वांग्याचा भरीत (vagyancha bharit recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

वांग्याचे भरीत

वांग्याचा भरीत (vagyancha bharit recipe in marathi)

वांग्याचे भरीत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोवांगे
  2. 1 पावपाला कांदा
  3. 1कांदा बारीक चिरलेला
  4. 1टोमॅटो
  5. 1 1/2 चमचातिखट
  6. मीठ चवीनुसार
  7. 1 चमचाधने पूड
  8. 1/2 टेबलस्पून हळद
  9. कोथिंबीर बारीक चिरलेली

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम वांगे भाजून घ्या. कांदा बारीक चिरून घेऊन भाजलेल्या वांग्याची साल काढून घेऊन.

  2. 2

    तेल गरम झाला कि कोथिंबीर पालक कांदा आणि एक बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्या आता सगळे मसाले घालून छान परतून घ्यावे.

  3. 3

    साल काढलेले वांगे मसाला मध्ये घालून छान परतून घेऊन बारीक गँस वर झाकून होऊ द्या वरून कोथिंबीर घालून गरमागरम भाकरी सोबत सर्व्ह करा.

  4. 4

    वांग्याच्या भरीत तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes