कैरीचा तक्कु(आंबटगोड) (kairicha takku recipe in marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
#summerspecial
उन्हाळ्यातला अजुन एक तोंडी लावण्याचा चटपटीत प्रकार....आंबटगोड कैरीचा तक्कु.....
कैरीचा तक्कु(आंबटगोड) (kairicha takku recipe in marathi)
#summerspecial
उन्हाळ्यातला अजुन एक तोंडी लावण्याचा चटपटीत प्रकार....आंबटगोड कैरीचा तक्कु.....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कैर्या धुवुन साले काढुन किसुन घ्या.
- 2
आता यात सगळा दिलेला मसाला घाला.
- 3
चविनुसार गुळ घाला.एकत्र करुन अर्धा तास ठेवा.
- 4
आता तेल कडकडीत गरम करुन ते थंड झाल्यावरच घाला आणि एकत्र कालवुन घ्या.
- 5
आता आपला कैरीचा तक्कु खाण्यासाठी तयार आहे.जेवतांनातोंडी लावण्यासाठी खुप छान option आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कैरीचा तक्कु (kairicha takku recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव वसंत आला तो आंब्याला बहर घेऊनच. आणी कैर्या आल्या की एक एक पदार्थ सुरु होतात. मी कैरीचा आःबट गोड तक्कु केला. Suchita Ingole Lavhale -
-
कैरीचा तक्कू (kairicha takku recipe in marathi)
भाग्यश्री लेले यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. कैरीचा आणखी एक प्रकार शिकायला मिळाला.खूप छान झाला. Sujata Gengaje -
कैरीचा तक्कू (kairicha takku recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#कैरीचा तक्कू सुवर्णा मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. खूप छान आंबट गोड चटपटीत तक्कू झाला. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
कैरीचा तक्कू (kairicha takku recipe in marathi)
#KS5 #मराडवाडा_रेसिपीज #केरीचा_तक्कू कैरीच्या सिझन मध्ये घरोघरी केले जाणारे कैरीचे एक तोंडीलावणे म्हणजे कैरी कांद्याचा तक्कू ..अतिशय चटपटीत असा हा तक्कू.. नुसतं नाव घेतलं तरी तोंपासू...तोंडाला पाणी सुटतं हो..मला तर जेवताना कैरी कांद्याचा तक्कू असेल तर पोळी ,भाताबरोबर दुसरे काही लागत नाही..😋😋अति सोपा पदार्थ हा...चला तर मग जिभेचा धबधबा करणार्या या रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
कैरीचा कायरस (kairicha kayras recipe in marathi)
#कैरीचा कायरस, हा पदार्थ खूप चटपटीत लागतो Nanda Shelke Bodekar -
कैरीचा चुंदा (kairicha Chunda recipe in marathi)
#KS1#कोकणएप्रिल, में महिन्यात आंब्याचा सिझन चालू झाला की कैऱ्या यायला सुरुवात होते मग त्याचे तोंडी लावणं म्हणून वेगवेगळे प्रकार केले जातात, कैरीचा मुरंबा, चुंदा, लोणचे असे प्रकार तर घरोघरी केले जातात त्यातलाच हा कैरीचा चुंदा हा प्रकार... Deepa Gad -
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#cooksnap#Madhuri Watekar# कैरीचा मेथांबा मी आज माधुरी ताईंनी केलेली कैरीचा मेथांबा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी, चटपटीत असा हा मेथांबा झाला. घरी सगळ्यांना आवडला. खूप खूप धन्यवाद माधुरी ताई 🙏🙂 उन्हाळा सुरु झाला कि बाजारात कैरी यायला सुरवात होते. कैरी म्हणटलेच कि लहानापासून ते मोठ्या पर्यंत तोंडाला पाणी सुटते 😋 तर अशा या कैरीची चटपटीत मेथांबा रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
कैरीचा चटकदार टक्कू (Kairicha Takku Recipe In Marathi)
#KRR"RAW MANGO TAKKU""कैरी चा टक्कू" एकदम अफलातून रेसिपी... झटपट आणि चटकदार..👌👌तोंडी लावायला अगदी साजेशी आंबट-गोड-तिखट मस्त...😊 बहुतेक ठिकाणी हमखास बनली जाणारी रेसिपी...👌 Shital Siddhesh Raut -
चटपटीत कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#KS3# विदर्भात कैरीची चटणी , कैरीचा मेथांबा, कैरी पन्ह, कैरीचा रायता असे बरेच प्रकार बनवले जातात मेथांबा हा उन्हाळ्यात घरोघरी बनवला जातो आणि सणावाराला सुद्धा हा बनवलं जात असतो विदर्भात उन्हाळ्यात वातावरण खूप हे उष्ण असल्यामुळे कैरीचा वापर हा जास्त केला जातो चला तर मग आपण बघूया कैरीचा मेथांबा Gital Haria -
अचारी पेरू (achari peru recipe in marathi)
#winterspecial.. या दिवसात, भरपूर मिळणाऱ्या पेरूचा, तोंडी लावण्यासाठी एक चटपटीत प्रकार.. Varsha Ingole Bele -
कैरीचा टक्कू (kairiche takku recipe in marathi)
#cooksnapसुवर्णाचा टक्कू बघून तोंडाला पाणी सुटले 😋 मीही बनवून चाखला. मस्त आंबटगोड चव👌👍🏻 धन्यवाद सुवर्णा 🙏 Manisha Shete - Vispute -
-
"पेरूच लोणचं"(Peruch Lonch Recipe In Marathi)
मस्त चटपटीत, आंबटगोड चविष्ट लागते.. फ्रीजमध्ये एक आठवडा चांगले रहाते... लता धानापुने -
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#cook snap Bhaik Anjali#कैरीचा मेथांबाआज मी माझी मैत्रीण अंजली भाई क ही कैरीचा मेथांबा केला.थोडा फार बदल केला आहे पण चवीला अप्रतिम झाला आहे.थँक्यू अंजली. Rohini Deshkar -
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव कैरीचा आंबट गोड मेथांबा. Suchita Ingole Lavhale -
कैरीचा मेथांबा (Kairicha Methamba Recipe In Marathi)
#KRRजेवणाची लज्जत वाढवणारा व कैरीचा अफलातून प्रकार तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
कैरी कांद्याचे चटपटीत लोणचे (kairi kandyache chatpatit lonche recipe in marathi)
#लोणचेमस्त उन्हाळा सुरु झालाय आणि आंबट पदार्थांची मस्त रेलचेल सुरु आहे.त्यात ही कच्च्या कैरीपासुन बनवलेला कुठलाही पदार्थ म्हणजे तर मज्जाच.....तर पाहुया टेंपररी कैरी कांदा लोणच्याची रेसिपी.... Supriya Thengadi -
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
कैरीचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. आणि या कैरीपासून नानाविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. जेवणाची रंगत वाढवणारे लोणची, चटणी हे खास प्रकार. आज मी असाच कैरीचा एक वेगळा प्रकार घेवून आले आहे. मेथांबा. Namita Patil -
आंब्याचा तक्कु (Ambyacha takku recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेंजउन्हाळ्यात भरपूर प्रमाणात आंबे निघतात तर रोजच्या जेवणात चटपटीत चवदार असालाच हवं म्हणून मी आज आंब्याचे तक्कु बनविले.😋😋😋#आंब्याचा तक्कु🤤🤤🤤🍑🍑🍑 Madhuri Watekar -
कैरीचा आंबटगोड मेथांबा (kairicha godambat methamba recipe in marathi)
#कैरी_मेथांबा कैरीपासून बनवले जाणारे अजून एक पारंपरिक पिढ्यान् पिढ्या केले जाणारे चटपटीत तोंडी लावणे म्हणजे कैरी मेथांबा....कैरी,गूळ,मेथी या त्रिकुटाची अशी काही भट्टी जमून चटपटीत मेथांबा तयार होतो की पूछो मत...😋पूछो मत म्हणत असले तरी याची रेसिपी देणारच आहे..😀चला झटपटहोणारी ही रेसिपी झटपट सांगते... Bhagyashree Lele -
कैरी मखाणा लोणचे (kairi makhana lonche recipe in marathi)
जेवणात लोणचे असले की दोन घास जरा जास्तच जातात.आज मी मखाणा लोणचे केले.अतिशय मस्त लागते.आणि एक पौष्टिक प्रकार पोटात जातो.कोवळे आंबे असल्यामुळे लवकरच खायला उपयोगी पडते. Archana bangare -
-
कैरीचा मुरांबा (Kairicha Muramba Recipe In Marathi)
#KKR कैरी महोस्तव साठी मी माझी कैरीचा मुरांबा ही रेेेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
कैरीचा साखरआंबा(Kairicha Sakhar Amba Recipe In Marathi)
#KRR कैरीचा साखरआंबा , गुळांबा,मेथांबा, अश्या खुप रेसीपीज करु शकतो. Shobha Deshmukh -
कैरीचा तक्कु
#lockdown बाजारात कैऱ्या आल्या की त्यापासून नानाविध पदार्थ आपण करतो.त्यातलाच एक झटपट होणारा,पोलीसोबट किंवा भाकरीसोबत भाजी नसेल तर तोंडीलावणे म्हणून हमखास उपयोगी येणारा पदार्थ. Preeti V. Salvi -
-
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#cooksnapRupali Atre-Deshpande यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sanskruti Gaonkar -
कांदा कैरीचा मसाला पराठा (kanda kairi masala paratha recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगझीन# कांदा कैरीचा मसाला पराठाघर असो की बाहेर कुठेही खाता येईल... असा पोटभरीचा पदार्थ तेवढाच चविष्ट देखील... पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14833551
टिप्पण्या (5)