गुडी शेव (gudi sev recipe in marathi)

Anita Desai @cook_20530215
गुडी शेव (gudi sev recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन पिठामधे तेलाच मोहन, किंचीत मीठ, शोप ची भरड टाकुन छान हाताने चोळुन मिक्स केल, थोड थोड पाणी घालुन घट्टसर पिठ भिजवल
- 2
आता वरिल गोळ्याला तेलाचा हात लावुन लांब लांब (शेंगोडे करतो त्याप्रमाणे) रोल करुन घेतले, व त्याला कट करुन, गरम तेलात मंद ॲाचेवर तळुन घेतले,
- 3
आता त्याच कढईमधल तेल काढुन घेतल व गुळ टाकुन पाक तयार. केला, व त्यात लाल रंग टाकला, व तयार गुडी शेव टाकली
- 4
आता मंद ॲाचेवर गुडी शेव. परतत रहा, जेणेकरुन पाक कोरडा होत जाईल व गुडी शेवला चांगल कोटिंग तयार होईल, मस्त पाकी आपली गुडी शेव तयार आहे, गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुडी शेव (gudi sev recipe in marathi)
#ks6जत्रेमधे हमखास मीळणारा पदार्थ म्हणजे गुडी शेव. हा सगळ्यांनाच आवडतो. Sumedha Joshi -
गुडी शेव किंवा गोड शेव (god sev recipe in marathi)
#KS6 जत्रा स्पेशल रेसिपीगुडी शेव जत्रेतल्या प्रत्येक पालावर दिसणारा पदार्थ लाल रंगाची लांब लाबं दाडंकी खायला मजा येते. चला तर मग बनवूयात गोड शेव. Supriya Devkar -
जत्रा स्पेशल गोडी शेव (godi sev recipe in marathi)
#KS6आपल्या मराठी संस्कृतीचा जत्रा हा एक अविभाज्य घटक आहे. पूर्वीपासून जत्रा ही सर्वांचा साठी हवीहवीशी आणि आनंदाची गोष्ट आहे. यानिमित्ताने सर्व पाहुणे ,माहेरवाशिणी एकत्र येतात. जत्रा म्हणजे त्या गावचा ग्रामदेवतेचा उत्सव असतो यात मुख्य आकर्षण म्हणजे लहानांसाठी खेळणी, पाळणे आणि गोडाचे खाद्यपदार्थ यात प्रामुख्याने असतात ते म्हणजे गोडी शेव आणि रेवडी चे स्टॉल चला तर मग पाहूया या गोडी शेवेची रेसिपी.... Ashwini Anant Randive -
गोडी शेव (जत्रेतला गोड खाऊ) (godi sev recipe in marathi)
#Ks6 आपल्या महाराष्ट्रात तसेच राज्याच्या बाहेरील इतर राज्यातही वेगवेगळ्या जत्रेत विकला जाणारा सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे गोडी शेव लहानपणी मी सुद्धा जत्रेत मिळणारी गोडीशेव रेवड्या गोडबुंदी जिलेबी नेहमीच खाल्ली आहे. चला तर आज मी गोडीशेव बनवली आहे तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते. Chhaya Paradhi -
शेव चिक्की (sev chikki recipe in marathi)
#ks6 जत्रा स्पेशलजत्रेमध्ये मिळणारा अजून एक लहान मुलांचा आवडता पदार्थ म्हणजे शेव चिक्की. शेव पासून ही चक्की बनवतात मलाही ही चिक्की आवडते. कमी साहित्यात ही चिक्की होते. पाहुया शेव चिक्की कशी बनवायची. Shama Mangale -
-
-
गोड शेव (god sev recipe in marathi)
#ks6जत्रेत मिळणारी "गोडी शेव" करताना आज लहानपणीच्या असंख्य आठवणी ताज्या झाल्या. आता इकडे परदेशात असे पदार्थ बघायला मिळणे कठीणच. आज कुकपॅडच्या जत्रा थीमच्या निमीत्ताने 'गोडी शेव' केली. मुलांनाही खुप आवडली, करण्यासाठी सोपी, साधी अशी ही गोडी शेव....... Shilpa Pankaj Desai -
लसुणी शेव (lasuni sev recipe in marathi)
#CDYबालक दिन स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये माझ्या बालिकेसाठी केली रेसिपी म्हणजे "लसूणी शेव"..ही शेव माझ्या लहान मुलीला प्रचंड आवडते. चवीला अप्रतिम आणि तेवढीच स्वादिष्ट असे हे लसूणी शेव.. कुरकुरीत आणि खमंग...चहा सोबत गप्पा रंगलेल्या असताना किंवा सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंक सोबत जर हे शेव सोबतीला असणे म्हणजे स्वर्गसुखच....चला तर मग करुया *लसूणी शेव*🍝 🍝 Vasudha Gudhe -
रेवडी (Revadi recipe in marathi)
#ks6#जत्रा स्पेशल रेसिपी नंबर. २जत्रेमधे रेवडी, गुडी शेव, ह्यागोष्टी घेतल्या शिवाय जत्रेला गेल्या सारखे वाटतच नाही. हि रेवडी ची गावाकडची पारंपरिक रेसिपी आहे. Sumedha Joshi -
जत्रा स्पेशल चुर्मा (churma recipe in marathi)
# Ks6 प्रत्येक गावची जत्रा विशेष असते आमच्या गावा मधे प्रसिध्द दर्गा आहे व त्याची ही जत्रा (उरुस) असते. त्या जत्रे मधे खाण्याचे बरेच पदार्थ असतात गोडी शेव व भेळ तर असतेच व बटाटे वडा तिखट चटणी ही असते पण तेथील स्पेशल म्हणजे चु्र्मा चा नैवेंद्य असतो व घराघरातून तो पाठवला जातो. तोच चुर्मा लाडु मी केला आहे व सोबत बटाटेवडा ,भेळ गोडी शेव आहेच with लसुन चटणी. Shobha Deshmukh -
शेव (sev recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळाचा दुसरा पदार्थ तिखट शेव. लवकर होते. Shilpa Ravindra Kulkarni -
गोडीशेव (godi sev recipe in marathi)
#KS6सर्वच जत्रांमध्ये मिळणारा हा एक सुंदर पदार्थ आहे Suvarna Potdar -
आषाढ कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr#आषाढ स्पेशल रेसिपी# कापण्या# आषाढ महिना म्हटल म्हणजे घरोघरी गुलकुले, पुऱ्या, घारगे, कापण्या .. काय तर सगळे पदार्थ गूळ घालुन केलेले , शिवाय हेल्दी पण मी आज कापण्याच केल्या फक्त मुलांनाआवडेल म्हणुन पारंपरिक न करता थोडा वेगळा आकार दिला , चला तर मग बघु या…! Anita Desai -
जत्रेतील गोडी शेव (godi sev recipe in marathi)
#KS6#जत्रेतील गोडी शेव कोणत्याही यात्रेमध्ये शेव रेवडी असतेच.रेवडीची रेसिपी आधी टाकलेली आहे म्हणून नाही बनवली.शेव बनवताना मला माझ शालेय जीवन आठवले.. जानेवारी महिन्यात यात्रा होती आणि नेमकं तेव्हाच आमची तिसरी चाचणी परिक्षा असायची.मग काय शिक्षकांना मस्का मारुन गावी जायचं आणि आल्यावर सगळ्या शिक्षकांसाठी शेव रेवडी चार प्रसाद घेऊन जायच. आजुबाजुच्या शेजाऱ्यांना प्रसाद द्यायचा.आई पुड्या बांधून द्यायची आणि आम्ही ते पोहचवायचे काम करायचं.. गोडी शेव बनवताना मी पण भाग्यश्री ताईंसारखे पाक झाल्यावर त्यात तेल टाकले आहे, त्यामुळे शेवला चकाकी आली आहे.. हाताला चिकटत नाही.मस्त , खुसखुशीत झाली आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
साधी शेव (sadhi sev recipe in marathi)
#GA4#week 9शेव ही करायला अगदी सोपी असते. ती बिघडली फसली असं कधी होत नाही. ती बनवायला जास्त वेळ लागत नाही. कमी त्रासात होते आणि लागते पण मस्त. मसाला शेव, पालक शेव, लसूण शेव अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात मी आज साधी शेव बनवली आहे. Shama Mangale -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr#पारंपरिक कापण्या#आषाढ स्पेशल पारंपरिक रेसिपी#Cooksnape recipeKalpana koturkar यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai -
कुरकुरीत तिखट लसूण शेव (tikhat lasun sev recipe in marathi)
#dfrशेव आपण नेहमीच खातो . पण दीवाळीत घरी केलेली शेव म्हणजे एकदम खास असते...😊शेवचे तसे बरेच प्रकार आहेत . त्यातीलच माझ्या मुलांच्या आवडीची तिखट लसूण शेवपाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
गुडी शेव (gudi sev recipe in marathi)
#KS6 #जत्रा_रेसिपीज #गुडी _शेवदरवर्षी पावसाळा संपला दसरा दिवाळी झाली की वेध लागतात गावोगावच्या जत्रांचे... आपल्या महाराष्ट्रात साधारण दरवर्षी अकरा ते बारा हजार ठिकाणी वेगवेगळ्या देवी-देवतांच्या सत्पुरुषांच्या जत्रा भरतात. जत्रा या दोन अक्षरी शब्दांमध्ये संस्कृती ,परंपरा ,गावाच्या मातीची ओढ, आनंद ,देव-देवतांच्या श्रद्धा उत्साह दडलेला आहे. खरंतर जत्रा म्हणजे त्या त्या ठिकाणच्या देवतेचा नैमित्तिक उत्सवच असतो .जत्रेच्या काळात सगळी देवळे नव्या रंगरंगोटीने,पताकांनी नटून-थटून आपल्या भक्तांची वाट बघत असतात . रात्रीच्या वेळी दीपमाळेतील झगमगत्या दिव्यांचा प्रकाश दूरवर पसरतो आणि त्या दीपमाळेच्या प्रकाशात त्या मंदिराचे सौंदर्य अजूनच खुलते आणि आपले मन अधिक प्रसन्न होते. माझ्या आजोळी पुणे जिल्ह्यात कडूस या गावी चैत्र शुद्ध पंचमीला दोन दिवस ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ देवतेची उरुसाची जत्रा भरते. उरुसाच्या पंधरा दिवस आधी भैरवनाथाची चावदस असते..त्यादिवशी घरातील एक व्यक्ती आपल्या घरापासून ते भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत साष्टांग नमस्कार घालत घालत जातो..यादिवशी भैरवनाथाची नारळ फोडून प करतात आणि घराघरातून पुरणाचा नैवेद्य दाखवतात.हा नैवेद्य अगदी must असतो...देवाची पालखी निघते ..ती प्रथम भीमा नदीवर जाऊन मग संपूर्ण गावभर ही पालखी मिरवली जाते...उरुसाच्या जत्रेपेक्षा चावदशीचे महत्व जास्त आहे..नंतर मग चैत्र शुद्ध पंचमीला उरुसाची जत्रा भरते. श्री भैरवनाथ देवतेची पूजा अर्चा होऊन *भैरवनाथाच्या नावानं चांगभलं*असा जयजयकार करतात. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील माणसे , माहेरवाशिणी ,पै पाहुणा या वेळेस या जत्रेला येतात आणि आपल्या देवतेचे दर्शन घेऊन सुख समृद्धीची कामना करतात,पुरी गुळवणी,शाकभाजी (बटाटा,हरभराउसळ Bhagyashree Lele -
जत्रा स्पेशल शेव (sev recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल फुडजत्रेचं वातावरण रंगीबेरंगी असतं. ग्रामदैवतानं मंदिर रंगवलं जातं. मंदिराच्या अंगणात पारंपरिक सनई-चौघडा असतो. भोवतालच्या परिसरात मांडव घातले जातात. खाद्य पदार्थ, तर काही ठिकाणी खेळणी, बांगड्या, दागिने, कपडे असे विविध स्टॉल सजायला लागतात. ग्रामदैवताच्या पालखी मिरवणुकीसाठी मार्गही रंगीबेरंगी पताकांनी सजविला जातोजत्रा’ हा शब्द नुसता उच्चारला ना तरी अजूनही माझं मन फुग्यासारखं होऊन जातं. हलकं हलकं पाय जमिनीवरून निसटतात आणि आभाळाच्या दिशेने धावू लागतात. मन पाखरू पाखरू होतं. फक्त ‘जत्रा’ या दोन अक्षरी शब्दात ही किमया आहे लहानपणीचे दिवस आठवतातजत्रेत मग पाय वळू लागतात ते खाऊच्या दुकानाकडे खाऊच्या दुकानातले ती भलीमोठी काढलेली शेव बघून तोंडाला पाणी सुटते 😋 Sapna Sawaji -
गोडीशेव (godi sev recipe in marathi)
#KS6 गोडीशेव हा जत्रेत हमखास मिळणारा पदार्थ. खेळणी,आकाशपाळणे आणि खाद्यपदार्थ यांची जत्रेमधे रेलचेल असते. त्यात गोडीशेव, गोडबुंदी, जिलब्या, भजी, रेवड्या हे जत्रेत मिळणारे विशेष पदार्थ. त्यातला आज मी प्रथमच गोडीशेव हा पदार्थ कुकपॅडच्या निमित्ताने केलेला आहे. Prachi Phadke Puranik -
कलर फुल गोड बुंदी (colorful god boondi recipe in marathi)
#Ks6 गावाकडील जत्रा म्हणजे लहान मोठ्या सगळ्यांसाठी गोडधोड पदार्थाची रेलचेलच असते. चला तर अशाच जत्रेत मिळणारा सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे गोड कलर फुल बुंदी कशी करायची ते तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1#थंडीच्या दिवसात गरम उबदार मसालेदार भाजी खायला सर्वानांच आवडतात#मसालेदार शेव भाजी करण्याचा बेत केला पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी झाली😋😋 Madhuri Watekar -
गुडीशेव /गुढीशेव (gudi sev recipe in marathi)
#KS6 थीम:6 जत्रा स्पेशलरेसिपी क्र. 1जत्रेला गेल्यावर आपल्याला अनेक मिठाईची दुकाने बघायला मिळतात. मुख्य म्हणजे रेवडी आणि गुडीशेव पाहायला मिळते.मला फार आवडते.ही रेसिपी मी फेसबुक कूकपॅड मराठीवर लाईव्ह दाखवली. Sujata Gengaje -
मालवणी खाजा (malvani khaja recipe in marathi)
# KS6#week6# जत्रा फुड#कोकण जत्रा स्पेशल#रेसिपी 1 Shubhangee Kumbhar -
कुरकुरीत शेव (shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ आज मी दिवाळी फराळ मधील दुसरा पदार्थ कुरकुरीत शेव बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
कुरकुरीत शेव (sev recipe in marathi)
#CDY#बालकदीन विशेष#कुरकुरीत शेव सगळ्याच मुलांना आवडत असणारा पण मला आणि माझ्या मुलाला खूप आवडणारा पदार्थ म्हणजे कुरकुरीत शेव....त्यासाठी खास आजची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मुरमुरेचे लाडू (mumreche laddu recipe in marathi)
#KS6#जत्रा नैवेद्यआम्ही कोकण भागातील पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावात राहतो .आमच्या गावातील रामनवमी ची जत्रा म्हणजे खूप फेमस चैत्र महिन्यात येणारी रामनवमी ची जत्रा या जत्रेची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो आमच्या गावची जत्रा सलग तीन दिवस भरते.त्या जत्रेत खूप प्रकारचा खाऊ येतो पण मला मुरमुरे चा लाडू खूप आवडतो.मी घरी नेहमी बनवते चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingखरं तर मी आज पहिल्यांदाच कुकीज बनवत आहे पण नेहा मॅम च्या सोप्या रेसिपी मुळे माझे कुकीज खूपच छान झाले आहेत. हे कुकीज माझ्या मुलांना खूप आवडले.इतके सुंदर कुकीज आम्हाला शिकवला बद्दल नेहा मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद 🙏😘तुमच्या चारही रेसिपी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यापुढेही तुम्ही अशाच छान छान रेसिपी आमच्याबरोबर शेअर कराल अशी आशा व्यक्त करते.Dipali Kathare
-
फराळी शेव (farali sev recipe in marathi)
#fr उपावास म्हटले की विविध प्रकारचे पदार्थ आपण करतो. मी आज उपासाची फराळी आणि शेव ट्राय केली तुम्ही पण करून बघा खूप छान होते आणि मस्त लागते. Deepali dake Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15117805
टिप्पण्या (4)