आंबा वडी (amba vadi recipe in marathi)

#amr
आंब्याचा सिझन ...म्हणजे आंब्याच्या विविध रेसिपीज बनवायच्या आणि मनसोक्त ताव मारायचा...आणि वर्षभर पुन्हा वाट पहायची. काय काय करावे ......करावे तेवढे कमीच...कच्चा असो वा पिकलेला त्यापासून भरपूर टिकाऊ पदार्थ करून वर्षभर त्यांचा आस्वाद घेता येतो. असा हा बहुगुणी आंबा ....मीही आज आणखी एक आंबा वडीचा दुसरा प्रकार घेवून आले आहे..
आंबा वडी (amba vadi recipe in marathi)
#amr
आंब्याचा सिझन ...म्हणजे आंब्याच्या विविध रेसिपीज बनवायच्या आणि मनसोक्त ताव मारायचा...आणि वर्षभर पुन्हा वाट पहायची. काय काय करावे ......करावे तेवढे कमीच...कच्चा असो वा पिकलेला त्यापासून भरपूर टिकाऊ पदार्थ करून वर्षभर त्यांचा आस्वाद घेता येतो. असा हा बहुगुणी आंबा ....मीही आज आणखी एक आंबा वडीचा दुसरा प्रकार घेवून आले आहे..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईमध्ये खोबरे घालून २-३ मि. परतून घ्यावे, ज्यामुळे त्यातील ओलावा कमी होईल. नंतर त्यामध्ये साखर, आमरस व दूध घालावे. सर्व मिश्रण सतत हलवत रहावे. आता साखर विरघळून मिश्रण पातळ होईल.
- 2
आता ४ पेढे चुरून त्यामध्ये टाकावेत. तूपही घालावे.आता मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत रहावे.
- 3
मिश्रण घट्ट झाले, कडेने बुडबुडे दिसू लागले की वेलची पूड घालावी. मिक्स करावे.एका ताटाला तूप लावून त्यामध्ये मिश्रण काढावे. व ताटभर पसरवावे, सुक्या मेव्याचे काप घालावेत.जरा थंड झाले की वाटीच्या बुडाने थापावे व कोमट असतानाच हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्यात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबाबर्फी (amba barfi recipe in marathi)
#gp#आंबाबर्फीसध्या आंबा बाजारात मिळायला लागलाय. त्यामुळे एकही आंब्याचा पदार्थ खायचा रहाणार नाही याची मी काळजी घेते. त्यामुळे सध्या आंब्याच्याच रेसिपीज् वर माझा भर आहे. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी आंब्याची बर्फी हि रेसिपी घेवून आलज आहे. Namita Patil -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#amr#आम्रखंडआंब्याचा सिझन आहे. जे जे शक्य आहे ते सर्व करून आत्मा तृप्त ठेवायचा. खरंच हा फळांचा राजा , उगाच नाही. त्यापासून कित्ती म्हणून पदार्थ बनवावे. खरंच करणाराच थकून जाईल पण याच्या रेसिपी संपतच नाहीत. मी आता आपल्यासाठी घेवून आली आहे, आम्रखंड.... Namita Patil -
आंबा पोळी, वडी (Amba Poli Vadi Recipe In Marathi)
#SWR # स्वीट्स रेसिपिस # एप्रिल मे मध्ये आंब्याच्या सिजन मध्ये भरपुर आंबे मिळतात नंतर वर्षभर आपल्याला आंब्यांची वाट बघावी लागते. पण मी दरवर्षी जास्तीचे आंबे ( आमच्या फार्मवरचे) साल काढुन लहान फोडी करून टपरवेअर च्या डब्यात भरून फ्रिजर मध्ये ठेवते व वर्षभर त्याचा गोड पदार्थ बनवण्यासाठी उपयोग करते त्याप्रमाणे मी आंब्याच्या फोडी चीं पेस्ट करून त्यापासुन आंबा पोळी, वड्या बनवल्या चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
आंबा वडी रोल (amba vadi roll recipe in marathi)
#cookPadTurns4 #cookwithfriut आंबा हा फळांचा राजा आंब्याचा सिजन३-४ महिनेच असतो त्या काळात आपल्याला मनसोक्त आंब्याच्या रेसिपी करून खाता येतात शिवाय वर्षभर आंब्याच्या फोडी किंवा रस करून फ्रिजर मध्ये स्टोअर करून ठेवता येतो अशा स्टोअर केलेल्या आंबाफोडी पासुनच आज मी आंबा वडी रोल बनवला आहे चला तर तुम्हाला हा पदार्थ कसा बनवला ते दाखवते Chhaya Paradhi -
आंबा वडी (amba vadi recipe in marathi)
#amr आंबा फळांचा राजा .त्यात तो हापूस असला तर खूपच छान. ही बर्फी अप्रतिम बनते. Supriya Devkar -
मॅंगो मिल्कशेक (mango milkshake recipe in marathi)
#amr#मॅंगो मिल्कशेकसध्या आंब्याचा सिझन चालू आहे. त्यामुळे चुकून एखादा पदार्थ करायचा, खायचा राहून गेला अशी हुरहुर वाटायला नको. म्हणूनच हा अट्टाहास..... मॅंगो मिल्कशेक Namita Patil -
आंबा पूरी (amba puri recipe in marathi)
#amr#आंबामहोत्सवरेसिपीज#आंबापुरीआंबा म्हणजे सुख... लहानांपासुन तर मोठ्यांपर्यंत सगळे आंबा आणि आंब्यापासून तयार केलेले विविध पदार्थ चवीचवीने खातात.... नकोसा वाटणारा उन्हाळा केवळ आणि केवळ या आंब्यामुळे हवाहवासा वाटतो...आंब्याच्या रसापासून आपण कितीतरी नानाविध पदार्थ करतो... पण काहीही म्हणा आंबा हा आंबाच असतो... म्हणजे बघा हापूसच्या भरगच्च फोडी, रायवळचे बिटके, तोतापुरी चा निमुळता शेंडा, बदामी आंब्याची ही भली मोठी फोड... सगळे इतके आकर्षित करतात ना...हो कि नाही..? तसेही वर्षभर आंब्याची वाट आपण पहातच असतो. उन्हाळ्यात प्रत्येक घरात आंब्याची रेलचेल असते. सर्वांचे आवडते फळ कोणते विचारले तर आंबा हे उत्तर आल्याशिवाय राहणार नाही.. म्हणूनच कदाचित आंब्याला फळांचा राजा म्हणत असावे...ह्या आंब्याचा आनंद तूम्ही त्याच्यापासून बनविलेल्या पदार्थाच्या स्वरूपात कधीही घेऊ शकता. या एक फळा पासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जाऊ शकतात.. त्यापैकीच एक म्हणजे *आंबा पुरी*...काही नवीन करण्याच्या विचारात असाल तर आंबा पुरी नक्की ट्राय करून पहा... हेल्दी असल्या सोबतच टेस्टी देखील आहे. आणि करण्यासाठी अत्यंत सोपी आणि कमी वेळात तयार होणारी रेसिपी *आंबा पूरी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #आंबा_बासुंदीहापूस आंब्याची लज्जत न्यारीएकदाच खाल्ला पण किमतीला भारी......१पायरी आंबा गोडच गोडखावी त्याची निदान एक तरी फोड......२नावाने जरी आंबा लंगडातरी तब्येतीने आहे चांगलाच तगडा....३कच्च्या आंब्याचा नखराच भारीलोणचे त्याचे घरोघरी....४दशेरी आंब्याला नाही तोड़रस त्याचा भारीच गोड.......५बेगमपल्लिने केली सर्वांवर ताणगरीबाच्या घरी त्याचाच मान.......६चवीला पाणचट आंबा तोतापुरीएकदाच खाला अन म्हणाल दहादा सॉरी.........७वटपौर्णिमेला रायवळ आंब्याचा मानत्याविना अपुरे सुवासिनिचे वाण......८संपला आंब्याचा मोसम जरीनीलम दिसतो घरोघरी......९आंब्याच्या रसाला पंचपक्वान्नाचा मानचांदीच्या वाटीत त्याचे स्थान......१०आंब्याच्या फळाला राजाचा मानसगळी फळे करती त्यालाच सलाम....११आंब्याच्या आहेत हजारो जातीकोकीळ पक्षी त्याचेच गुण गाती ....12संपले आमचे आंब्याचे गाणेपण त्याआधी घ्या थंडगार पन्हे..........13 ---Whats App. वरुन साभार...🙏 बघा प्रत्येक प्रकारच्या आंब्यांचे किती गुण गायलेत..शेवटी तो फळांचा राजाच...त्याचा थाट असणारच..दूध आणि आंबा यांची दोस्ती अजरामर आहे..ही दोस्ती तुटायची नायवाली दोस्ती..यांच्या दोस्तीने आपल्याला एक से बढकर एक रंग दाखवलेत ..सगळेच अफलातून,स्वादिष्ट, बढिया..असे काही एकमेकांमध्ये विरघळून एकजीव होऊन आपल्याला प्रत्येक रेसिपीची वेगळी अशी अलौकिक चव देतात की यंव रे यंव..😋😋याच combination मधली पारंपारिक रेसिपी आंबा बासुंदी ..झटपट होणारी आणि सर्वांनाच आवडणारी..😋 ...तीच करु या आज.. Bhagyashree Lele -
आंबा शेवया खीर (amba shevya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी साठी मी पहिली रेसिपी निवडलीये...आंबा शेवया खीर... म्यांव म्यांव करी वरचे डोंगरीमी खीर खाल्ली तर बुड घागरी.... काय हसलात ना...हो अगदी मनीमाऊ पासून ते लहान,थोर सगळ्यांचा अतिशय आवडता हा पदार्थ आहे... चविष्ट चवदार पौष्टिक ही... शेवया,रवा,नाचणी,गहू, तांदूळ,गव्हले,अगदी हिरव्या मटारांची पण खीर केली जाते आणि खिलवली जाते...नैवेद्याच्या पानात तर पुरणासोबत खिरीचा मान असतोच असतो.. चला तर मग अतिशय सोपी आणि झटपट होणारी..कुठलाही तामझाम न लागता होणारी ही आंबा शेवया खिरीची रेसिपी करु या... Bhagyashree Lele -
आंबा वडी (amba vadi recipe in marathi)
#gurओंकारश्री गजानना छंद तुझा लागू दे मला,गौरी नंदना गजवदना छंद तुझा लागू दे मना,श्रावण संपताच चाहूल लागते साक्षात बाप्पाच्या आगमनाची,गणपती बाप्पा मोरया, बाप्पाच्या प्रसादासाठी मी केल्यात आंब्याच्या रसाच्या वड्या, Pallavi Musale -
आंबा चीक वडी (amba chiki vadi recipe in marathi)
#Happycooking#trendingrecipe#100आजची ही रेसिपी माझी खूप खास रेसिपी आहे आणि कूकपॅड वरील शंभरावी रेसिपी गोड पदार्थाने सेलिब्रेट करत आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर करते. लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी मध्ये गव्हाच्या चिकाच्या वड्याही सामील आहे. दरवर्षी उन्हाळ्यात माझी आई गव्हाच्या चिकापासून कुरडई आणि ट्रुटी फ्रुटी घालून गव्हाच्या गोड चिकवड्या आमच्यासाठी खास बनवायची. लहानपणी मी आणि माझी लहान भावंडे ती खूपच आवडीने खायचो. त्याची टेस्ट अजून जिभेवर रेंगाळत आहे. मी ही आता दरवर्षी गव्हाच्या चिकापासून कुरडया नाही बनवल्या तरी चिकवड्या बनून माझ्या मुलांना खायला घालते त्यांनाही खूप आवडतात. गव्हाच्या गोड चिकवड्या खूपच healthy and nutritious आहेत. यावर्षी मी यामध्ये थोडेसे व्हेरिएशन करुन आंब्याच्या रसातील गव्हाच्या गोड चीक वड्या बनवल्या आहेत चला तर मग बघुया आंबा चीक वडी कशी बनवायची😋 Vandana Shelar -
आंबा नारळ वडी (amba naral vadi recipe in marathi)
#KS1आंबा म्हणजे फळांचा राजा! जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या हापूस आंब्याची महाराष्ट्रात भरपूर पैदास होते. ह्या फळाची चव अवीट आणि मधुर आहे. आंबा ह्या फळाची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे आणि त्याचे गुण इतर फळांपेक्षा वैशिष्ट्य पूर्ण आहेत म्हणून त्याला फळांचा राजा म्हणले जाते त्यामुळेच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.फळांच्या राजा पासून एक झटपट आंबा कोकोनट वडी ...😊😋😋 Deepti Padiyar -
आंबा जाम किंवा साखर आंबा (sakhar amba recipe in marathi)
#amrवर्षभर टीकणारा हा साखर आंबा आहे Ashwini Shaha -
आंबा वडी (amba vadi recipe in marathi)
#md ४० वर्षांपूर्वी माझ्या आई ने शिकवलेली आंबा वडी Shobha Deshmukh -
सांजेची पोळी (Sanjechi poli recipe in marathi)
#gp#सांजेची पोळीउन्हाळा सुरू होतो, फळांच्या राजाचे आगमन होते. मग काय विचारता वर्षभर टिकेल एवढी एनर्जी त्यापासून मिळवायची. मनसोक्त आस्वाद घ्यायचा.आंबा एक पण त्याच्या जाती अनेक. काहींचा रस छान, काही चोकून खाण्याचे, काही कापून खाण्याचे अशा विविधप्रकारे त्याच्या विविध चवींची लयलूट आपणास करता येते. म्हणूनच आज पाडव्याच्या निमित्ताने मीही आज हा सांजेची पोळी आणि आमरसाचा बेत केला आहे. Namita Patil -
मँगो हलवा (mango halwa recipe in marathi)
#amrआंबा महोत्सव रेसिपी. आंब्याच्या सिझन मध्ये आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात कोकणातला फळांचा राजा हापूस आंबा त्यापासून बनणाऱ्या स्वादिष्ट पदार्थ अहाहा. त्यापैकीच एक मँगो हलवा. Shama Mangale -
-
आंबा बेसन वडी...😋
मी आंबा रस वापरून ही वडी बनवली .खूप खूसखूशीत आणी हलकी बनते ..खूपच सोपी आणी झटपट बननारी आहे .. #गोड..# Varsha Deshpande -
-
आंबा रायतं (amba raita recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव _रेसिपीज #आंबा_रायतं झटपट होणारं हे अजून एक चवदार चविष्ट तोंडी लावणं..पानातील डावी बाजू सजवण्याचा कामं करते..चटणी,लोणचं, रायतं,भरीत,चटका, कोशिंबीर ,पचडी,डांगर,ठेचा यापैकी काहीतरी लागतोच हो पानात...मग काय निसर्गाने दिलेली फळफळावळ,भाज्या ऋतुमानानुसार स्वयंपाकात वापरायच्या आणि त्या त्या सिझन मध्ये त्या त्या signature रेसिपींचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा आणि पुढच्या वर्षी पर्यंत या पदार्थाची आतुरतेने वाट बघायची..बरोबर ना..😀 Bhagyashree Lele -
उकडीचे आंबा मोदक (ukadichi amba modak recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaNo oil रेसिपी आणि मला मोदक आठवला तोही . आंब्याचा सिझन मग आंबा मोदक पाहिजे की.चला तर मग बनवूयात कनकेचे उकडीचे आंबा मोदक. Supriya Devkar -
गुळ आंबा (gul amba recipe in marathi)
#amr # साखर आंबा सर्वांकडेच बनवितात.खास करून हा गुळ आंबा डायबेटिक्स वाले साठी उत्तमच. किसलेल्या आंब्याचा असल्याने मोठ्यापासून लहानापर्यंत खाऊ शकतात. Dilip Bele -
आंबा नारळ पाक (amba naral pak recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव रेसिपीज #आंबा_नारळ_पाक.. या महोत्सवातील आंबा नारळ पाक किंवा आंबा नारळ वडी ही एक पारंपारिक रेसिपी..आंबा,नारळ,साखर यांचे त्रिकूट जमलं की काय धमाल उडवून देते हे त्रिकूट हे मी काही तुम्हांला नव्याने सांगायला नको..😊.. म्हणून मुद्दाम मी या रेसिपीचा समावेश केला आहे..चला तर मग या त्रिकुटाकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm1#आंब्याच्या मोसमात आंब्याच्या पदार्थाची रेलचेल असते .असाच एक सुंदर पदार्थ.आम्रखंड कसा करायचा तो बघुया. Hema Wane -
मँगो रस मिश्रीत शेवयाची खीर (mango ras mix with sevayachi kheer recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव आंब्याचा रस मिश्रीत शेवयांची खीर केली आहे. तसे तर हा पारंपारीकच प्रकार आहे. पण थोडा बदल करुन तयार केलेली रेसीपी चवीला फार छान Suchita Ingole Lavhale -
-
मॅगो ज्यूस (mango juice recipe in marathi)
#amr#mangojuuce#मॅंगोमॅंगो ज्यूस, आंब्याचे रस सगळ्यांच्या आवडीचे कित्येक महिने वाट बघत असतो ती केव्हा आंब्याचा सिझन येईल हे ज्यूस आपल्याला प्यायला मिळेल . आंब्याच्या बाबतीत आपला कोकीळ पक्षी सारखे होते कोकीळ पक्षी पाण्याच्या थेंबाची जशी वाट बघतो तसेच आपण आंब्याची वाट बघत असतो. एकदा का आंबा आला की रस पुरी वेगवेगळे बेत आपले सुरू होतातमग त्या आंब्याचा आनंद लुटायला ना दिवस-रात्र बघतो आणि आंबा आहारातून घ्यायला सुरुवात करतोपहिल्या कैरी पासून आंबा शेवटच्या कैरी पर्यंत आपण आंबे एन्जॉय करत असतो सर्वात शेवटी कैरीचे लोणचे टाकून वर्षभर त्याचा आनंद लुटत असतो. बरेच आंबे प्रेमी आहेत आपण तर आहोत पण आपला हा आंबा विदेशातही तेवढाच प्रिय आहे एक्सपोर्ट ही भरपुर केला जातो. अनगिनत येवढ्या जाती आंब्याच्या आहे त्यातला एक दोन आपल्याला जे मिळतात ते आपण खातोआधी हापूस खातो मग केशर येतो व शेवटी पायरी येतो अशाप्रकारे आंब्याचा आनंद आपण लुटत असतोमाझ्या आठवणीतला माझा गावाकडचा आंबा मला खुप आठवतो खुप छोटासा गावठी हाताने फिरून आम्ही लगेच खाऊन संपवायचो त्या आब्याची आठवण आणि सुगंध आजही आठवतो पण तो आंबा आता कुठे दिसतत्यासाठी गावाकडे गेल्यावरच तू बघायला मिळतोहापूस आंब्याचा ज्यूस तयार केले आहे Chetana Bhojak -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#SWEETआंबा सर्वांचाच आवडता. त्याच्या पासून बनवलेले पदार्थ पण आवडतात. मला आंबा बर्फी, आंबा आईस्क्रिम, आंबा पोळी, आंबा पन्हे असे आंब्याचे पदार्थ खूप आवडतात. म्हणूनच मी आंबा बर्फी बनवली आहे . पहा कशी झालेय ती. Shama Mangale -
आंबा वडी (amba wadi recipe in marathi)
#फॅमिली -माझा जन्म कोकणातला आणि त्यात करून देवगड चा. देवगड म्हटलं कि डोळ्यासमोर येतो हापूस आंबा. पूर्ण कुटंबाला आंबा खूप आवडीचा.त्यातलाच एक सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ जो आपण येताजाता तोंडात टाकू शकतो तो म्हणजे आंबावडी.Geeta suki
-
आंब्याच्या फोडींचा साखर आंबा (ambyachya phodnicha sakhar amba recipe in marathi)
#summer special# साखर आंबा # उन्हाळ्यातील हा एक ठेवणीचा पदार्थ... वर्षभर टिकणारा..असा हा स्वादिष्ट आणि गोड आवडणाऱ्यांची पसंती असणारा साखर आंबा.. सहसा किसाचा करतात... पण मी फोडिंचा करत असते.. तेव्हा बघुया. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या