चवळी भाजी रेसिपी (chavli bhaji recipe in marathi)

Shital Patil @ssp7890
#KS1#कोकण-कोकण म्हटलं की, खोबर्याचा वापर आलाच.तेव्हा खोबरे घालून केलेली चविष्ट भाजी.
चवळी भाजी रेसिपी (chavli bhaji recipe in marathi)
#KS1#कोकण-कोकण म्हटलं की, खोबर्याचा वापर आलाच.तेव्हा खोबरे घालून केलेली चविष्ट भाजी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेंगा स्वच्छ धुवून पुसून कापून घ्या.
- 2
आता कढईत तेल गरम करून त्यात जीरे मोहरी,हिंग,कढीलिंब, हळद घालून फोडणी करावी त्यात कापलेल्या शेंगा घालून तिखट, मीठ घालून एकजीव करा.झाकण ठेवा चांगली वाफ काढावी.नंतर त्यात ओले खोबरे घालून एकजीव करा.
- 3
आता कढईत सुंदर चविष्ट भाजी तयार आहे.
- 4
आता सर्विस डीशमध्ये गार्निश करून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोकणातील टोमॅटो सार आणि कांदे भाकरी (tomato saar ani kande bhakhri recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटले कि टोमॅटो,ओले खोबरे त्याचबरोबर तांदळाची भाकरी हे नियमित जेवणात असतेच.तर आज त्याच गोष्टी वापरून कोकण रेसिपी बनविली आहे. Reshma Sachin Durgude -
चवळी च्या शेंगांची झणझणीत रस्सा भाजी (chavali bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 15मला चवळी ची वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली भाजी आवडते त्यातलीच हि एक चवळी ची शेंग. माझ्या आई कडे मस्त मसाल्यात, शेंगदाणे लावुन बनवली जाते मग म्हटलं आज चवळी आलीच आहे घरी तर आपणही बनवावी.चला तर मग रेसिपी बनवुया Vaishali Khairnar -
-
श्राध्दाची भाजी (Shradhachi Bhaji Recipe In Marathi)
#PPR#ही भाजी खुप ठिकाणी केली जाते .भोपळा चवळी नी इतर तिन भाज्या अशी मिक्स भाजी करतात. Hema Wane -
फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
#KS1 फणस म्हंटल की समोर येते ते कोकण. तेव्हा फणसाचे कट केलेले पिस तळुन केलेली फणस भाजी उत्तम रेसीपी Suchita Ingole Lavhale -
चवळी च्या शेंगा च्या दाण्याची भाजी (chavdichya shenga chya danyachi bhaji recipe in marathi)
#दाण्यांची भाजी करण्याचा बेत झाला.रस्सेदार लज्जतदार चटपटी भाजी बनली . Dilip Bele -
चवळी उसळ (chavli usal recipe in marathi)
#cooksnape# Bhagyashree lale यांची रेसिपी ट्राय केली , Anita Desai -
चवळी च्या शेंगांची भाजी (chavli chya shengyachi bhaji recipe in marathi)
#चवळीच्या शेंगाची भाजी मला चांगल्या प्रकारे आवडते.त्यावर लिंबू पिळून जेवण करावे. Dilip Bele -
ओल्या काजूची भाजी (olya kajuchi bhaji recipe in marathi)
#GR#कोकण म्हटलं की ओल्या काजूची भाजी आलीच आणि गावच्या चुलीवरची बनवलेली काजूची भाजी त्याची मजा काही औरच.... Purva Prasad Thosar -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccsकुकपॅड ची शाळा . माझी ही कुकपॅड च्या शाळेसाठी केलेली २००वी रेसिपी आहदत्तगुरुंची प्रिय भाजी श्रावण घेवडा खुप छान चविष्ट असा भाजीचा प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
लाल भोपळा मिक्स भाजी (श्राध्दांची भाजी) (lal bhopla mix bhaji recipe in marathi)
#पोष्टीक भाजी, आमच्या कडे पितृपक्षात श्राध्दांच्या जेवणात ही भाजी आवर्जून केली जाते.लाल भोपळा जास्त नी इतर भाज्या कमी पण एकूण पाच किंवा सात भाज्या टाकतात. छान लागते ही भाजी करून बघा. Hema Wane -
चवळीच्या शेंगाची भाजी😋 (chavdichya shenghachi bhaji recipe in marathi)
#लंच #मंगळवार #चवळीच्याशेंगाचीभाजी Madhuri Watekar -
चवळीच्या शेंगांची भाजी(Chavali Shenganchi bhaji recipe in Marathi)
आधुनिक आहारशास्त्राच्या संशोधनानुसार, चवळीच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि काही प्रमाणात प्रथिनंही आहेत. म्हणूनच भरपूर प्रमाणात कॅल्शिअम मिळत असल्याने या भाजीचं आवर्जून सेवन करावं. आशा मानोजी -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ngnrश्रावण महिना म्हटलं की घेवड्याची भाजी आवर्जून बनवली जाते.त्यातही. कांदा आणि लसूण वर्ज्य केले जाते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
श्रावण घेवडा ही श्री दत्त गुरूंची आवडती भाजी आहे.ही रेसिपी मी केरळ ला हाउस बोट वर खाल्ली होती. ह्या भाजी ला beans poriyal म्हणतात. एकदम सात्त्विक आहे . भरपूर ओले खोबरे व अजिबात मसालेदार नसल्याने चविष्ट लागते.माझ्या घरी सगळ्यांना च ही भाजी खूप आवडते. Rashmi Joshi -
कच्च्या टोमॅटोची भाजी (Kaccha Tomato Bhaji Recipe In Marathi)
हिरव्यागार कच्च्या टोमॅटोची कांद्यामध्ये दाण्याचा कूट गूळ घालून तिखट घालून केलेली ही आंबट गोड तिखट भाजी खूप चविष्ट लागते Charusheela Prabhu -
उकड्या तांदळाची पेज आणि वालीची भाजी (ukdya tandalachi pey ani valyachi bhaji recipe in marathi)
वर्षाचे बारा महिने कोकणी लोकांचो ऑक्सिजन म्हणजेच तांदळाची पेज त्यात वालीची भाजी म्हणजे स्वर्गाहून पिवळ.#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#KS1 # कोकणात केली जाणारी, खोबरे घालून केलेली कैरीची चटणी... शिवाय गुळ किंवा साखर न घातलेली.. पहिल्यांदाच केली.. पण चव चांगली.. Varsha Ingole Bele -
सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cpm6 सिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारे करता येते,अशीच भन्नाट रेसिपी केली आहे. Shital Patil -
कच्या पपईची सुकी भाजी (kachya Papayachi sukhi bhaji recipe in marathi)
#ngnr -पपई डोळ्यांसाठी उपयुक्त आहे, तेव्हा रोजच्या जेवणात पपईचा वापर होणे आवश्यक आहे म्हणून मी कांदा लसूण न वापरता पौष्टिक रूचकर भाजी केली आहे. Shital Patil -
फणसाचे कच्चे गरांची भाजी (fansache kacche garanchi bhaji recipe in marathi)
#week 1# कोकण थीम# रेसिपी 1#KS1 Shubhangee Kumbhar -
सोलवणी (solavani recipe in marathi)
#ks1 कोकणसोलवणी म्हणजे कोकणातील व्हेज करी...यात मी कोरड खोबरे आणि आमसुले तसेच ओलं खोबरं आणि आमसुले असे दोन्ही प्रकारचे वापरले आहेत त्यामुळे चव फारच छान आली आहे. Rajashri Deodhar -
बरबटी शेंगा मिक्स बटाटा (Barbati Shenga Mix Batata Recipe In Marathi)
#KGR हिवाळा म्हंटल की चविष्ट भाजीपाल्या रेलचेल.मी बरबटी शेंगा मिक्स बटाटा भाजी केली. Suchita Ingole Lavhale -
दही घालून केलेली पालकाची पातळ भाजी (dahi palak bhaji recipe in marathi)
#GA#week 2.. दही घालून केलेली पातळ भाजी पोळी बरोबर आणि भाताबरोबर छान लागते Dhyeya Chaskar -
गवार रस्सा भाजी (gavar rassa bhaji recipe in marathi)
#भाजी # आज मी गवार शेंगांची रस्सा भाजी केलेली आहे.. मस्त चविष्ट लागते भाजी.. नक्की करून पहा.. आवडेल तुम्हाला.. Varsha Ingole Bele -
फ्लॉवर बटाटा भाजी (Flower Batata Bhaji Recipe In Marathi)
मी संपदा शृंगारपुरे ताईं नी केलेली फ्लॉवर बटाटा भाजी कुक snap केली. मस्त चविष्ट भाजी गरम गरम पोळी सोबत मस्त लागली. Preeti V. Salvi -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
माझी सर्वात आवडती भाजी. मी केलेली भाजी अजिबात चिकट होत नाही.#cooksnap Manisha Shete - Vispute -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#KS1कोकण म्हंटला की समुद्रकिनारा आणि मासे ते कोकण करांचे वीक पॉइंट...... Purva Prasad Thosar -
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची_शाळा#सत्र_दुसरे#घेवडा_भाजी'उपटूनी वेल घेवड्याचा' हे दत्तगुरूंचे गाणं खूप प्रसिद्ध आहे. दत्तगुरुंना ही घेवड्याची भाजी खूपच आवडीची आहे असे म्हणतात. म्हणून शक्यतो गुरुवारी ही भाजी नैवेद्यासाठी बनवतात. या भाजी मधे कांदा लसूण काहीही न घालता अगदी थोडेच मीठ मसाले घालून पण ही भाजी खूपच चविष्ट लागते. Ujwala Rangnekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15074960
टिप्पण्या (2)