शेंगदाण्याची चटणी (shengdyanachi chutney recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#ks5
मराठवाडा स्पेशल शेंगदाण्याची चटणी
शेंगदाण्याची चटणी सोबत आठवण अशी आहे मी दहा वर्षे पहिले मी परळी वैजनाथ,, बारा ज्योतिर्लिंग आत एक परळी मध्ये एक ज्योतिर्लिंग आहे हे गावात मी राहत होती, दोन वर्ष मी तिथे राहिले, कारण माझे हसबंड ची जॉब तिथे होती आणि आम्ही रेंट वर आहेच, मी विदर्भाचे म्हणून मराठवाड्याची मराठी मला थोडी वेगळीच वाटली छान ही लागत होती ऐकायला ,,जसकी अलीकडे-पलीकडे आमच्या विदर्भात म्हणते इकडे आणि तिकडे। आणि आमची जे घर मालकीण होती खूप छान स्वभावाचे होते ते मला नेहमी असंच म्हणायची ये बस की,, येखाकी की, मला खूप गोड वाटायचं त्यांची मराठी ऐकून आणि मी शिकले पण दोन वर्षे राहून, त्याची मराठी मला खूप आवडायची, त्यांच्या घरी राहून मी मराठवाड्याचे काही पदार्थ पण शिकले सर्वात पहिले शेंगदाण्याची चटणी शिकले, ते उन्हाळ्यात शेंगदाण्याची चटणी दही मध्ये घालून पोळी सोबत खात होते मी पहिल्यांदा असं पाहिलं कॉम्बिनेशन आणि काही नवीनच मला वाटला छान वाटला ।शेंगदाण्याची चटणी ची रेसिपी मी तुमच्यासमोर आणत आहे तर चला बघूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीसेंटर
  2. लसणाच्या पाकड्या
  3. लाल मिरच्या
  4. 1 चमचाजिरा
  5. 1 चमचासाखर
  6. 1-1/2 चमचामीठ
  7. 1 चमचातिखट
  8. 1 चमचातेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेऊ आणि मिक्सर मध्ये ते घालून त्यात लाल मिरच्या,तिखट, मीठ जीर, लसूण पाकळ्या, जीरे घालून मिक्सरमध्ये फिरवा।

  2. 2

    आता यात साखर आणि मीठ,एक चमचा तेल घालून पुन्हा फिरवा जास्त बारीक करायचं नाही।

  3. 3

    मराठवाडा स्पेशल शेंग दाण्याची चटणी तयार आहेत दह्यात हे चटणी घालून तुम्ही पराठे किंवा पोळी सोबत पण खाऊ शकता।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes