मठ्ठा (Mattha recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
मठ्ठा (Mattha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दही मिसळून त्याचे ताक करून घेतले.
- 2
हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर,जीरे मिक्सर मध्ये वाटून त्याची पेस्ट करून घेतली. ताकामध्ये ही पेस्ट घालण्यापूर्वी त्यात थोडे पाणी मिक्स करून गाळणीने गाळून मग ती पेस्ट ताकामध्ये घातली. असे केल्याने मठ्ठा पितांना आपल्या तोंडात मिरची कोथिंबीर आलं वगैरे येत नाही व मठ्ठा पिताना छान वाटते आणि त्याचा अर्क पण चांगला उतरतो.
- 3
आता ताकत चवीनुसार साखर व मीठ घालुन ताक पुन्हा एकदा छान घुसळून घेतले. व वरून थोडीशीच कोथिंबीर घालून सर्व केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बुंदी मठ्ठा (boondi mattha recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपी#बुंदीमट्टामठ्ठा हा सगळ्यांचा आवडीचा प्रकार कोणतेही छोटे-मोठे समारंभ असो कार्यक्रम असो मठ्ठा हा तयार केलाच जातो मंदिरात भंडारयात मठ्ठा तयार केला जातो कितीही पदार्थ जेवणात असले तरी दोन-चार वाट्या मंठा पिऊन समाधान होते मठ्ठा हा जेवणानंतर जेवणाबरोबर थोडा थोडा प्यायला छान लागतो त्यामुळे अन्न ही व्यवस्थित पचते जेवणात रंगत मट्ठा मुळे वाढते. दुपारच्या जेवणात मठ्ठा किंवा ताक ,मसाला ताक हे प्रकार जेवणात घेतले तर चांगले असतेदही पातळ करून किंवा ताकापासून मठ्ठा तयार केला जातो त्यात चटपटीत मसाले टाकून बुंदी टाकून मठ्ठा तयार होतो. मी तयार केलेला मठ्ठा मी ताका पासून तयार केला आहे. वरुण फोडणी दिल्यामुळे अजून छान चव येतेरेसिपितून नक्कीच बघा बुंदी मठ्ठा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
-
मठ्ठा (Mattha Recipe In Marathi)
#BBS#मठ्ठा... लग्नाच्या पंक्तीमध्ये स्पेशल स्थान असलेल्या हा मठ्ठा मसाले भात आणि जिलबी हे कॉम्बिनेशन ठरलेलं असतं...आणी गरमीच्या दिवसात हे पेय शरीराला अतीशय थंडावा देऊन जात... Varsha Deshpande -
पाचक हरित मठ्ठा (Mattha recipe in marathi)
दहीची रेसिपी ,कूकस्नॅप उन्हाळ्यात घरोघरी मठ्ठा होतो . पाचक आलं , थंडाई साठी जीरे , खडीसाखर व हिरव्या मसाल्यांचं बहुगुणी ताक !! कार्याच्या पंक्तीत हमखास हजेरी लावणारा पाचक मठ्ठा ........ पंक्तीत हमखास हजेरी लावणारा पाचक मठ्ठा ........ Madhuri Shah -
कोकम सार (kokum saar recipe in marathi)
उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून आई दर उन्हाळ्यात हमखास कोकम सार बनवतेच. आंबट ,गोड,तिखट असे हे कोकम सार आरोग्यदायी आहेच,चवीला पण एकदम छान आहे. आजारपणाने तोंडाची चव गेली असेल,भूक लागत नसेल तर त्यांच्यासाठीही चांगले आहे. Preeti V. Salvi -
द्राक्षाचे आंबट गोड लोणचे (Drakshache lonche recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजजेवण म्हट्लं की त्यात ताटाची डावी उजवी बाजू दोन्हीही आल्याचं.पानात काहितरी आंबट गोड तिखट असल्याशिवाय मजा येत नाही. Sumedha Joshi -
ताकाचा मठ्ठा (Taakacha Mattha Recipe In Marathi)
ताकाचा मठ्ठा हा पारंपरिक पदार्थ उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी मदत करतो. आंबट- गोड मठ्ठा Sukhada Rao -
-
मठ्ठा (mattha recipe in marathi)
#GA4 #week7जून्या जमान्यात लग्नाच्या पंगतीच्या पंगती उठत. लग्नातला मेनूही ठरलेला असे. त्यात मुख्य वर्णी असे ती म्हणजे मसाले भात , जीलबी आणि मठ्ठा. असा हा काळाच्या पडद्याआड गेलेला मठ्ठा आज मी केला आहे. कीवर्ड बटर मिल्क. Ashwinee Vaidya -
मठ्ठा (mattha recipe in marathi)
#goldenapron3 #curd आता उन्हाळ्याच्या दिवसात सतत काही तरी थंड प्यावस वाटत फळांचे ज्युस कोलड्रींक हे तर चालुच असत पण अजुन शरीरात थंडावा यावा असे पौष्टीक ड्रिंक म्हणजे मठ्ठा हा दहयापासुन बनवतात चला तर आपण बघुया मठ्ठा कसा बनवायचा ते Chhaya Paradhi -
अख्ख्या कांद्याची भाजी (Aakkha kandyachi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज Sumedha Joshi -
मेथीची भाजी (Methichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेज#मेथीची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
मठ्ठा (mattha recipe in marathi)
उन्हाळ्यात आवर्जून केला जाणारा... विदर्भातील उन्हाळ्यातील लग्नाच्या पंगतीत हमखास असणारा खास थंड पेय म्हणजे मठ्ठा... Shital Ingale Pardhe -
द्राक्ष ज्युस (Draksh juice recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेजउन्हाळ्यात थंड पेय आवश्यक असते वेगवेगळ्या प्रकारचे ज्युस असतात तर मी आज द्राक्ष ज्युस करण्याचा बेत केला खुप छान झाला. 😋😋#द्राक्ष ज्युस🤤🤤🍇🍇🍇 Madhuri Watekar -
-
मठ्ठा (mathha recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रपश्चिम भारत रेसिपीजताक, ताका पासून होणारा मठ्ठा हा अत्यंत पाचक समजला जातो. उन्हाळ्यात तर खूप थंडावा देतो. अपचन, पोटाचे विकार, ऍसिडिटी, या सारख्या आजारांवर गुणकारी मानला जातो.तसेच महाराष्ट्रात लग्न सोहोळा, किंवा शुभ कार्य काही असले की जेवणा मध्ये आवर्जून मठ्ठा हा असतोच. त्यात बरेच जण खरी बुंदी पण घालतात थोडी.मठ्ठा ची रंगत वाढव्हायला त्या बरोबर जर जिलेबी, मसाले भात आवर्जून केला जातो. Sampada Shrungarpure -
ताज्या ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीरोज रोज वरण भात व आमटी भात खाऊन कंटाळा येतो जेवणात गरम भाताबरोबर कढी ची वारायटी भूर्कायला मस्त मजा येते. Shubhangi Ghalsasi -
मठ्ठा (mattha recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रआपल्या महाराष्ट्रीयन थाळी मधला अविभाज्य घटक म्हणजे मठ्ठा आणि माझा फेवरेट आहे. म्हणून मठ्ठा रेसिपी बघूया. Suvarna Potdar -
गाजर, बीट टोमॅटो सुप (Gajar beet tomato soup recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज Sumedha Joshi -
सुमधुर मठ्ठा (Mattha Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्यातली लग्न...मेन्यूमध्ये मसालेभात,बटाट्याची भाजी,भजी,काकडी कोशिंबीर, जिलेबी आणि "मठ्ठा"!येणारे पाहुणे कितीही असोत शेवटच्या माणसापर्यंत मठ्ठा पुरवायचे काम आचाऱ्याचे!भलं मोठं पिंप...त्यात दही घुसळलेलं ताक,बर्फाची लादी,आलं-मिरची वाटण,मीठ,साखर, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.... प्रत्येक पंक्तीत मोठ्याश्या ओगराळ्याने वाटीत मठ्ठा वाढलेला....मस्त पाकात मुरलेली केशरयुक्त जिलेबी मठ्ठ्याबरोबर खाणं म्हणजे जिव्हातृप्ती...आत्मा थंड!कितीही करायचं म्हणलं तरी या तमाम आचाऱ्यांसारखा मठ्ठा मात्र जमायला फार तपश्चर्या लागते!दिसायला साधासाच पांढरा शुभ्र मधेमधे कोथिंबिरीची हिरवी पखरण... मठ्ठ्याची ती गोडी,तो आंबटपणा,बेताचंच खारट,थंडगार,नुसतं वासापुरतं आलं पण चव मात्र मेंदूपर्यंत जाणारी...अधेमधे येणारी कोथिंबिरीची पानं थोडीशी चावून खाणं...आणि असा मठ्ठा वाट्यांवर वाट्या रिचवणं,यानेच तहान भागवणं हे खरं उन्हाळ्यातलं सुख!पेशवेकाळापासून मठ्ठ्याचा उल्लेख सापडतो...खरं म्हणजे ताक हे क्षुधाशांती करणारं,अन्नपचनास मदत करणारं....अगदी पंक्तीतच हवं असं काही नाही...दुधाच्या दह्याचा मठ्ठ्याइतका बहुगुणी पदार्थ उन्हाळ्यात तर करायलाच हवा...घरी बनवलेला.जीरेपूड वगैरे टेस्टएनहान्सर म्हणूनही वापरु शकतो...तरीही मला मात्र तो आचाऱ्यांचाच मठ्ठा भारी आवडतो...फारसं नटवणं नसतं तरी ती भन्नाट चव उन्हाची काहिली शमवते हे मात्र खरं! आजचा हा माझा प्रयत्न घरीच मठ्ठा बनवण्याचा!👍जमलाय आई तुला...अशी पावती मिळालीये...बघा तुम्हीपण चव घेऊन,🤗😋😋🌱☘️🥛☘️🌱 Sushama Y. Kulkarni -
-
मुंग वडी ची भाजी (Moong vadi chi bhaji recipe in marathi)
#MLRमार्च लंच स्पेशल रेसिपीज Mamta Bhandakkar -
मठ्ठा (mathha recipe in marathi)
#GA4 #week7पझल मधील बटर मिल्क (ताक) हा पदार्थ. ताक शरीरासाठी उपयुक्त आहे. उष्णता कमी करते. पाचक पेय आहे. जिलेबी आणि मठ्ठा तर खूप छान लागते. Sujata Gengaje -
तोंडले मसाले भात (Tondale masala bhat recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजलग्नाच्या पंगतीत आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात. Sumedha Joshi -
मठ्ठा (mattha recipe in marathi)
मठ्ठा म्हणजेच मसाला ताक पाचक आसे पेय.जेवणा सोबत किंवा जेवल्यावरही पिऊ शकतो. Ranjana Balaji mali -
-
मालवणी आळू वडी (Malvani alu wadi recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजजेवणात चटणी कोशिंबीर बरोबर तळण हे हवेच. म्हणून ही नेहमीपेक्षा वेगळी अळू वडी. Sumedha Joshi -
मॅगो-कलाकंद (mango kalakaand recipe in marathi)
#मॅगो---बाजारात जसा कलाकंद मिळतो तसाच मी करण्याचा प़यत्न केला आहे. तो इतका सुंदर झालेला आहे,की तुम्ही नक्की करून पहा !!!?!? चला खाऊ सुंदर , चविष्ट मिठाई !!! Shital Patil -
कापसा सारखे मऊ लुसलुशीत दही वडे (dahi vade recipe in marathi)
#GA4#week25#dahiwadeआता उन्हाळा आला आहे व घरातील मंडळी ला सारखी सारखी भूक लागते, त्यासाठी रोज काय करावं हा प्रश्न असतो. पण उन्हाळ्यात पोटाला थंड व जिभेचे चोचले पुरवणारे घरच्या घरी आपण छान दहीवडे करू शकतो सगळ्यांची भूक तर क्षमतेच पण पोटाला थंडावा पण मिळू शकतो चला तर आज बघूया कापसा सारखे मऊ माऊ लुसलुशीत दही वड्यांची रेसिपी Mangala Bhamburkar -
More Recipes
- कच्च्या फणसाची रस्सा भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
- रवा केळ्याचे गोड आप्पे (Rava kelyache god appe recipe in marathi)
- हिरव्या माठाची भाजी (Hirvya mathachi bhaji recipe in marathi)
- वाग्याची सुकी भाजी (Vangyachi sukhi bhaji recipe in marathi)
- कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16088966
टिप्पण्या