घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#ngnr

श्रावण महिना म्हटलं की घेवड्याची भाजी आवर्जून बनवली जाते.
त्यातही. कांदा आणि लसूण वर्ज्य केले जाते.
पाहूयात रेसिपी.

घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)

#ngnr

श्रावण महिना म्हटलं की घेवड्याची भाजी आवर्जून बनवली जाते.
त्यातही. कांदा आणि लसूण वर्ज्य केले जाते.
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
३ जणांना
  1. 1/4 किलोघेवडा
  2. 1टोमॅटो बारीक चिरून
  3. 1बटाटा चिरून
  4. आलं क्रश
  5. 1 टीस्पूनलाल तिखट आवडीनुसार
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. जीरे ,मोहरी,हिंग, कडिपत्ता
  9. 1/4 कपओले खोबरे

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    घेवडा निवडून स्वच्छ धुवून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी, हिंग, आलं, कडिपत्ता,टोमॅटो घालून छान परतून घ्या. व त्यात सर्व मसाले घालून परता.

  3. 3

    नंतर त्यात मीठ घालून भाजी वाफेवर छान परतून घ्या. आवडत असल्यास बटाटाही घालू शकता.

  4. 4

    ओले खोबरे घालून भाजी वाफेवर छान शिजू द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes