गावाकडची पंगतीतिल कांद्याची भाजी (kandyachi bhaji recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#KS4
#खांदेश _स्पेशल
उन्हाळ्यात गावाकडे भाज्या कार्यक्रमासाठी मिळने कठीन असते अशा वेळी गावातील लोकांना सहज उपलब्ध होणारा कांदा याची भाजी लग्न समारंभात बनवली जाते अशी अप्रतिम ,चवीष्ट भाजी बघूया.

गावाकडची पंगतीतिल कांद्याची भाजी (kandyachi bhaji recipe in marathi)

#KS4
#खांदेश _स्पेशल
उन्हाळ्यात गावाकडे भाज्या कार्यक्रमासाठी मिळने कठीन असते अशा वेळी गावातील लोकांना सहज उपलब्ध होणारा कांदा याची भाजी लग्न समारंभात बनवली जाते अशी अप्रतिम ,चवीष्ट भाजी बघूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
तीन सर्व्हींग
  1. 10-12 छोटे कांदे (तूम्ही मोठे कांदे घेऊ शकता मला छोटे मिळाले)
  2. 3-4 टेबलस्पून तेल
  3. 1"आले
  4. 7-8 लसूण कळ्या
  5. 1/2-1/2 टीस्पूनजीरे व मोहरी
  6. 1 टीस्पूनकाळा मसाला
  7. 1 टीस्पूनजीरा पावडर
  8. 1 टीस्पूनधना पावडर
  9. 2 टीस्पूनलाल तिखट आवडीने कमी अधिक करू शकता
  10. 3/4 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य एकत्र करून घ्या. कांदे उभे काप करून चिरून घ्या.आल व लसूण भरड घ्या.कढईत तेल घालून गरम करा तेलात मोहरी व जीरे घाला.

  2. 2

    आता कढईत चिरलेला कांदा घाला परतून घ्या चांगली वाफ काढून घ्या (तूम्हाला जर भाजीला गूळचट चव हवी असेल तर मी केली तशीच भाजी करा.जर गुळचट नको असेल फोडणीत तीखटव मसाले घाला वकांदा घाला)
    आता तिखट वसगळे मसाले,मीठ घालून घ्या परतून घ्या.

  3. 3

    आता कढईवर ताट झाकून त्यावर पाणी घालून ठेवा. 1/2_3/4 कप पाणी घाला. वाफ काढून घ्या.

  4. 4

    आता झाकणावरचे पाणी भाजी मध्ये घालून घ्या व परत चांगल वाफ काढा मऊसूत शीजवून घ्या. व सर्व्ह करा

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes