पोटॅटो पॅन केक (potato pan cake recipe in marathi)

#pe पोटॅटो हा किवर्ड घेऊन आज नाष्ट्याला पोटॅटो पॅन केक बनवले. हे छान कुरकुरीत होतात. मुलांना आवडतात.
पोटॅटो पॅन केक (potato pan cake recipe in marathi)
#pe पोटॅटो हा किवर्ड घेऊन आज नाष्ट्याला पोटॅटो पॅन केक बनवले. हे छान कुरकुरीत होतात. मुलांना आवडतात.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे स्वच्छ धुऊन बटाट्याची साले काठून जाड्या किसणीवर किसून घ्यावे.
- 2
कांदा स्वच्छ धुवून साल काढून तोही किसून घ्या.
- 3
बटाट्याचा कीस तीन वेळा पाण्यातून काढून घ्या. चाळणीतून निथळून त्यातील सर्व पाणी काढून टाका. कांद्यातील पाणी घट्ट पिळून काढून टाका.
- 4
- 5
बटाट्याचा व कांद्याचा कीस एकत्र करून त्यात सर्व मसाले घालून मिक्स करून घ्या. त्यात बेसन आणि तांदुळाचे पीठ थोडं थोडं घालून हलक्या हाताने एकत्र करा
- 6
गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवून थोडं तेल पसरवून त्यावर केक थापून घ्या. केकच्या सर्व बाजूनी तेल सोडून दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजून घ्या पोटॅटो पॅन केक तयार. सॉस बरोबर सर्व्ह करा.
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट पॅन केक (Instant Pan Cake Recipe In Marathi)
#JPRइन्स्टंट पॅन केकइन्स्टंट पॅन केक ही पटकन तयार होणारी रेसिपी नाश्त्यासाठी आणी टिफिन साठी ही रेसिपी परफेक्ट आहे. तर बघूया झटपट रेसिपी Chetana Bhojak -
बटाट्याचे पॅन केक (batatyache pancake recipe in marathi)
पोटॅटो पॅन केक हा एक झटपट तयार होणारा पदार्थ आहे, बनवायला अगदी सोपा तसेच चवीला छान, या तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ऍड करून याला अजून पोस्टीक बनवू शकतात. Amit Chaudhari -
पंचामृत केक (cake recipe in marathi)
#GA4#week22#keyword_Eggless cakeआज आपण पंचामृत केक बनवूया.चव खूप छान येते. Shilpa Ravindra Kulkarni -
पपई जैन भजी (papaya jain bhaji recipe in marathi)
#GA4 #week 23Papaya हा किवर्ड घेऊन मी कच्च्या पपई ची भजी केली आहेत. ही कांदा भजी सारखीच लागतात. जैन समाजात कांदा खात नाहीत म्हणून त्याला पर्याय कच्च्या पपईची भजी आहेत Shama Mangale -
नाचणीचे धिरडे (nachniche dhirde recipe in marathi)
#GA4 #week 20RAGI हा किवर्ड घेऊन ragi म्हणेज नाचणी त्याचे धिरडे बनवले आहेत.रागी आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. कोलेस्टोरॉल व वजन कन्ट्रोल मध्ये ठेवते. पचन संस्था सुधारते. लहान बाळांना, आजारी व्यक्त्तींना तसेच वृद्धांना खूप उपयुक्त आहे. Shama Mangale -
ओरिओ पॅन केक (oreo pancake recipe in marathi)
#पॅनकेकनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर ओरिओ पॅन केक ची रेसिपी शेअर करत आहे.खरंतर चॉकलेट पॅन केक्स आपण खूप वेळा बघितलेत आणि खाल्ली आहेत पण आज मी तुम्हाला ओरिओ बिस्कीट पासून पॅन केक कसे बनवायचे हे दाखवणार आहे. हे पॅनकेक्स मुलांना खुप आवडतात एकतर ही रेसिपी पटकन होणारी आहे आणि जर एखाद्या वेळेस आपण केक पण नाही करू शकलो तर ओरिओ पॅन केक हा एक उत्तम पर्याय आहे 🙏😘Dipali Kathare
-
व्हेज पोटॅटो फिश (veg potato fish recipe in marathi)
#pe#व्हेज पोटॅटो फिशबटाट्यापासून इतके छान छान पदार्थ करता येतात. मुलांना आवडतातच मोठ्यांनाही आवडतात. आमच्याकडे बटाटा सर्वांना आवडतो. आज बटाट्याचा दर वेगळे व्हर्जन ट्राय केलं. दिसायला व नावानेही नॉनव्हेज दिसतं. पण चव अप्रतिम आहे यात शंकाच नाही Rohini Deshkar -
चीज पोटॅटो टोस्ट (Cheese Potato Toast Recipe In Marathi)
#WWR थंडीच्या दिवसात गरमगरम चहा बरोबर हे चीज पोटॅटो टोस्ट छान लागतात. नक्की करून बघा. अतिशय सोपे आणि पटकन होणारे. Shama Mangale -
पोटॅटो ब्रेड रोल (potato bread roll recipe in marathi)
#Pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट#क्रिस्पी पोटॅटो ब्रेड रोल Rupali Atre - deshpande -
हेल्दी एग पोटॅटो मोमोज (egg potato momos recipe in marathi)
#peबटाट्यासोबत अंडे हे काॅम्बिनेशन खूप छान लागते आणि ते जर चटपटीत बनवल असेल तर मग झटपट संपत ही. चला तर मग बनवूयात एग पोटॅटो मोमोज तेही गव्हाचे पीठ वापरून. Supriya Devkar -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlete recipe in marathi)
# ब्रेकफास्टसाप्ताहिक रेसिपी शनिवार ऑम्लेट ची रेसिपी आहे मी टोमॅटो ऑम्लेट बनवले आहे. अंड न खाणाऱ्यांसाठी हा पर्याय आहे. Shama Mangale -
धपाटे (dhapate recipe in marathi)
#Cooksnap#ही रेसिपी मी हेमा वने यांची पाहून थोडा बदल करून बनवली आहे. धपाटे हे थालीपिठाच्या प्रकारात मोडतात. प्रत्येक प्रांतात बनवण्याची थोडी फार वेगळी पद्धत असते. हे हाताने थापटून करतात. थापताना धप धप आवाज होतो त्यावरून धपाटे असे नाव पडले. Shama Mangale -
काकवी-पॅन केक (kakvi pan cake recipe in marathi)
#ब्रेकफास्ट-मुलांना आवडणारा केक, झटपट तयार होणारा, केव्हा ही करता येईल असा.. Shital Patil -
पोटॅटो वेजेस (potato wedges recipe in marathi)
#पोटॅटो वेजेस #cook alongशेफ निनाद आम्रे यांनी लाईव्ह दाखवलेली रेसिपी व मी लाईव्ह केलेली ही रेसिपी.खूप छान झालेले पोटॅटो वेजेस. नवीन रेसिपी शिकायला मिळाली. रेसिपी बघून करत असल्याने फोटो जास्त काढता आले नाहीत. Sujata Gengaje -
बनाना पॅन केक (banana pan cake recipe in marathi)
#Trending_recipe😋......मुलांची आवडती डिश आहे पॅन केक, खायला मस्त फ्लेवर येतो आणि एकदम स्वाफ्ट होतात खुप खुप टेस्टी लागताततसेच बनाना बद्दल तर फायदे तोटे तर सर्वनांच माहिती आहे....पण 👉बनाना यामध्ये मॅग्नेशियम, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात म्हणून बनाना खायला पाहीजे ना😊.कधी कधी सर्वाच्याच घरी इतर फळांबरोबर बनाना पण आणला जातो,,,,,पण मुलं इतर फळे चट करून खातात आणि बनाना खायला मुलं नाटक कंटाळा करतात, 😌 मग तशीच शिल्लक राहते,,आणि 🍌 खूप पिकल्यावर कुणी खायला तय्यार नसते मग अशा वेळी बनानाची झटकन पटकन होणारी एखादी रेसिपी करून मुलांना द्यायचीत ना😛😋 म्हणून ही बनाना पॅन केक रेसिपी मी तुमच्यासमोर सादर करत आहेत🤗खरचं सर्वाना खूप आवडतील शिवाय हे खूप पौष्टिकही आहेत🤗 चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar -
पोटॅटो उत्तप्पा (potato Uttapam recipe in marathi)
#peब्रेकफास्टची ही झटपट होणारी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. आलू पराठा आणि उत्तप्पा याच कॉम्बिनेशन म्हणा ना हव तर. पण आलू पराठा सारखे लाटायला नको आणि उत्तप्पा सारखे पीठ आंबवणे देखील नको. अगदी सोप्या पद्धतीने लगेच होणारा पोटॅटो उत्तप्पा नक्की करून पहा. Shital Muranjan -
मिक्स कडधान्याचे पॅन केक / मिनी थालिपीठ (mini thalipeeth recipe in marathi)
#kdr # कडधान्याचे विविध प्रकार करताना आज मी तीन प्रकारचे कडधान्य घेऊन मिनी खाली पीठ किंवा पॅन केक बनवले आहे. चटणी, दही, लोणचे याच्यासोबत खाल्ल्यास पोटभर होऊन जातात.. Varsha Ingole Bele -
परवळ मटार भाजी (parwal mutter bhaji recipe in marathi)
#GA4 #week 26Pointed Gourd हा किवर्ड घेऊन मी परवळ मटार भाजी बनवली आहे. Shama Mangale -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 # week 25झटपट इन्स्टंट रवा डोसा. कुरकुरीत आणि टेस्टी. मस्त लागतो. आम्हाला खूप आवडतो Shama Mangale -
इमोजी पॅन केक (emoji pan cake recipe in marathi)
#अंडा पॅनकेक्स हलकेच कुरकुरीत असतात आणि आतून मऊ असतात, आपण न्याहारीसाठी पॅनकेक्स देखील देऊ शकता. Sneha Kolhe -
पोटॅटो स्माईली (Potato smiley recipe in marathi)
#GA4 #week10फ्रोजन हे कीवर्ड घेऊन मी पोटॅटो स्माईली ही रेसिपी केली आहे. हे पोटॅटो स्माईली 1 महिना डिप फ्रिजरमध्ये चांगल्या राहतात. Ashwinee Vaidya -
एग पोटॅटो सालसा (egg potato salsa recipe in marathi)
#pe अंडी आणि बटाटे यांचा नाश्ता मध्ये पोटभरीचा. तर चला मग बनवूयात एग पोटॅटो सालसा. स्पॅनिश डिशचे काॅम्बिनेशन असलेला हा सालसा. Supriya Devkar -
गव्हाचा चॉकलेट पॅन केक (gavacha chocolate pancake recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#गव्हाचा पॅन केक#रेसिपी क्र.पाचगव्हाचा पॅन केक इतका छान लागू शकतो हे आजच लक्षात आले. अतिशय खुसखुशीत जाळीदार व सुंदर चॉकलेट गव्हाचा पॅन केक बनवला आहे. Rohini Deshkar -
-
मिक्स ०हेज मिनी पॅन केक (mix veg mini pancake recipe in marathi)
#पॅन केक, झटपट होणारा, आणि मुलांच्या डब्यासाठी शिवाय पोष्टीक , मधल्या वेळेसची भूक भागवणारा असा हा मिनी पॅन केक , चला तर मग बघु या...... Anita Desai -
पौष्टिक थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5थालीपीठ हे सर्वांनाच आवडते. कमी त्रासात आयत्यावेळी झटपट होणारा पदार्थ. घरात नेहमी असणारे पदार्थ वापरून करता येणारे. आमच्याकडे सर्वांनाच आवडते. हे थालपीठ मी घरात असलेली सर्व पीठ घालून बनवते. त्यामुळे ते पौष्टिक असते. हे थालीपीठ तुपा बरोबर खुप छान लागतं. माझ्या मुलांना भाजणीच्या थालपीठा पेक्षा हे जास्त आवडत. ह्याला तेल जास्त लागतं नाही. भाजणीची थालीपीठ धान्य भाजल्यामुळे तेल जास्त शोषून घेतात. पाहुया कसे बनवायचे. Shama Mangale -
पेरी पेरी पोटॅटो 🥔 फ्रेंच फ्राईज (peri peri potato french fries recipe in marathi)
#GA4 #week16#peri peri हा किवर्ड ओळखला.बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनविले .आणि त्यावर पेरी पेरी मसाला टाकला. माझ्या मुलाला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात. मी पोटॅटो फ्रेंच फ्राईज केले आहे. कुरकुरीत फ्रेंच फ्राईज वर चाट मसाला,पेरी पेरी मसाला टाकला आहे. rucha dachewar -
वरी तवा सॅन्डविच (variche tawa sandwich recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_ चौथा#कीवर्ड_वरीवरीचे सॅन्डविच खुप छान होते.तुम्हाला नक्कीच आवडेल.. सॅन्डविच भांड असेल तर त्यात बनवु शकता..मी तव्यावर च बनवले आहे.. छान कुरकुरीत होते. लता धानापुने -
एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स (egg potato garden flowers recipe in marathi)
#pe#एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स Rohini Deshkar -
ब्रेकफास्ट युनिक पोटॅटो नाष्टा /पोटॅटो स्टफ रोल (potato stuff roll recipe in marathi)
युनिक असा पोटॅटो स्टफ रोल. बटाट्याचा हा नाष्टाचा एक प्रकार आहे. चवीला एकदम भन्नाट लागतो. नक्की तुम्ही करून पहा.#pe Mrs. Snehal Rohidas Rawool
More Recipes
टिप्पण्या