मठ्ठा (mattha recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#ट्रेडिंगरेसिपी

मठ्ठा (mattha recipe in marathi)

#ट्रेडिंगरेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिट
6_7 सर्व्हींग
  1. 500 ग्रॅमदही (दही आंबट हव खुप नाही)
  2. 2 टीस्पूनचाट मसाला
  3. 1 टीस्पूनकाळ मीठ
  4. साध मीठ
  5. 3-4 टेबलस्पून साखर
  6. 1 आले
  7. 1 टेबलस्पूनकोथिंबीर चीरून

कुकिंग सूचना

दहा मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य एकत्र करून घ्या. दह्यात साखर,मीठ घालून दही फेटून घ्या साखर,मीठ विरघळे पर्यंत.

  2. 2

    चाट मसाला,काळ मीठ,आले पेस्ट किंवा कीस घाला ढवळून घ्या.आता 600 एमएल पाणी घालून घ्या.

  3. 3

    आता कोथिंबीर घालून घ्या फ्रीज मध्ये थंड करून घ्या व सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes