कैरीचा तक्कु (kairicha takku recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#ks5
मराठवाडा स्पेशल कैरीचा तक्कु

कैरीचा तक्कु (kairicha takku recipe in marathi)

#ks5
मराठवाडा स्पेशल कैरीचा तक्कु

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2कैरी
  2. 1कांदा
  3. गुळ
  4. 1 चमचामोहरी
  5. 1/2 चमचाहिंग
  6. 1/2 चमचाहळद
  7. 1 चमचातिखट
  8. मीठ चवीनुसार
  9. 1 चमचातेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम कैरी आणि कांदे किसून घ्यावा, आता यात तिखट मीठ हळद म्हणून एक जीव करा

  2. 2

    गुळ पण घालून छान मिसळून घ्या।

  3. 3

    आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहोरी हिंग आणि हळद घालून तक्कु मध्ये फोडणी द्या।

  4. 4

    तक्कु तयार आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes