"पोटॅटो कटलेट" (potato cutlets recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

#स्नॅक्स

"पोटॅटो कटलेट" (potato cutlets recipe in marathi)

#स्नॅक्स

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2बटाटे उकडून कुस्करून घेतलेले
  2. 1मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला
  3. 1 चमचालाल तिखट
  4. 1/2 चमचाहळद
  5. 1/2 चमचाचाट मसाला
  6. 1/2 चमचाधने पावडर
  7. चवीपुरते मीठ
  8. कोथिंबीर
  9. ब्रेडक्रम्स
  10. 4-5 चमचा कॉर्नफ्लोअर
  11. 2 चमचामैदा
  12. तळण्याकरता तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम एका वाटी मध्ये कुस्करलेला बटाटा घेऊन त्यात खालील सगळे साहित्य घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आता तयार मिश्रणाचे लांबट अथवा गोल आकाराचे कटलेट तयार करून घ्या.

  2. 2

    आता एका वाटीत दोन चमचे मैदा घेऊन त्यात थोडे पाणी घाला व त्याचा घोळ तयार करून घ्या. तयार कटलेट आधी मैद्याच्या घोळा मध्ये बुडवून नंतर ब्रेड क्रमस मध्ये घालून कव्हर करा. तयार कटलेट गरम तेलात तळून घ्या.

  3. 3
  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes