शेंगदाणा चटणी डोष्या बरोबर खायची (Shengdana chutney recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
शेंगदाण्याची ओली डोसा बरोबर ची चटणी.
शेंगदाणा चटणी डोष्या बरोबर खायची (Shengdana chutney recipe in marathi)
शेंगदाण्याची ओली डोसा बरोबर ची चटणी.
कुकिंग सूचना
- 1
दाणे,मिरची,लसूण,मीठ मिक्सरमध्ये लागेल तसे पाणी घालून बारीक वाटून घ्यावा
- 2
तेल गरम करून मोहरी व हिंग घालून खमंग फोडणी करून चटणीवर घालावी
- 3
शेंगदाण्याची चटणी चवीला अतिशय सुंदर लागते नेहमी चाचपणी पेक्षा वेगळी, खायला खूप मजा आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेंगदाणा दही चटणी (Shengdana Dahi Chutney Recipe In Marathi)
#SORअप्पे, डोसा ,इडली बरोबर दही शेंगदाणा चटणी खूप छान लागते. Vandana Shelar -
शेंगदाणा खोबरे लसूण चटणी (shengdana khobre lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#Chutneyया आठवड्यात मी खमंग अशी शेंगदाण्याची..खोबर आणि लसूण घालून चटणी बनवली आहे.. जेवणात तोंडी लावायला चटणी हवीच असते.. झटपट होणार ही चटणी फ्रीज मध्ये 15 दिवस टिकते.. लसूण ही खाल्ला जातो.. Ashwinii Raut -
शेंगदाणा चटणी (shengdana chatani recipe in marathi)
प्रत्येकाची चटणी करायची पद्धत थोडी वेगळी ,पण सगळ्यांनाच आवडणारी अशी शेंगदाण्याची चटणी, पोळीसोबत ,भाकरीसोबत खूप छान लागते. ताटाच्या डाव्या बाजूची शान नक्कीच वाढवते. थोडी भरड वाटली तरी छानच लागते.पण आमच्या घरी बारीक वाटलेली आवडते, म्हणून मी तशी करते. Preeti V. Salvi -
हिरवी मिरची शेंगदाणा चटणी (Hirvi Mirchi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#चटणी... महाराष्ट्रियन जेवणात, चटणी कोशिंबीरला असलेले महत्व लक्षात घेता, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या कोशिंबिरी केल्या जातात. आज मी केलीय हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याची चटणी. हिरव्या मिरचीचा झोंबणारा तिखटपणा कमी करण्यासाठी वापरलेले शेंगदाणे आणि डाळवा... आपल्याला तिखट आवडत असेल तर त्याचे प्रमाण कमी करू शकतो. Varsha Ingole Bele -
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
शेंगदाणा लसून चटणी (shengdana lasoon chutney recipe in marathi)
#GA4 #week12# शेंगदाणा लसूण चटणीमाझ्यामिस्टरची खूपच आवडती ही चटणी आहे. मी नेहमी बनवत असते . पझलमध्ये पीनटस् हा वर्ड आला आणि मी लगेच विचार केला चला आपण शेंगदाणा लसूण चटणी बनवूया .झटपट , टेस्टी आणि लवकर बनणारी हीचटणी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
कच्च्या शेंगदाण्याची चटणी (kachya shengdyanchi chutney recipe in martahi)
#tmrअर्ध्या तासात रेसिपी "कच्च्या शेंगदाण्याची चटणी"झटपट आणि चवदारताटाच्या डाव्या बाजूची शान आणि चटकदार छान..😋 लता धानापुने -
शेंगदाण्याची तिखट चटणी (Shengdana Tikhat Chutney Recipe In Marathi)
#शेंगदाण्याची तिखट चटणी#ताटात भाज्या सोबतच कोशिंबिरी, लोणची, चटण्या असाव्या लागतात तेव्हाच जेवण परिपूर्ण होते चला तर अशीच ऐक चटणी चा प्रकार बघुया Chhaya Paradhi -
सोलापुरी शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
ही चटणी याआधी मी करून पाहिली खूप छान झाले म्हणून मी परत केलीRutuja Tushar Ghodke
-
तिळाची चटणी (tellachi chutney recipe in marathi)
#मकर#तिळाचीचटणी#चटणीचटणी म्हणजे तोंडाला पाणी सुटते जेवणाच्या ताटात नाश्ताच्या वेगवेगळ्या डिशेश मध्ये बऱ्याच प्रकारच्या पदार्थांबरोबर चटणी सर्व केली जाते आपल्याकडे एक समजत आहे भाजी ला चव नाही म्हणून ताटात चटणी, लोणचे ,कोशिंबीर, वाढतात पण तसे नाही जेवणात आपल्याला पोषण मिळण्यासाठी लोणचे ,चटणी, कोशंबीर गरजेचे आहे जेवणाची चव अजून या मुळे वाढते आता प्रामुख्याने हिवाळ्यात आपण तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी ,खोबऱ्याची चटणी विशेष करून रोजच्या आहारात समाविष्ट करतो हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळण्यासाठी शरीरातील तेलाची पुरती अशा आहारामुळे पूर्ण होते बरेच लोक तिळाच्या तेलाची मालिश अहि करतात ते बरेचदा शक्य नसते रोजच्या आहारात चटणी स्वरूपाने आपण तील घेतला पाहिजे. तिळाची चटणी भाकरी, उरलेली पोळी ,वरण भात ,खाकरा यावर लावण्यासाठी ब्रेडवर बऱ्याच वस्तू बरोबर ही चटणी खूप छान लागते. Chetana Bhojak -
सोलापुरी शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्रजेवणाच्या ताटात डाव्या बाजूला चटणी हे असतेतर अशीही सोलापूरची चटपटीत शेंगदाणे ची चटणी बघूया Sapna Sawaji -
सोलापूरची शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 7सोलापूर शेंगदाणा चटणी खूप प्रसिद्ध आहे. तसेच ज्वारीच्या व बाजरीच्या कडक भाकऱ्या ही प्रसिद्ध आहे. Sujata Gengaje -
हिरवी शेंगदाणा चटणी (Hirvi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SOR#खुप छान लागते चटणी अवश्य करून बघा. साधारण 8 दिवस राहते. Hema Wane -
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी शेंगदाणा चटणी बनवली आहे. ही चटणी साबुदाणा वडे किंवा वरीच्या भातासोबत खूप छान लागते. रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
शेंगदाणा चटणी(shengdana chutney recipe in marathi)
#रेसीपीबूकगावाकडच्या रेसीपीमाझे माहेर येवला जिल्हा नाशिक, पैठणी साठी प्रसिद्धी असलेले गाव. लहानपणी माझी आई ही चटणी बनवत असे. मग तो शाळेचा डब्बा असो की प्रवास या चटणी चे महत्व अजूनही कमी झाले नाही. ही चटणी हिरवी मिरची किंवा लाल मिरची ज्याला जसे आवडेल तशी बनवतात. घरोघरी आजही ही चटणी तोंडी लावायला बनवुन ठेवतातShobha Nimje
-
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
जेवतांना कोणताही चटणी ताटात असली की जेवनाच ताट ही छान दिसते व जेवनाची लज्जतही वाढते. Pritibala Shyamkuwar Borkar -
शेंगदाणा हिरवी मिरची चटणी (Shengdana Hirvi Chutney Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअगदी कोणालाही आवडेल अशी ही चटणी.Mast कुरकुरीत शेंगदाणा आणि मधतचतिखट मिरची.:-) Anjita Mahajan -
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#ks2#पश्चिम_महाराष्ट्रगावच्या जेवणाची आठवण करून देणारी शेंगदाणा चटणी भाकरी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या बरोबर आस्वाद घ्यावा खूपच मस्त लागते. या शेंगदाणा चटणी बरोबरची माझी एक आठवण आहे मी पाचवी का सहावीत असताना वडिलांबरोबर गावी गेले होते दुपारच्या जेवणाच्या वेळेला आम्ही रस्त्याच्या कडेला असणाऱ्या आमच्या शेतात पोहोचलो तेव्हा माझी आजी तिथे गवत खुरपत होती आम्ही जेवणाच्या वेळेला आलेले बघून तिने तिची शिदोरी सोडली तर त्यामध्ये नेमकी तिने स्वतः बनवलेली चुलीवरची भाकरी आणि पाट्यावरती वाटलेली शेंगदाण्याची चटणी होती. हिरव्यागार शेतात बसून त्या जेवणाचा आस्वाद घेतलेला तो क्षणमला अजूनही आठवतो आहे, खूप छान आठवण आहे माझ्या आजीची.....चला तर मग बघुया शेंगदाण्याच्या चटणीची कृती.... Vandana Shelar -
तीळ, शेंगदाणे चटणी (Til Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SORसुकी/ओली चटणी रेसिपीजआपल्या जेवणाच्या ताटात डाव्या बाजूलाचटणी पाहिजेच त्या शिवाय ताट पूर्ण होत नाही. आशा मानोजी -
सोलापुरी शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#ks2 सोलापूर बार्शी म्हणजे माझ्या मामाचे गाव ज्वारी हे प्रमुख पीक. येथील ज्वारी खूपच छान असते आणि त्यासोबत तेथे शेंगदाण्याचे उत्पादन सुद्धा खूप होते म्हणून तेथील लोकांना शेंगदाण्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी म्हणजे स्वर्ग सुखच. Ashwini Anant Randive -
कोथिंबिरीची चविष्ट चटणी (Kothimbirchi chutney recipe in marathi)
#Healthydietकोथिंबिरीची स्वादिष्ट आणि चविष्ट चटणी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. भजी आणि डोसा बरोबर सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
-
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व चटपटीत होणारी ही चटणी खूप छान लागते Charusheela Prabhu -
शेंगदाणे ची चटणी (Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SOR#सुखी/ओली चटणी रेसिपीज चॅलेंज 🤪🤪रोजच्या आहारात चटणी,मेथींआंब्या,घोळाना,ओल्या , सुक्या चटपटीत चटणी असायला हवी जेवणाची मजा वेगळीच असते 🤪🤪 Madhuri Watekar -
शेंगदाण्याची पौष्टिक चटणी (Shegdanyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR सुकी व ओली चटणी रेसिपीजमी माधुरी वाटेकर यांची शेंगदाण्याची चटणी करून बघितली. खूप छान झाली. बडीशेप,कढीपत्ता,तीळ,खोबरं, धने सर्व पदार्थ वापरल्यामुळे खूपच छान चटणी झाली.नेहमी लाल तिखट, शेंगदाणे, लसूण एवढेच घालून मी चटणी करते. Sujata Gengaje -
-
शेंगदाणा चटणी (Shengdana Chutney Recipe In Marathi)
#TGR भोगीच्या भाजीसोबत आणि भाकरी सोबत चटणी बनवली जाते यामध्ये विविध प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात त्यातली आज आपण शेंगदाणा चटणी पाहणार आहोत Supriya Devkar -
झणझणीत शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#चटणीआपल्या किचन मधला तोंडी लावण्याचा हक्काचा प्रकार म्हणजे चटणी...आयत्या वेळी अगदी काही तोंडी लावायला नसताना हमखास आपल्या मदतीला येणारा प्रकार म्हणजे कोरड्या चटण्या...या चटण्या आपल्या जेवणाला एक वेगळीच रंगत आणतात.तर यातील च एक झणझणीत शेंगदाण्याची चटणी रेसिपी मी सांगणार आहे.ही चटणी दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते.प्रवासात पण नेऊ शकता. खराब होत नाही.विकत आणलेल्या चटण्या खाण्यापेक्षा आपण घरीच केलेल्या चटणीची चव काही न्यारी च असते न...शिवाय हायजिनिक ही..,चला तर बघुया याची रेसिपी... Supriya Thengadi -
शेंगदाणा सुकी चटणी (Shengdana Sukhi Chutney Recipe In Marathi)
शेंगदाणा चटणी ( सुकी)#SORही चटणी खास सोलापूरची प्रसिध्द आहे Anita Desai -
शेंगदाण्याची चटणी (shengdyanchya chutney recipe in marathi)
#KD मराठी जनांच्या घराघरात बनणारी , पंचपक्वान आसो वा साध जेवण आसो वा परप्रांतीय आथवा परदेश जेवणाचा बेत आसो , प्रत्येकांच्या ( मराठी माणसाच्या) ताटात हमखास स्थान आसणारी , लहान थोरांच्या जिभेला चव आणनारी शेंगदाण्याची चटणी . Mokshada Kulkarni
More Recipes
- शाही बटाटा मटर ढाबा स्टाइल (Shahi batata matar dhaba style recipe in marathi)
- ब्राउनी हार्ट शेप चॉकलेट केक (Brownie heart shape chocolate cake)
- चॉकोलेट ब्राउनी (Choclate brownie recipe in marathi)
- इंस्टंट ओरीवो बिस्किट ब्राउनी (Instant oreo biscuit brownie recipe in marathi)
- गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15973684
टिप्पण्या