खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)

खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ आणि तांदूळ स्वच्छ धून 10 मिनिटे भिजत ठेवणे. कांदा, टोमॅटो, बटाटा चिरून घेणे. लसूण ठेचून घेणे.
- 2
आता गॅस वर कुकर ठेवून त्यात तेल घालावे. तेल गरम झाले कि त्यात मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता याची फोडणी करणे. त्यात कांदा, लसूण घालून छान परतून घेणे. आता त्या मध्ये हळद, टोमॅटो, बटाटा घालून 2 मिनिट परतून घेणे.
- 3
आता या मध्ये सगळे मसाले आवडीनुसार घालून 1 मिनिटे छान परतणे. आता त्यात भिजत ठेवलेले डाळ तांदूळ घेणे.2-3 मिनिटे छान परतून घेणे. आता या मध्ये गरजे प्रमाणे गरम पाणी घालावे. वरून चवीनुसार मीठ घालावे. उकळी आली कि कुकर चे झाकण लावून 2 शिट्टी करून घेणे.
- 4
कुकर थंड झाला कि झाकण काढावे. खिचडी वर खाली करून घेणे. वरून कोथिंबीर घालून मस्त गरम गरम वरून तूप किंवा कच्चे तेल घालून खिचडी सर्व्ह करावी. सोबत नाचणीचा पापड आणि लोणचे सर्व्ह करू शकता.
- 5
मस्त झणझणीत खान्देशी खिचडी तयार आहे. झटपट ही खिचडी तयार होते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ४ : खान्देश साठी मी चौथी पाककृती सादर करत आहे - खान्देशी खिचडी सुप्रिया घुडे -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश म्हटले झणझणीत नी चमचमीत अशीच ही खिचडी एकदम छान होते बघुयात कशी करायची ते. Hema Wane -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश#recipe2 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#ks4 मी या आधी जास्त तेल वापरुन खिचडी केली नव्हती ती खान्देशी खिचडी खरंच जास्त तेल वापरुन अगदी छान होते आणि एक शिट्टी केल्यामुळे मोकळी होते पण गरम पाणी वापरण्याने चांगली शिजते. Rajashri Deodhar -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4मस्त खान्देशी मसाला खिचडी सगळ्यांना आवडणारी ,झटपट होणारी..... Supriya Thengadi -
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4खान्देशी पदार्थ बरेचसे झणझणीत, मसालेदार, आहेत. तसेच बऱ्याच पदार्थाना थोडी पूर्वतयारी करावी लागते, म्हणजेच कांदा खोबरे भाजणे, वाटण बनवणे पण म्हणूनच ते पदार्थ तितके चवदार लागतात. पण खान्देशी खिचडीला फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही आणि तरीही ती तितकीच चवीष्ट लागते. रात्रीच्या जेवणाला किंवा अगदी आजच्या लाईफस्टाईल प्रमाणे ब्रंच (ब्रेकफास्ट+ लंच) करायचा असेल तर ही खिचडी हा उत्तम पर्याय आहे.खान्देशी खिचडी मध्ये फारशा भाज्या वापरल्या जात नाहीत.या खिचडीचे वेगपण हे की यामध्ये तूरडाळीचा वापर केला जातो.चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
-
खान्देशी स्पेशल मसाला खिचडी (khandeshi special masala khichdi recipe in marathi)
#kr #वन पॉट मील खान्देश स्पेशल मसाला खिचडी हा खानदेशात अत्यंत लोकप्रिय आहे. जशी काही किलोमीटर अंतरावर भाषा बदलते त्याच प्रमाणे खिचडी ही विविध प्रकारच्या पाककृतीनी बदलत जाते. पण नाविन्य जपत खिचडी ही अत्यंत पौष्टिक आहार आहे. मस्त हिरवी कैरी , सोबत पापड, आणि कांदा बरोबर सर्व्ह करा... Vaishali Dipak Patil -
खान्देशी खिचडी
#रेसिपीबुक#झटपट#गावाकडील आठवण रेसिपी नं 11आमच्या खान्देश मध्ये खिचडी म्हटल की जीव की प्राण. खास करून साक्री तालुका भाताच उत्पन्न जास्त प्रमाणात घेतल जात. उत्तम दर्जाचे तांदूळ असतात. त्यात इंद्रायणी, भवाडे, सुकवेल, खुशबू असे बर्याच प्रकारचे तांदूळ पिकतात.त्यातच आमच्या कडे रात्री चा ठरलेला बेत खिचडी आणि मग पुढे काय हव अजुन तोंडी लावायला भाजी चपाती. नागली चा पापड, लोणचं, कढी पण बरं का...आणि पाहुणे आले की त्यांच्यासाठी हटपट असा पाहुणचार खिचडी आणि गरमागरम भजीं चा घान मग जमतोय की बेत... काय माझाही आवडीचा पदार्थ खिचडी....चला तर मग रेसिपी पाहुया. Vaishali Khairnar -
खानदेश स्पेशल मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 थीम :4 खानदेशरेसिपी क्र. 1खानदेशात रात्रीच्या जेवणात हा खास बेत असतो. स्वयंपाकाचा कंटाळा आला की, मस्त मसाला खिचडी करायची. Sujata Gengaje -
खान्देशी धिरडे (khandesi dhirde recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल#खान्देशी धिरडे Rupali Atre - deshpande -
खान्देशी फौजदारी डाळ (faujdaari dal recipe in marathi)
#KS4 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ४ : खान्देश साठी मी पहिली पाककृती सादर करत आहे - खान्देशी फौजदारी डाळ सुप्रिया घुडे -
-
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 - १खिचडी हे पूर्णअन्न आहे. ही खिचडी धुळे-जळगाव-नंदुरबार ह्या भागात वरचेवर बनवली जाते. त्यावर कच्चे तेल टाकून आणि लोणची-पापड बरोबर खाल्ली जाते. Manisha Shete - Vispute -
-
-
खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 #खानदेशी मसाला खिचडी... आता खिचडी ही वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाते.. अगदी खानदेशात सुध्दा, प्रत्येक घरात वेगळ्या पद्धतीने केलेली असते खिचडी .मी ही अशीच केली आहे खिचडी... फक्त तिखटाचे प्रमाण कमी केले आहे ..😀 Varsha Ingole Bele -
मिक्स डाळीची मसाला खिचडी (mix dalichi masala khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळीची मसाला खिचडी Rupali Atre - deshpande -
दाल खिचडी रेसिपी (dal khichdi recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- दाल खिचडी ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. ही खूप पौष्टिक आहे. दाल खिचडी सर्वांनाच आवडते. Deepali Surve -
-
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4खान्देशात झटपट होणारा पदार्थ म्हणजे मसाला खिचडी खूप तिथे फेमस आहे आणि खायला ही खुप छान लागते मसाला खिचडी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल चला तर मग रेसिपी कडे वळूयात आरती तरे -
-
-
-
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#KS5 # वारंगा खिचडी # मराठवाडा स्पेशल.. Varsha Ingole Bele -
-
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#ks4#खान्देशस्पेशल#खान्देशीखिचडी Mamta Bhandakkar -
-
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#kr दाल खिचडी एक वेळचे पोटभर जेवण आहे.सर्वाचे आवडते आणि पौष्टिक पण. Reshma Sachin Durgude -
भरलेली खान्देशी मिरची (bharleli khandesi mirchi recipe in marathi)
#KS4खान्देश स्पेशल Mrs. Snehal Rohidas Rawool
More Recipes
टिप्पण्या (2)