कांदा कैरीची चटणी (kanda kairichi chutney recipe in marathi)

कांदा कैरीची चटणी (kanda kairichi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तोतापुरी कैरीची साल काढून ती खिसुन घेणे. कांदा बारीक चिरून घेणे. शेंगदाणा कूट करून घेणे. आता मिक्सर पॉट मध्ये मिरची, साखर, चवीनुसार मीठ आणि जीरे पूड, लाल तिखट बारीक करून घेणे. हा मसाला बाजूला काढून घेणे.
- 2
आता पुन्हा मिक्सर पॉट मध्ये खिसुन घेतलेली कैरी, कांदा, कोथिंबीर, शेंगदाणा कूट आणि तयार करून घेतलेला मसाला हे सगळे एकत्र करून घेणे. व पल्स मोड वर हे सगळे फिरवून घेणे. खूप बारीक वाटू नये. कांदा थोडा जाडसर त्यात राहिला तरी चालतो. टेस्ट खूप छान येते.
- 3
मस्त अशी चटपटीत कांदा कैरी चटणी तयार झाली. आता त्या वर फोडणी घालून घेणे. याने आजून ही चटणी खमंग आणि चटपटीत लागते. तडका पॅनगॅस वर ठेवून त्यात मध्ये तेल घालावे. तेल गरम झाले कि मोहरी, जीरे, हिंग याची खमंग फोडणी करून घेणे. ही फोडणी तयार चटणी वर घालून घेणे.
- 4
मस्त मराठवाडा स्पेशल कांदा कैरी चटणी भाकरी, पोळी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी सर्व्ह करू शकता.
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5 #कांदा कैरी चटणी... कैरी मध्ये कांदा टाकून मी पहिल्यांदाच बनविली आहे ही चटणी... पण छान लागते चवीला.. आवडली आमच्या घरी.. Varsha Ingole Bele -
कांदा कच्ची कैरी ची मराठवाडी चटणी (kanda kairichi chi chutney recipe in marathi)
#KS5: कच्ची कैरी चे आपण लोणचे पन भाजी चटणी अशे काही वेगवेगळे पदार्थ बनवतात. त्यात ही मराठवाड्याची उन्हाळ्यात कांदा कच्ची कैरी ची चटणी पूर्वी पासून सुप्रसिध्द आहे . चला मी पणं कांदा कैरी ची चटपटीत तिखट आंबट गोड चवीष्ट चटणी बनवते. Varsha S M -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडाउन्हाळ्यात आपण कैरीचे अनेक प्रकार करतो कांदा कैरी चटणी ही मराठवाड्यातील एक खास रेसिपी आहे ही चटणी उन्हाळ्यात जेवणाला लज्जत आणते व खूपच छान लागते आंबट गोड तिखट अशी चटणी खूपच चवदार होते आणि झटपट लवकर होते अगदी तोंडी लावायला काही नसलं तर पटकन अशी होणारी ही चटणी आहे किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतो. Sapna Sawaji -
कांदा कैरीची चटणी...मराठवाडा स्पेशल (kanda kairichi chutney recipe in marathi)
#KS5उन्हाळा स्पेशल मराठवाड्यातला रेसिपी.एकदम चटकदार ..वरून खमंग फोडणी ही मराठवाड्याची खासियत. Preeti V. Salvi -
-
कांदा कैरीची चटणी (kanda kairichi chutney recipe in marathi)
#KS5मराठवाड्यातील घरोघरी कैरीच्या सिझनमध्ये केली जाणारी ही चटणी. जेवणाची चव वाढवणारी ही आंबट गोड चटणी चवीला रूचकर लागते. Shilpa Pankaj Desai -
कैरीची डाळ (kairichi daal recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#कैरीची डाळ Rupali Atre - deshpande -
पूड चटणी मिश्र डाळींची चटणी (mix dalichi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल#पूड चटणी - मिश्र डाळींची चटणी Rupali Atre - deshpande -
कैरीची चटपटीत चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कुकस्नॅपमी ममता भांडारकर मॅडम ची कैरीची चटणी रेसिपी कुकस्नॅप केली.चटपटीत चटणी एकदम मस्त.. Preeti V. Salvi -
आंबट गोड कैरीची चटणी (ambat god kairichi chutney recipe in marathi)
कैरीची चटणी फक्त नाव जरी काढलं तरी ,जिभेच्या शेंड्यापासून ते डोळ्यांच्या पापण्या पर्यंत याचा आंबटपणा झणझणतो..😋😋आज पाहूयात उन्हाळ्यात हमखास बनवली जाणारी ,कैरीची चटणी...😊 Deepti Padiyar -
-
डाळ कैरीची चटणी (daal kairichi chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 ...चटणी हा किवर्ड घेऊन मी आंबट गोड डाळ कैरीची चटणी केली आहे Sushama Potdar -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
रंजना माळी यांनी केलेली कैरीची चटणी ची रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली Deepali dake Kulkarni -
कैरीची खमंग डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#Kkrकैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन उन्हाळी रेसिपी आहे. आपण उन्हाळा स्पेशल म्हणतो कारण कैरी म्हणजेच कच्चा आंबा उन्हाळ्यातच मिळतो. ही कैरी आणि भिजवलेली चणाडाळ यापासून बनवली जाते. ही एक चांगली साइड डिश आहे. कैरीची डाळ चैत्र गौरीला नैवेद्य असतो व हळदी कुंकू ला सवाष्णी ला प्रसाद म्हणून देण्यात येतो. चवदार पण सोपी आणि झटपट कैरीची डाळ बनवायला शिकूया. Sapna Sawaji -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
#BBS..#कैरी...# बाय बाय समर... चटपटीत गोड आंबट तिखट कैरीची चटणी.... Varsha Deshpande -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
कैर्या बाजारात दिसायला लागल्या कि पन्हं जस करायचे असते तशी चटणी ही वारंवार करायचा मोह आवरत नाही .नविन कैरीची चटणी एकदम झकास अप्रतिम लागते तोंडी लावणे म्हणून नि कशा बरोबरही. Hema Wane -
काळा मसाला -कांदा चटणी (kala masala kanda chutney recipe in marathi)
#KS5#-मराठवाडा- उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र केली जाणारी चटणी आहे.ही दोन-तीन दिवस टिकते, पण पाणी न चालता केली तर... भाकरी, पोळी बरोबर चविष्ट लागते. Shital Patil -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5कैऱ्यांचा हंगाम सुरू झाला की वेध लागतात ते चटण्या, लोणची याचे...आज मी घेऊन आले आहे मराठवाड्यातील फेमस चटणी प्रकार कांदा कैरी चटणी..नक्की करून पहा.. Shital Muranjan -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कैरीची चटणी सर्वांनाच आवडते आणि म्हणूनच मी आज ती बनवली आहे Nanda Shelke Bodekar -
जीरे राइस, बुंदी रायता आणि कैरीची चटणी (jeera rice raita and kairichi chutney recipe in marathi)
#gp गुढीपाडव्या दिवशी दुपारच्या जेवणात गोड गोड खाऊन आता रात्रीच्या जेवणात थोडंसं तिखट खायची इच्छा झाली म्हणून मी जीरे राईस बुंदी रायता आणि कैरीची चटणी असा मेनू बनवला Smita Kiran Patil -
कैरी कांदा चटणी (kairi kanda chutney recipe in marathi)
#KS5#ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे .उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असते .तेव्हा आपल्या स्वयंपाकात त्यात उतारा म्हणून बर्याच रेसिपी करतात .त्यातलीच ही एक चटणी रूचकर तर आहेच नि कांदा कैरीमुळे आरोग्यास ही हितकारक.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
"कैरीची चटणी"कैरीची चटणी म्हणजे माझी जीव की प्राण आहे.. खुप छान मस्त चविष्ट लागते.मी तर फक्त कैरीच्या चटणीसोबत जेवू शकते..भाजीची गरज नाही 😋😋 लता धानापुने -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#KS1 # कोकणात केली जाणारी, खोबरे घालून केलेली कैरीची चटणी... शिवाय गुळ किंवा साखर न घातलेली.. पहिल्यांदाच केली.. पण चव चांगली.. Varsha Ingole Bele -
-
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
आज आईला कैरीची चटणी करायची होती. आमच्याकडे मोठ्या माणसांना कैरी वर्ज्य आहे health precautions मुळे म्हणून बहुतेक वेळा तिची चटणीच केली जाते. मी भाग्यश्री लेले यांची रेसिपी #cooksnap केली आहे. त्यात बदल म्हणजे मी साखर नाही वापरली आहे आणि कोथिंबीर सुध्दा नाही वापरली . Bhakti Chavan -
कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर कैरीची चटणी रेसिपी शेअर करते उन्हाळा सुरू झाला की माझी आजी नेहमी ही चटणी बनवायची. तुम्हाला ही आंबट गोड चटणी कशी बनवावी याची रेसिपी पाहूयाDipali Kathare
-
-
कांदा चटणी (kanda chutney recipe in marathi)
#Healthydietकांदा चिटणी कोणत्याही पदार्थासोबत कधीही खायला आवडते. Sushma Sachin Sharma -
कैरीची चटपटीत चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कैरी #चटणीएप्रिल, मे महिना आला की मार्केटमध्ये कैऱ्या दिसायला लागतात आणि मग कैरी पासून बनणारे वेगवेगळे प्रकार घरोघरी बनायला सुरुवात होते. लोणची, मुरांबे, छुंदा, मेथांबा असे एक ना अनेक प्रकार आपण बनवतो मला लोणची खूप प्रिय आहेत, वेगवेगळ्या प्रकारची लोणची खायला मला खूप आवडतात. आजचा हा प्रकार कैरीचं लोणचं नाही पण लोणच्यासारखी लागणारी आणि पटकन होणारी अशी कैरीची चटपटीत चटणी आहे जी आपण बरेच वेळेला लग्नसमारंभात डाव्या बाजूचे जे प्रकार असतात त्यामध्ये बघतो. माझ्या घरी माझ्याशिवाय लोणचे फारसे कोणी खात नाही त्यामुळे एखादी कैरी घेऊन त्याची अशी पटकन होणारी चटणी बनवली आणि फ्रिजमध्ये ठेवली की माझी सात आठ दिवसांची सोय होते. ही चटपटीत चटणी वरण-भात, थेपला, पराठा किंवा अगदी जेवताना डाव्या बाजूला घेऊन जेवणाचा स्वाद वाढवते.Pradnya Purandare
-
कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi)
#amrकैरीची आंबट गोड चटणी Mamta Bhandakkar
More Recipes
टिप्पण्या (5)