).... तर आज याच समुदायाची खास,... Signature रेसिपी सादर करतेय.... *डाळ- कांदा*©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ भाजी..हिवाळा आला की हिरव्या भाज्यांची रंगत असते. लग्नसमारंभात, सणासुदला करण्यात येणारी व झटपट होणारी भाजी म्हणजे पालक डाळ भाजी. rucha dachewar -
विदर्भ स्पेशल कच्च्या टोमॅटोची भाजी (kachya tomato bhaji recipe in marathi)
#GR #गावरान रेसिपी थीम रेसिपी करायला खूप छान वाटलं तसंच आज सकाळी माझ्या घरच्या बगीच्या तच लागलेले हिरवे टमाटर बघितले आणि लगेचच हिरवा टमाटरची भाजी करायचं ठरवलं खूप चविष्ट अशी ही भाजी चटणी सारखी पण भाकरीसोबत किंवा गरम पोळी सोबत खूप छान लागते जेवणात आणणारी अशी ही भाजी तुम्हीपण करून बघा R.s. Ashwini -
पालक डाळ भाजी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच#पालक#पालकडाळभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पालक डाळ भाजी बनवली. लंच मध्ये सहसा पूर्ण असा आहार घेतला जात नाही पालेभाज्यांत बरोबर डाळही आहारात समावेश करायचा असेल तर अशाप्रकारे भाज्यांबरोबर डाळ बनवून सकस आहार घेता येतो.पालक डाळ भाजी अतिशय स्वादिष्ट प्रकाराचा मेन कोर्स आहे. पोळीबरोबर ,भाताबरोबर ही डाळ भाजी खूप छान लागते. पालक च्या लोह तत्वा बरोबर डाळीचे प्रोटीननही आपल्याला मिळतात. म्हणजे पौष्टिक भरघोस असे जेवन मिळते. मी नेहमीच पालेभाज्यांबरोबर डाळ टाकून बनवत असते. Chetana Bhojak -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week2किती ही कंटाळा आला असून द्या, किती ही थकले असू द्या पण समोर गरमागरम डाळ भाजी आणि भात दिसला की भूक लागतेच. Archana bangare -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळवडा वडा म्हटलं डोळ्यासमोर बटाटेवडा मेदू वडा ,मुग डाळ वडा ,मटकी वडा ,शेपू वडा, दक्षिणेतला डाळवडा ,मख्खन बडा, उडदाच्या डाळीचा वडा ते फलाफेल हमस असे जगातील,भारतातील विविध राज्यांतील विविध नावांनी प्रसिद्ध असलेले चमचमीत वडे डोळ्यासमोर तरळू लागतात..खऱंतर वडे,भजी, पकोडे, मुटके,मुठिया हे आपल्या खाद्य जीवनाच्या पुस्तकातील एक जिव्हाळ्याचे पान.. आपली खाद्यसंस्कृती, आपला रोजचा आहार खमंग चविष्ट करणारं हे पान..आणि तितकेच पौष्टिकही.. डाळवडा कीवर्ड वाचल्यावर साउथ चे स्ट्रीट फूड असलेला डाळवडा करावं असं वाटलं होतं पण तितक्यातच माझी मैत्रीण रेणू कुलकर्णी हिची नागपूर विदर्भाची खासियत असलेली,पहचान असलेली प्रसिद्ध डाळ वडा ही रेसिपी मी वाचली. नागपूर ,विदर्भात होळीच्या सणाला पुरणपोळी बरोबर हा डाळ वडा करतात..आणि हा डाळ वडा भातात कुस्करुन त्यावर मोहरी हिंगाची खमंग फोडणी देऊन कढी किंवा चिंचेच्या भाताबरोबर हा वडाभात खाल्ला जातो..खमंग स्वादिष्ट अशी signature dish आहे ही या प्रांताची.. अतिशय सुंदर आणि झटपट होणारी बिना कांदा लसणाची ही खमंग रेसिपी करायचं ठरवलंच मी.. त्यानिमित्ताने एका वेगळ्या खाद्यसंस्कृतीचे बोट मी धरणार होते.आता होळी पण जवळच आली आहे तर तुम्हाला विदर्भ, नागपूरच्या मेन्यू कार्ड वरच्या संत्रा बर्फी, तर्री पोहे ,गोळा भात, वडा भात,डाळ वडा या यादीतील खमंग कुरकुरीत डाळ वडा direct नागपूर हून मी मुंबईत कसा केला ते सांगते.. खूप खूप धन्यवाद रेणू या खमंग रेसिपी बद्दल😊🌹❤️मी डाळीचा भरडा न काढता डाळी भिजवून त्यात बिलकुल पाणी न घालता वाटून घेऊन हे डाळवडे केली आहेत. अतिशय खमंग आणि स्वादिष्ट असे हे डाळवडे झालेले आहेत.. Bhagyashree Lele -
डाळ भात (dal bhaat recipe in marathi)
डाळ भात हे भारतीय उपखंडातील पारंपारिक जेवण आहे, जे भारत, बांग्लादेश आणि नेपाळमधील बर्याच भागात लोकप्रिय आहे. त्यात वाफवलेले तांदूळ आणि शिजवलेल्या तूर सूपला डाळ म्हणतात. हे एक मुख्य अन्न आहे.#cr Kavita Ns -
विदर्भ स्पेशल.. नागपूरी डाळीचे वडे (nagpuri dal vada recipe in marathi)
#फ्राईडविदर्भ स्पेशल नागपुरी डाळीचे वडे नाव वाचून लक्षात आले असेलच, विदर्भ स्पेशल म्हणजे, चटपटीत, तिखट असेच वडे असणार... अगदी बरोबर.. विदर्भातील लोकांना बऱ्यापैकी स्पायसी पदार्थ आवडतात आणि तेवढाच मनापासून आनंद देखील घेतात... आणि मी देखील नागपूरची.. मग मी तरी कशी मागे राहणार....नागपुरी डाळीचे वडे हे देखील बऱ्यापैकी तिखट आणि तेवढेच प्रोटीन युक्त आहे बरं... यात मी उडद, मूग, चना, तूरीची डाळ, मटकी याचा वापर करून तयार केले आहे.तुम्ही जेव्हा हे वडे कराल, तेव्हा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हवे तेवढेच लाल मिरची, तिखट, हिरव्या मिरचीचा वापर कराल. कारण यामध्ये मी या तिन्ही गोष्टींचा वापर केला आहे...पण काही ही म्हणा, काही काही पदार्थ हे थोडे तिखट, चरचरीतच बरे वाटतात.. हो ना...त्यातलेच हे वडे... नक्की ट्राय करा... खूपच मस्त आणि टेम्पटिंग लागतात.. करूया मग, नागपुरी डाळीचे वडे... 💕💕💃🏻💃🏻 Vasudha Gudhe
More Recipes
टिप्पण्या