मॅगो केक (mango cake recipe in marathi)

Rajashree Yele @Rajashree_chef1
#मॅगो फळांचा राजा आंबा हा सगळ्यांचा आवडता.
मॅगो केक (mango cake recipe in marathi)
#मॅगो फळांचा राजा आंबा हा सगळ्यांचा आवडता.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण एक बाऊल मध्ये रवा मिल्क पावडर सोडा बेकिंग पावडर मैदा आणि मीठ चाळून घ्यावे नंतर तूप गरम करून घ्यावे त्यात घालून मिक्स करावे नंतर आंब्याच्या पल्प घालून थोडे मिश्रण एकजीव करावे नंतर दूध घेऊन त्यांत साखर मिसळून घ्यावे नंतर दूध मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- 2
नंतर हे मिश्रण ४ते५ मिनिटं ठेवून घ्या कुकर गरम करून घ्या टीनल तूप आणि मैदा लावून घ्या त्यात केकच मिश्रण टाकून ३० ते३५ मिनिटे बेक करावे
- 3
मी याचत इसेन्स घातला नाही आंब्याच्या मस्त स्वाद येतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबा केक (mango cake recipe in marathi)
#मँगोआंब्याचा सीझन म्हणजे प्रत्येक रेसिपी मध्ये आंबा हवाच. आज आंबा केक केला होता. टेस्ट एकदम अप्रतिम. तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मलयी मॅगो केक (malai mango cake)
#फॅमिली मधल्या आंब्याचा सिझन आहे, त्यामुळे काही तरी वेगळे करावे म्हणून हा स्पेशल सर्व फॅमिलीला आवडणारा मॅगो केक आहे.१ Shital Patil -
-
मॅगो केक (mango cake recipe in marathi)
#मॅगोहॅलो मैत्रीणींनो...मी आज पुन्हा एक मॅगो केक केला आहे...खुपच टेस्टी & स्पांजी झाला आहे...रंग पण खुप छान आला आहे. यु ट्यूब वर बघुन ..हा केक केला आहे. Shubhangee Kumbhar -
मँगो खीर (mango kheer recipe in marathi)
#उन्हाळी डेझर्ट#मँगो खीरफळांचा राजा आंबा हा सर्वाचा आवडता त्याचे किती प्रकार करू ते कमीच .आज मी याचा उपयोग खीर मध्ये केला आहे .झटपट खीर पाहून सर्व एकदम खुश. Rohini Deshkar -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगो#कल्पनाहा केक मी कूकर मध्ये केला आहे....!Sharda Pujari
-
मॅगो कुल्फी सॅन्डविज (mango kulfi sandwich recipe in marathi)
मॅगो कुल्फी माझ्या आईची खूप आवडती..####मॅगो Rajashree Yele -
मॅगो पुडिंग (mango puding recipe in marathi)
#amr#मॅगो अगर अगर पुडिंग# आंबा म्हटला म्हणजे फळांचा राजाचत्यापासुन एक ना अनेक पदार्थ बनवु शकतो , त्यातल्या त्यात मुंलाच आवडत मॅंगो आईस्क्रीम, कुल्फी, मॅंगो आईस कॅन्डी… पण मी आज मॅंगो पुडिंग करुन बघीतल , पहिल्यांदाच प्रयत्न होता , त्यामुळे Thanks. Cookpad , तुमच्या नवनविन challenge मुळे खूप काही शिकायला मिळाल , पुन्हा 🙏🏻 Anita Desai -
मँगो चॉकलेट केक (mango chocolate cake recipe in marathi)
#मँगो#मँगो केकआज अगदी खूप विचार करून हा केक मी बनविला आहे. मला आंब्याच्या पल्प पेक्षा आंब्याचा आटवलेला पल्प वापरून केलेले स्वीट पदार्थ खूपच आवडले. मी पहिल्यांदाच हा केक ट्राय केला आणि इतकी छान चव लागली की तो संपेपर्यंत ताव मारावा असे वाटत होते. सखिंनो तुम्हीही हा केक नक्की करून बघा. Deepa Gad -
मॅगो रवा केक (semolina mango cake recipe in marathi)
#मॅगोनेहमी आपण मैद्याचा केक बनवतो इतके दिवस मला वाटलं की रव्याचा केक खूप भुसषित होईल पण खूप छान झाला मॅंगो केक Deepali dake Kulkarni -
सीमॅको केक (mango cake recipe in marathi)
#मँगो केक थीम मध्ये मी आज सगळ्यांसाठी सिनामोन, मँगो, कोकोनट ह्या फ्लेव्हर मधे केक बनवला आहे. फार सुंदर झाला. बघूया याची रेसिपी. Sanhita Kand -
मॅगो केक(mango cake Recipe in Marathi)
#मॅगोहॅलो सख्यानो ,मी केक बनवण्यात परफेक्ट नाही...शिकत आहे...तरीही एक प्रयत्न केला आहे. Shubhangee Kumbhar -
मेंगो कढाई केक (mango cake recipe in marathi)
#Cooksnsp साठी मी Mrs.Varsha Deshpande यांची मेंगो चॉकलेट कढाई केक ही रेसिपी मी Recreat केली.आणी माइया घरी ती सगळयांना आवडली.मी केक मधे चॉकलेट चा वापर अजीबात केला नाही. Thank you very much Mrs.Varsha Deshpande Madum. सायली सावंत -
मँगो मूस (mango mousse recipe in marathi
#cpm#week1#रेसिपी मॅगझिन#मँगो मूसआंबा हा फळांचा राजा आहे त्यापासून विविध पदार्थ केले जातात आकर्षक दिसणारा आणि तितकाच चविष्ट असा हा डेझर्ट चा प्रकार.. पाहुयात याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मॅंगो मिल्की केक (mango milky cake recipe in marathi)
#मँगोकुकपॅडमुळे खुप दिवसांचे प्रलंबित केक तयार करण्याचे स्वप्न पुर्ण झाले .. पहिला प्रयत्न छानच यशस्वी झाला. Bhaik Anjali -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#md ट्रेडींग रेसीपी मँगो मस्तानी.सध्या फळांचा राजा आंबा फार जोमात आहे. सध्यातर त्याचेच दिवस म्हणुन या सिझन मधली मँगो मस्तानी आज खास आई साठी Suchita Ingole Lavhale -
मॅंगो स्मुदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मॅंगोस्मूदी.... आंबा हा फळांचा राजा तो पण सगळ्यांचा आवडता. राजा कोणाला नाही आवडत सगळ्यांना आवडते. आम्ही तर याला आंम रस म्हणतो. पण तुमच्या भाषेमध्ये महाराष्ट्रीयन मँगो स्मुदी बनवते मी 😊😍माझ्या घरी उन्हाळ्यात कोणी पण पाहुणे आले तर आमरस होतोच आणि पाहुणे पण असे असतात की दोन-तीन दिवस राहून जातात . अतिथी देवो भव:🙏 माझ्या घरी तर सगळ्यांचा आवडता आंबा मग तर आम रस करायचं... Jaishri hate -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकेक हा प्रकार कसला ही असो सर्वांना आवडतो च माझ्या घरी कधी कधी छोटे छोटे एक्सपर्मिंत करून बघत असते मिन Maya Bawane Damai -
मॅगों मिल्क केक (mango milk cake recipe in marathi)
#amrआंबा म्हणजे कोकणचा राजा असे म्हणतात.माझं पण आवडीच फळ आहे. म्हणून मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याचा रेसिपी ट्राय करून बघते.खुप मस्त रेसिपी आहे करून बघा एकदा. Deepali dake Kulkarni -
माँगो स्मूदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#माँगो आंबा फळांचा राजा त्याची आपण सगळे वर्षभर वाट बघत असतो आंबा लहानानपासुन थोरामोठयांपर्यंत सगळयांचाच आवडता त्याच्या खुप छान छान रेसिपी बनवता येतात त्यातलीच ऐक आज मी तुम्हाला दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
-
-
मँगो रवा केक (MANGO RAVA CAKE RECIPE IN MARATHI)
#goldenapron3#week17#मँगोसध्या आंब्याचा सिझन आहे पण लॉकडाउन मुळे आंबे मिळण्याची शक्यता कमी होती तरी धनश्रीमुळे आम्हाला आंब्याची पेटी घरपोच मिळाली. मग आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघितले त्यातलीच ही एक रेसिपी... Deepa Gad -
-
-
-
-
-
मॅगो फ्रूट केक (Mango Fruit Cake Recipe In Marathi)
खूप आनंद होत आहे की, ही माझी ५०० वी रेसिपी आहे.आता पर्यंत मी एवढ्या रेसिपी पोस्ट केल्या.तसेच माझे दोन ई-बुक ही तयार झाले आहेत.अनेक रेसिपीजचे नंबर ही आले आहेत.गिफ्ट व अनेक बॅज ही मिळाले आहेत.स्वत:च्या नावाचे अॅप्रन ही मिळाले आहे.हे सर्व कूकपॅड मराठीमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे सर्वांना धन्यवाद 🙏😊 Sujata Gengaje -
टुटी फ्रूटी मँगो केक (mango cake recipe in marathi)
कविता बसुटकर यांची रेसिपी मी करीत आहे त्यांच्यापेक्षाही रेसिपी थोडी वेगळी आहे उपलब्ध असलेल्या साहित्यात नाही रेसिपी करत आहे.#cooksnap #Kavita basutkar Vrunda Shende
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12632564
टिप्पण्या