नो बेक मॅगो चीजकेक (No Bake Mango Cheesecake recipe in Marathi)

#amr
ऊन्हाळा सुसह्य करणारे ऐकमेव साधन म्हणजे ऊन्हाळ्यातच फक्त मिळणारा फळांचा राजा अंबा😊😋 रोज नुसती रस पोळी दिली तरी पुरेस आहे नाही का पण तरीही ह्या अंब्याचे बरेच प्रकार करून झालेत ह्यावर्षी. अगदी तिखट पदार्थ ही केले. पण आई वडीलांच्या Anniversary साठी हा मॅगो चीजकेक केला आणि सगळे प्रचंड खुष झाले. मुलांनी तर चाटून पुसून संपवला केक. #amr
नो बेक मॅगो चीजकेक (No Bake Mango Cheesecake recipe in Marathi)
#amr
ऊन्हाळा सुसह्य करणारे ऐकमेव साधन म्हणजे ऊन्हाळ्यातच फक्त मिळणारा फळांचा राजा अंबा😊😋 रोज नुसती रस पोळी दिली तरी पुरेस आहे नाही का पण तरीही ह्या अंब्याचे बरेच प्रकार करून झालेत ह्यावर्षी. अगदी तिखट पदार्थ ही केले. पण आई वडीलांच्या Anniversary साठी हा मॅगो चीजकेक केला आणि सगळे प्रचंड खुष झाले. मुलांनी तर चाटून पुसून संपवला केक. #amr
कुकिंग सूचना
- 1
बिस्कीट बेससाठी डायजेस्टीव बिस्कीट फुडप्रोसेसर मधुन बारिक करून घ्यावेत. साजुक तुप घालून मिक्स करून रिंगमोल्ड मधे बेसवर हे मिश्रण घालून ग्लास ने दाबुन बसवावे. तयार बेस 30 मिनिट थंड करायला फ्रीजमधे ठेवावा.
- 2
अंबे चिरून रस करावा व साखर व लिंबाचा रस घालून गळून रस वेगळा ठेवावा.
- 3
मॅगो चीजकेक फीलींग बनवण्यासाठी दुधावर जीलेटीन पसरवून पातेल्यात पाणी गरम करून त्यावर हे भांड ठेवून जीलेटीन मिक्स होइपर्यंत ठेवाव.
- 4
एका मोठ्या भांड्यात क्रीम व साखर एकत्र करून साॅफ्ट पीक येईपर्यंत हॅडब्लेंडरनी बीट करून घ्यावे. आता क्रीमचीज व अंब्याचा रस घालून बीट करून घ्यावे. जीलेटीन घातलेले दुध घालून मिश्रण बीट करून घ्यावे.
- 5
तयार मिश्रण बिस्कीट बेसवर ओतून व्यवस्थित पसरवावे. परत फ्रीजमधे 30 मिनिट थंड करायला ठेवावे.
- 6
मॅगोजेली तरार करण्यासाठी पाणी कोमट करून त्यावर जीलेटीन पसरवावे व भांडे गरम पाण्यावर ठेवावे जोपर्यंत जीलेटीन पुर्ण विरघळत नाही. एका भांड्यात अंब्याचा रस जरासा गरम करावा लखेच गॅस बंद करून जीलेटीन चे मिश्रण रसात घालून थंड करायला बाजुला ठेवावे.
- 7
थंड झालेल्या चीजकेक च्या फिलींग वर चीरलेल्या अंब्याच्या फोडी घालुन वरून तयार अंबा जेली घालुन चीजकेक 7-8 तास फ्रीझरमधे सेट करायला ठेवावा.
- 8
सेट झालेल्या मॅगो चीजकेक वर व्हीपींग क्रीम ने डेकोरेशन करून चिरलेल्या अंब्याच्या फोडीने सजवावे. थंडगार मॅगो चीजकेक सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅगो केक(mango cake Recipe in Marathi)
#मॅगोहॅलो सख्यानो ,मी केक बनवण्यात परफेक्ट नाही...शिकत आहे...तरीही एक प्रयत्न केला आहे. Shubhangee Kumbhar -
-
मॅगो रवा केक (semolina mango cake recipe in marathi)
#मॅगोनेहमी आपण मैद्याचा केक बनवतो इतके दिवस मला वाटलं की रव्याचा केक खूप भुसषित होईल पण खूप छान झाला मॅंगो केक Deepali dake Kulkarni -
आंबा पेढा (amba peda recipe in marathi)
आंबयाला फळांचा राजा महटले जाते .आंबयाचा रस खाऊन कटांळा आला असेल तर चला आबयापासुन बनवू आगळी वेगळी रेसिपी आंबा पेढा.#amr Priyanka yesekar -
मॅगो मूस (mango mousse recipe in marathi)
#cpm #week1खरतर अंब्याचा सीझन अगदी संपत आलय पण काही रेसिपीज ह्या अंबा असतना झाल्याच पाहिजेत त्यातलीच ही माझ्या मुलीची फेवरेट मॅगो मुझ अगदी सोपी झटपट होणारी तरीही टेस्टी रेसिपी. Anjali Muley Panse -
मॅगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
लहानांपासुन मोठयांची आवडीची कुल्फी....#amr Archana Ingale -
-
मॅगो केक (mango cake recipe in marathi)
#मॅगोहॅलो मैत्रीणींनो...मी आज पुन्हा एक मॅगो केक केला आहे...खुपच टेस्टी & स्पांजी झाला आहे...रंग पण खुप छान आला आहे. यु ट्यूब वर बघुन ..हा केक केला आहे. Shubhangee Kumbhar -
-
-
-
मॅगो कुल्फी(mango kulfi recipe in marathi)
#मॅगोकुकपॅड टिम चे आभार मानले पाहिजेत...यांच्यामुळेच नवनवीन पदार्थ करून पहाण्याची सवय झाली & नवीन पदार्थ शिकता आले..आज मी आंबा कुल्फी केली...मैत्रीणीनों तुम्हाला विश्वास बसणार नाही...पण ही कुल्फी एवढी छान झाली ...माझ्या मुलांनी एकाच वेळी 3 कुल्फी खाऊन फस्त केली.. Shubhangee Kumbhar -
नो बेक व्हीगन चीजकेक (vegan no bake cheesecake recipe in Marathi)
#Heart"Food is symbolic of love when words are inadequate." -- Alan D. Wolfeltप्रेमाला उपमा नाही ,हे देवाघरचे लेणे. खरच प्रेम नुसता शब्द उच्चारला तरी गालावर गुलाब फुलतात नाही का😊 तर ह्या प्रेमाचे प्रतिक असलेले ह्रदय. त्याच शेपचा हा नो बेक चीजकेक आणि तो ही व्हीगन. माझ्या आयुष्यात जीतक प्रेमाला महत्त्व तितकच माझ्या खाद्यप्रेमालाही महत्त्व आहे. त्याच प्रेमाचे प्रतीक हा चीजकेक😊😍💕 Anjali Muley Panse -
मँगो रस मिश्रीत शेवयाची खीर (mango ras mix with sevayachi kheer recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव आंब्याचा रस मिश्रीत शेवयांची खीर केली आहे. तसे तर हा पारंपारीकच प्रकार आहे. पण थोडा बदल करुन तयार केलेली रेसीपी चवीला फार छान Suchita Ingole Lavhale -
मॅगो पाल पायसम (Mango Pal Payasam recipe in Marathi)
#cpm3विविधतेतुन एकता ही जशी भारतीय भुप्रदेशाची खासियत आहे तशीच खाद्यसंस्कृतीतही विविधतेतुन एकता दिसुन येते. म्हणजे बघा महाराष्ट्रात केली जाणारी तांदळाची खीर पंजाबमधे फीरनी होते तेच ती तामिळनाडूत जाऊन पायसम होते. त्यातलीच ही मॅगो पाल पायसम. Anjali Muley Panse -
मॅगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#amr#मी थोडा वेगळा करते म्हणून टाकतेय रेसिपी. खुप जणांनी टाकलेय. पण माझी रेसिपी वेगळी आहे बघा कसा करायचा तो . Hema Wane -
-
-
मलयी मॅगो केक (malai mango cake)
#फॅमिली मधल्या आंब्याचा सिझन आहे, त्यामुळे काही तरी वेगळे करावे म्हणून हा स्पेशल सर्व फॅमिलीला आवडणारा मॅगो केक आहे.१ Shital Patil -
मॅगो पुडिंग (mango puding recipe in marathi)
#amr#मॅगो अगर अगर पुडिंग# आंबा म्हटला म्हणजे फळांचा राजाचत्यापासुन एक ना अनेक पदार्थ बनवु शकतो , त्यातल्या त्यात मुंलाच आवडत मॅंगो आईस्क्रीम, कुल्फी, मॅंगो आईस कॅन्डी… पण मी आज मॅंगो पुडिंग करुन बघीतल , पहिल्यांदाच प्रयत्न होता , त्यामुळे Thanks. Cookpad , तुमच्या नवनविन challenge मुळे खूप काही शिकायला मिळाल , पुन्हा 🙏🏻 Anita Desai -
मॅगो आईस्क्रीम (विप क्रीम) (mango ice-cream recipe in marathi)
🥭माझी ही 300 वी रेसिपी आहे कुकपॅड वरची म्हणून काही तरी गोड करावे यासाठी हा प्रपंच .🥭खर तर मी मॅगो आईस्क्रीम केले होते पण असे नव्हते. मॅडम चे सेशन झाले तेव्हा पासून करायचे होते पण विप क्रीम मिळाले नाही .काल मिळाले मला आम्हाला मॅगो आईस्क्रीम आवडते मग परत तेच केले .चालेल ना वर्षा मॅडम.वेगळी रेसिपी आहे म्हणून टाकले. Hema Wane -
मॅंगो रबडी (mango rabdi recipe in marathi)
आंबा हा फळांचा राजा पण तो ठराविक मोसमात येतो म्हणून त्याचा सिझन आहे तोपर्यंत त्याचे वेगवेगळे पदार्थ करण्यात भारी मज्जा आहे. साधी रबडी तर आपण नेहमीच करतो काय झालं तर आज आपण आंब्याची रबडी कशी करायची ते पाहूया#amr Ashwini Anant Randive -
-
नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi)
#noovenbaking#Cooksnap#Nehashahसर्वप्रथम नेहा मॅडम यांचे मनापासून आभार,अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने त्यांनी हा केक आम्हाला शिकवला...आणि हा केक आरोग्याला पण चांगलाच आहे कारण यामध्ये गव्हाचे पीठ वापरले आहे मैदा नाही,,हो केक मुलांना अतिशय आवडला आणि परत कधी करणार हा प्रश्न विचारला,मुलं चॉकलेट केक खाऊन जाम खुश झालेत,,इतकी छान नो ओव्हन बेकिंग श्रिंखला सुरू केली, आम्हाला सोप्या पद्धतीने नेहा मॅडम ने रेसिपीज शिकवलेल्या आहे,कूक पॅड टीम आणि अंकिता मॅडम यांचे मनापासून आभार,,थँक यु सो मच नेहा शाहा मॅडम 🙏🥰👍 Sonal Isal Kolhe -
मँगो हलवा (mango halwa recipe in marathi)
#amrआंबा महोत्सव रेसिपी. आंब्याच्या सिझन मध्ये आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात कोकणातला फळांचा राजा हापूस आंबा त्यापासून बनणाऱ्या स्वादिष्ट पदार्थ अहाहा. त्यापैकीच एक मँगो हलवा. Shama Mangale -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो आंबा हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे सर्वांचा लाडका आवडते फळ आहे...मला प्रचंड हे फळ आवडते.... Pallavii Bhosale -
मॅगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#amr#आंबामहोत्सवरेसिपीज#मॅगोमस्तानीमँगो मस्तानी ही पुण्यातील लोकप्रिय पेय आहे... मॅंगो मस्तानी हे नावच इतके सुंदर आहे मग आंब्याची मस्तानी ही सुंदरच, मनमोहक, नयनसुख दायक आणि तेवढीच नटलेली असणार.. हो की नाही..?उन्हाळा आणि आंबा या दोन गोष्टी एका मराठी कुटुंबात समानार्थी मानल्या जातात. म्हणजे मला असे वाटते, जरा कुठे फेब्रुवारी संपतोय तर रोजच्या बाजारहाटाला जाताना सुद्धा मंडईत आंब्याचा चौकशा सुरू होतात....मॅगो मस्तानी करताना यामध्ये गोड आणि पिकलेल्या आंब्याचा वापर करावा. यामध्ये बादामी, निलम, हापूस, दशहरी, रसपुरी आंब्याचा उपयोग तुम्ही करु शकता...मॅगो मस्तानी है आईस्क्रीम, मॅंगो पल्प, दूध आणि सुकामेवा पासून बनविलेला एक अनोखा आणि तितका स्वादिष्ट देशी शैलीमध्ये बनविला शेकचा प्रकार. घट्ट मॅंगो शेक मध्ये आंब्याची काप आणि आईस्क्रीम दूध सोबत सर्व्ह होणारी पुण्याची खास रेसिपी *मॅगो मस्तानी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
मॅंगो स्मुदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मॅंगोस्मूदी.... आंबा हा फळांचा राजा तो पण सगळ्यांचा आवडता. राजा कोणाला नाही आवडत सगळ्यांना आवडते. आम्ही तर याला आंम रस म्हणतो. पण तुमच्या भाषेमध्ये महाराष्ट्रीयन मँगो स्मुदी बनवते मी 😊😍माझ्या घरी उन्हाळ्यात कोणी पण पाहुणे आले तर आमरस होतोच आणि पाहुणे पण असे असतात की दोन-तीन दिवस राहून जातात . अतिथी देवो भव:🙏 माझ्या घरी तर सगळ्यांचा आवडता आंबा मग तर आम रस करायचं... Jaishri hate -
मॅगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
फक्त 3 साहित्यात बनवा दुकानातील आईस्क्रीम पेक्षा ही चांगली मॅगो आईस्क्रीम.#ask Shaguns Kitchen -
मॅगो शेक (MANGO SHAKE RECIPE IN MARATHI)
#मॅगोमे महिना सुरूआहे...& मी तर कोकणात राहते मग आंबे न खाता कशी राहू ?रोजच आंबे खात आहोत. आमरस तर नेहमीच. पण मुलांना आज कंटाळा आला..म्हणून जरा बदल केला.. Shubhangee Kumbhar
More Recipes
टिप्पण्या (3)