क्रिस्पी पोटॅटो फ्राईड (फ्रेंचफ्राईड) (crispy potato fries recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

क्रिस्पी पोटॅटो फ्राईड (फ्रेंचफ्राईड) (crispy potato fries recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
  1. 2बटाटा
  2. 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लावर/ कॉर्नस्टार्च
  3. चिमुटभरहळद
  4. 1/2 टीस्पूनऑरीग्यानो
  5. 1/2 टीस्पूनतिखट
  6. चिमुटभरमीठ
  7. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  8. 1 पिंचमिरेपूड
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    प्रथम बटाटा स्वच्छ धुवून लांब लांब कट करून घ्यावे (साल काढून घेवू शकता) नंतर ३ ते ४ पाण्याने धुवून घ्या, आणि ४ ते ५ मिनिटे गरम पाण्यात मीठ टाकून उकळून घ्यावे, नंतर ते मऊ होतात, नंतर कॉर्नफ्लावर टाकून घ्यावे

  2. 2

    नंतर त्यात चाट मसाला, मिरेपूड, तिखट, हळद,मीठ, ऑरीग्यानो टाकून छान मिक्स करून घ्यावे म्हणजे सर्व बटाटा स्लाईस ला मसाला लागायला हवा

  3. 3

    नंतर १५ ते २० मिनिटे फ्रिजमध्ये टेवून घ्यावे म्हणजे मसाला छान सेट होतो, नंतर एका कढईत तेल गरम करून घ्यावे,आणि एक एक करून स्लाईस गरम तेलात तळून घ्यावे

  4. 4

    आणि छान पिवळा रंग येत पर्यंत मंद आचेवर तळुन घ्यावे अश्या प्रकारे सर्व पोटॅटोफ्राईड तळुन गरमागरम डिश मध्ये टोमॅटो चटणी सोबत सर्व्ह करावे मुल छान आवडीने खातात 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

Similar Recipes