ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा (jowarichya lahyancha chiwda recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#KS4 खान्देश
खान्देशी लोकांकडे रोज दुपारी snacks time ला घरोघरी हा चिवडा केला जातो.कदाचित् तिकडे ज्वारी पिकते म्हणुनही असेल!करायला सोपा, आणि हलका-फुलका हा नाश्ता पौष्टिक ही आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 जणांसाठी
  1. 100 ग्रामज्वारीच्या लाह्या
  2. 25 ग्रामशेंगदाणे
  3. 25 ग्रामफुटाणे
  4. 10-12पाने कढिपत्ता
  5. 8-10पाकळ्या लसूण
  6. तेल
  7. मीठ चवीनुसार
  8. हळद
  9. तिखट चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    एका कढईत1 मोठा चमचा 🥄 तेल तापवून मोहरी, शेंगदाणे घालून परतावे नंतर त्यात कढीपत्ता, लसूण पाकळ्या उभ्या कापून घाला.खमंग झाल्यावर त्यात फुटाणे, हळद,तीखट, मीठ घाला.

  2. 2

    लाह्या घालून लाह्या कुरकुरीत, खमंग होईपर्यंत परता.

  3. 3

    खमंग लाही चिवडा आवडत असल्यास कांदा बारीक चिरलेला आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes