कच्च्या टोमॅटोचे भरीत (kachya tomatoche bharit recipe in marathi)

#KS4
#खान्देश
चविष्ट, झणझणीत खानदेशी पद्धतीने बनविलेले कच्च्या टोमॅटोचे भरीत....
खान्देशात वांग्याचे, गिलक्याचे भरीत बनवून खाले जाते. पण तिथे कच्च्या टोमॅटोचे भरीत देखील बनविले जाते....
मैत्रिणींनो दर दोन मैलावर बोलीभाषेचे एक वेगळे रूप बघायला मिळते. तशी खाद्यसंस्कृतील विविधताही दिसून येते. प्रांताप्रमाणे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खायला मिळतात. त्यातलाच हा एक पदार्थ चला करू या मग
*कच्च्या टोमॅटोचे भरीत*....
खास खान्देशी पद्धतीने... 💃 💕
कच्च्या टोमॅटोचे भरीत (kachya tomatoche bharit recipe in marathi)
#KS4
#खान्देश
चविष्ट, झणझणीत खानदेशी पद्धतीने बनविलेले कच्च्या टोमॅटोचे भरीत....
खान्देशात वांग्याचे, गिलक्याचे भरीत बनवून खाले जाते. पण तिथे कच्च्या टोमॅटोचे भरीत देखील बनविले जाते....
मैत्रिणींनो दर दोन मैलावर बोलीभाषेचे एक वेगळे रूप बघायला मिळते. तशी खाद्यसंस्कृतील विविधताही दिसून येते. प्रांताप्रमाणे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खायला मिळतात. त्यातलाच हा एक पदार्थ चला करू या मग
*कच्च्या टोमॅटोचे भरीत*....
खास खान्देशी पद्धतीने... 💃 💕
कुकिंग सूचना
- 1
कच्चे टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्यावेत व त्याचे बारीक काप करून तयार ठेवावे.
- 2
आता हे चिरलेले टोमॅटो पॅनमध्ये घालावे व दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून मऊ शिजवून घ्यावे.
- 3
शिजवून घेतलेले टोमॅटो मिक्सरच्या पॉटमध्ये घालून ओबडधोबड बारीक करून घ्यावे.
- 4
हिरव्या मिरच्या खरपूस भाजून घ्यावा. व हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसुन याचे देखील ओबडधोबड वाटण तयार करून घ्यावे.
- 5
पॅनमध्ये तेल घालावे. तेल चांगले गरम झाले की, त्यामध्ये मोहरी, जीरे घालावे. मोहरी, जीरे चांगली तडतडले की, त्यात शेंगदाणे घालावे. शेंगदाणे चांगले खरपूस झाल्यावर त्यात कांदा घालावा. कांदा चांगला परतून घ्यावा. नंतर त्यात मिरची लसूण कोथिंबीरचे वाटण घालावं व चांगले मिक्स करून परतून घ्यावे.
- 6
यामध्ये आता टोमॅटोचे वाटण घालावे. मीठ घालावे. एक ते दोन मिनिट चांगली वाफ काढून घ्यावी. कोथिंबीर घालावी.
तयार *कच्च्या टोमॅटोचे भरीत*.... भाकरीसोबत, चपाती सोबत सर्व्ह करावे... 💃 💕 - 7
- 8
- 9
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खान्देशी वांग्याचे भरीत.. (khandeshi wangyache bharit recipe in marathi)
...खान्देशी वांग्याचे भरीत...#GA4#week9#eggplant#cooksnap#AmitChaudhariहिवाळा सुरू झालाय, मस्त थंडी पडायला लागली आहे. आणि अशा थंडीमध्ये वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा, गरमागरम भाकर खावशी वाटणार नाही असा एकही व्यक्ती आपल्याला आढळणार नाही... त्याला अपवाद मीदेखील कशी असणार बरं..?म्हणून मग मीही भरीत करण्याचा बेत ठरविला. पण नागपूरच्या पद्धतीने न करता, खान्देशी पद्धतीनेAmit Chaudhari सरांच्या रेसिपी वरून, करून बघितले. अमित सरांनीची पद्धत वापरून केलेले हे भरीत, चवीला खुपच भन्नाट आणि एक नंबर झालेले आहे.तेव्हा तुम्हीही नक्की ट्राय करा *खान्देशी वांग्याचे भरीत*... 💃 💕 Vasudha Gudhe -
वांग्याचे भरीत (खान्देशी) (wangyache bharit recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#cooksnapमहाराष्ट्रातील खान्देश म्हटला की खवय्यांना आठवते ते तेथील वांगी आणि प्रसिद्ध वांग्याचे भरीत. खान्देशी वांग्याचे भरीत करण्यासाठी खास हिरवी वांगी वापरली जातात, जी जळगावात मोठ्या प्रमाणात मिळतात. आता शहरातही मिळू लागली आहेत. Kalpana D.Chavan -
हिरव्या वांग्याचे भरीत (hirvya vangyach bharit recipe in marathi)
#KS4 थीम - ४ : खान्देश, रेसिपी - ४"भरीत " कोणत्याही वांग्याचे असो, एकदम चटकदार रेसिपी. ज्वारीच्या भाकरी बरोबर एकदम अप्रतिम लागते.जळगावी "हिरव्या वांग्याचे भरीत" करून बघितले खूप छान लागले. Manisha Satish Dubal -
हिरव्या वांग्याचे भरीत (hirvya vangyach bharit recipe in marathi)
#KS4# खान्देश स्पेशल# हिरव्या वांग्याचे भरीत Rupali Atre - deshpande -
"खान्देशी स्पेशल वांग्याचे भरीत" (vangyache bharit recipe in marathi)
#KS4"खान्देशी स्पेशल वांग्याचे भरीत" माझे शेजारी जळगाव वाले आहेत,त्यांची हिरव्या वांग्याचे भरीत ही रेसिपी आठवड्यात दोन वेळा असतेच..मी आज त्यांच्या पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे.खुप मस्त झणझणीत,मऊसुत झाले आहे भरीत.चला तर रेसिपी बघुया. लता धानापुने -
वांग्याचे कच्चे भरीत (vangyache kacche bharit recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल वांग्याचे कच्चे भरीतखान्देशात वांगी खूप प्रसिद्ध आहेत खास हॉटेल मध्ये जावून वांग्याची भाजी,भरीत यांची मेजवानी करतात....खूपच मस्त झटपट तयार होणारे भरीत आहे....नक्की करून पहा.... Shweta Khode Thengadi -
खान्देशी स्पेशल झणझणीत घोसाळ्यांचे भरीत (ghosalyanche bharit recipe in marathi)
#KS4 थीम-४ : खान्देश : रेसिपी - 3आमच्याकडे घोसाळ्यांची भजी आवडीने खातात. पण भाजी तितकीशी आवडीने खाल्ली जात नाही. म्हणून भाजीला योग्य पर्याय घोसाळ्यांचे भरीत. तेही खान्देशी पद्धतीने करून बघितले. एकदम अप्रतिम... बघुया झणझणीत घोसाळयांचे भरीत. Manisha Satish Dubal -
जळगावचे प्रसिद्ध वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश विशेष रेसिपी मध्ये मी आज जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ,तर मग बघूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
अस्सल खान्देशी वांग्याचे भरीत आणि कळण्याची भाकरी (vangyach bharit ani bhakhri recipe in marathi)
#KS4दख्खन पठाराच्या उत्तरेला विविध वैशिष्टय़ांनी नटलेला व गिरणा, तापी, वाघूर या नद्यांनी समृद्ध असलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश.खान्देशी ठसकेबाज ,श्रमिक दिनचर्या, त्यालाच अनुरूप झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण...😋😋खानदेशची, अर्थातच धुळे-जळगाव-नंदुरबार या तीन जिल्ह्यांची, स्वतंत्र अशी एक खाद्यसंस्कृती आहे.खानदेश म्हटलं की वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकरी यालाच खान्देशात कळणा असे म्हणतात. ज्वारी आणि अख्खे काळे उडीद मिक्स करून दळून आणून याची भाकरी बनवली जाते.खान्देशी वांग्याचे भरीत मी अनेकदा बनवलं..पण कळण्याची भाकरी पहिल्यांदाच बनवून पाहिली .. वांग्याच्या भरीतासोबत ही भाकरी खूपच चवदार लागते.चल तर ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#Ks4 वांग्याचे भरीत सगळ्यांचीच आवडती डिश आहे त्यात सफेद हिरवट वांग्यांचे भरीत त्याची चवच न्यारी चला तर मस्त ताजी ताजी आमच्या फार्मवरच्या वांग्याचे अफलातुन भरीत तुम्हाला आज दाखवते Chhaya Paradhi -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश हिरव्या वांग्याचे भरीत . Rajashree Yele -
खान्देशी वांग्याच भरीत (Khandeshi Vangyacha Bharit Recipe In Marathi)
#NVR#खान्देशी वांग्याचे भरीत Anita Desai -
-
वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week9# एग प्लॅन्ट खानदेशी पद्धतीचे वांग्याचे भरीत बनवले आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
वांग्याचे भरीत (Vangyache bharit recipe in marathi)
वांग्याचे भरीत अनेक प्रकारे करता येते काहीजण कांदा परतून घेतात. काहीजण भरतावर वरून फोडणी घालतात.आमच्याकडे वरून कच्चा कांदा लागतो. सगळ्यांनी याप्रकारे वांग्याचे भरीत नक्की करून बघा. Sujata Gengaje -
वांग्याचे कच्चे भरीत (Vangyache Kache Bharit Recipe In Marathi)
#GR2 ..गावरान रेसिपी निमित्ताने केलेले, आवडीचे वांग्याचे कच्चे भरीत.. ग्रामीण भागात चुलीमध्ये भाजलेल्या वांग्याच्या भरीताची चव वेगळीच.. आणि त्यातही हे वांग्याचे भरीत फोडणी न देता कच्चेच, पातीचा कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो इत्यादी कमीत कमी सामग्री टाकून... झटपट होणारे.. गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते.. तेव्हा बघूया हे गॅसवर भाजलेल्या वांग्याचे कच्चे भरीत.. Varsha Ingole Bele -
खान्देशी वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रहिवाळा सुरू होताच वांग्याच्या भरिताला मागणी वाढते. शेत-मळ्यातून भरीत पार्ट्या रंगू लागतात. पण भरीत म्हटलं की, सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं खान्देशी वांग्याचे भरीत. पण असे हे भरताचे वांगे मला ऑक्टोबर मध्ये ही भेटले मस्त गोल गरगरीत वांगी, कांदयाची पात आणि लसुन मिरचीच्या ठेच्याने दिलेली फोडणी यांच्या सहाय्याने तयार केलेलं भरीत एकदा खाल्लं की त्याची चव जिभेवर रेंगाळतच राहते. तुम्हालाही हे भरीत खायचंय? अहो त्यासाठी खान्देशात जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने हे भरीत तयार करू शकता. जाणून घेऊया खान्देशी स्टाइलने भरीत तयार करण्याच्या रेसिपी बाबत... Vandana Shelar -
कच्च्या केळीची भाजी (kachya kelichi bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देश भाग केळीचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो इथे कच्ची केळी खूप प्रमाणात उपलब्ध असते. कच्चा केळी मध्ये पोटॅशियम कॅल्शियम चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते भूक नियंत्रणात येते व पचन क्रिया चांगली होते. कच्चा केळीचे खूप प्रकार बनतात तर आज आपण बघूया कच्च्या केळीची ग्रेव्ही ची रस्सेदार भाजी बघुया Sapna Sawaji -
वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#सगळ्यांच्या आवडीची भाजी करायला सोपी पण टेस्टी वांग्याचे भरीत चला तर रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
खानदेशी भरीत (Khandeshi Bharit Recipe In Marathi)
#NVR वांग्याचे भरीत जळगांव खानदेश वांग्याचे भरीत फार र चविष्ट असे हे भरीत Shobha Deshmukh -
दही वांग भरीत (Dahi vang bharit recipe in marathi)
दही घालून केलेल्या वांग्याचे भरीत अतिशय टेस्टी व छान लागतं Charusheela Prabhu -
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल#खान्देशी खिचडी Rupali Atre - deshpande -
वांग्याचे मेथीची भाजी टाकून भरीत (bharit recipe in marathi)
#भरीत # वांग्याचे भरीत किती पद्धतीने, आणि किती प्रकारे करता येते, नाही का? मी ही आज, मेथीची भाजी टाकून भरीत केले आहे... खुप चविष्ट होते हे भरीत...नेहमीच्या चविपेक्षा वेगळी चव... Varsha Ingole Bele -
जळगाव स्पेशल वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
मी पुजा व्यास मॅडम ची जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चविष्ट वांग्याचे भरीत मला खूप आवडले. Preeti V. Salvi -
वांग्याचं भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#आईआईच्या हातचे वांग्याचे भरीत आईलाही आणि मलाही खूपच आवडते.तिची भरीत करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे.मला अगदी तिच्यासारखं जमत नाही पण मी तसं करण्याचा प्रयत्न नक्कीच करते.आईच्या हातचे भरीत असेल तर दोन पोळ्या मी जास्तच खाते.आजचे मी केलेले भरीत तिच्यासाठी... Preeti V. Salvi -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#tmrआता या सीझन मध्ये वांग्याचे भरीत चवीला खुप छान लागते आणि झटपट तयार होते ... Shital Ingale Pardhe -
खानदेशी हिरव्या वांग्याचे भरीत (khandeshi hirvya vangyache bharit recipe in marathi)
#KS4खानदेश म्हणजे ठसकेबाज शब्दसंपदेने सजलेली अहिरणी भाषा, परिश्रमी जीवनशैली आणि तिला अनुरूप असलेली अस्सल झणझणीत खाद्य संस्कृती...खानदेशी खाद्य संस्कृती म्हटले की डोळ्यासमोर येते ते 'हिरव्या वांग्याचे भरीत'. खानदेशी वांग्याना संपूर्ण भारतात मागणी आहे. हिरव्या रंगाच्या, त्यावर पांढरे भूरकट डाग असणार्या वांग्यामध्ये बी कमी असते. चला तर मग बघुया ह्याची रेसिपी...... Shilpa Pankaj Desai -
जळगावी वांग्याचे भरीत (Jalgavi Vangyache Bharit Recipe In Marathi)
#NVR जळगाव ला एक भरीत करण्याची खास पद्धत आहे. खानदेशी पद्धत आणि ते भरीत या स्टाईलने केलं तर जास्ती छान लागते. या भारतासाठी वांगी ही वेगळी असतात. हिरवी कमी बिया कमी आणि जास्त गर नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#KS4#खान्देशहा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे. खानदेशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे.खानदेशात मुख्यत्वे अहिराणी आणि तावडी या प्रमुख बोली आहेतवांग्याचे भरीत हे खान्देशात प्रसिद्ध आहे Sapna Sawaji -
नागपुरी वांग्याचं भरीत (nagpuri wangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11#नागपुरी वांग्याचे भरीतगोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक11 मधुन पातीचा कांदा हे की कीवर्ड घेऊन मी पातीचा कांदा आणि मस्त झणझणीत नागपुरी भरीत बनवला. Deepali dake Kulkarni
More Recipes
टिप्पण्या