पौष्टिक सलाड (healthy salad recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

पौष्टिक सलाड (healthy salad recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपमोड आलेले मुग
  2. 1/4 कपगाजर
  3. 1/4 कपकाकडी
  4. 1/4 कपकांदा
  5. 1/4 कपबीटरूट
  6. 2 टेबलस्पूनशिमलामीरची
  7. 1आवळा बारीक चिरून
  8. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  9. 1 टेबलस्पूनकांद्याची पात
  10. 1हिरवी मिरची बारीक चिरून
  11. 1/2लिंबू
  12. 1 टिस्पून चाट मसाला
  13. 1/2 टिस्पून काळ मीठ
  14. साध मीठ गरजेनुसार

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    मोड आलेले मुग 5 मिनिटे गरम पाण्यात ठेवून काढून घ्या. सर्व भाज्या बारीक कट करून घ्या

  2. 2

    बाऊलमध्ये मध्ये सर्व भाज्या घेऊन त्या मध्ये मीठ,चाट मसाला, काळ मीठ घालून मिक्स करा. लिंबू पिळून मिक्स करा.

  3. 3

    केल्या नंतर लगेच सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes