मॅगो  केक (mango cake recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#मॅगो
हॅलो मैत्रीणींनो...मी आज पुन्हा एक मॅगो केक केला आहे...खुपच टेस्टी & स्पांजी झाला आहे...रंग पण खुप छान आला आहे. यु ट्यूब वर बघुन ..हा केक केला आहे.

मॅगो  केक (mango cake recipe in marathi)

#मॅगो
हॅलो मैत्रीणींनो...मी आज पुन्हा एक मॅगो केक केला आहे...खुपच टेस्टी & स्पांजी झाला आहे...रंग पण खुप छान आला आहे. यु ट्यूब वर बघुन ..हा केक केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्विंग्स
  1. 1हापूस आंबा
  2. 1 कपबारीक रवा (कच्चा)
  3. 4 टेबलस्पूनतेल
  4. चिमुटभरमीठ
  5. 1/2 कपसाखर
  6. 1/2 कपदुध (गरजेनुसार वाढवणे)
  7. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  8. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  9. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स

कुकिंग सूचना

  1. 1

    रव्यामधे...क्रमाने तेल,मीठ,साखर घालून एकजीव करून घ्यावे.दुध थोडे- थोडे घालत जावे..कारण साखर विरघळून रव्याचे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते.हे मिश्रण 1/2 तास भिजत ठेवणे.

  2. 2

    आंब्याचा पल्प काढून घेतले.,त्यात 2 चमचे साखर घालून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत शिजवून घ्यावे.

  3. 3

    हा आंब्याचा पल्प वर केलेल्या रव्याचे मिश्रणात मिक्स करून घेणे.

  4. 4

    सर्वात शेवटी या मिश्रणात...इसेन्स & बेकिंग पावडर व सोडा घालून मिश्रण एकसारखे फेटून घेणे.

  5. 5

    या मिश्रणाचा जाडसर पणा एवढा हवा..

  6. 6

    ज्या भांड्यात केक करणार त्यात तेलाचा हात लावून मैदा भुरभुरून घ्यावा & हे मिश्रण ओतून एकसारखे करून घेणे.वरून सुकामेवा घालावा.

  7. 7

    कुकरला 40 मिनिटे ठेवावे...केक तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

Similar Recipes