फराळी शेव (farali sev recipe in marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
#fr उपावास म्हटले की विविध प्रकारचे पदार्थ आपण करतो. मी आज उपासाची फराळी आणि शेव ट्राय केली तुम्ही पण करून बघा खूप छान होते आणि मस्त लागते.
फराळी शेव (farali sev recipe in marathi)
#fr उपावास म्हटले की विविध प्रकारचे पदार्थ आपण करतो. मी आज उपासाची फराळी आणि शेव ट्राय केली तुम्ही पण करून बघा खूप छान होते आणि मस्त लागते.
कुकिंग सूचना
- 1
एका माऊली मध्ये शिंगाड्याचे पीठ घ्या. बटाटा पण सोलून किसून घ्या.
- 2
मिरे पूड, मीठ, किसलेला बटाटा, शिंगाड्याचे पीठ, हे छान पोळीच्या पिठाप्रमाणे मळून घ्या.
- 3
पहिले पीठ पाच मिनिटात केला त्यानंतर हे तेल तापायला ठेवा आणि त्यात हे पीठ घालून घ्या.
- 4
तेल गरम झाले की तेला शेव छान
लालसर टाळून घ्या. अतिशय खुसखुशीत शेव तयार होते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
ज्वारीच्या पिठाची शेव (jowarichya pithachi sev recipe in marathi)
#tmrअनेक प्रकारच्या शेव आजकाल सणासुदीत केल्या जातात.ही शेव मी माझ्या आई कडून शिकली होती.खूप मस्त कडक आणि चवदार होतेतेलकट तर अजिबात होत नाही.बघा तर मग. :-) Anjita Mahajan -
साधी शेव (sadhi sev recipe in marathi)
#GA4#week 9शेव ही करायला अगदी सोपी असते. ती बिघडली फसली असं कधी होत नाही. ती बनवायला जास्त वेळ लागत नाही. कमी त्रासात होते आणि लागते पण मस्त. मसाला शेव, पालक शेव, लसूण शेव अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात मी आज साधी शेव बनवली आहे. Shama Mangale -
फराळी पॅटिस (Farali patties recipe in marathi)
#EB15 #W15उपवास म्हटला म्हणजे विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ आपल्या मनात येतात. यातलाच एक प्रकार म्हणजे फराळी पॅटिस. माझे बालपण गिरगाव मध्ये गेले तिथे असलेली खास उपहारगृह प्रकाश, पणशीकर यांच्याकडे उपवास स्पेशल खूप पदार्थ असतात त्यातलाच हा एक पदार्थ.. मजा म्हणजे गिरगाव मध्ये फरसाणवाल्या गुजराती दुकानातही फराळी पॅटिस मिळतो. त्यातील नारळाच्या गोडसर- तिखट सारणामुळे मला फार आवडायचा. आज मी सुद्धा फराळी पॅटिस बनवला आहे फक्त यामध्ये मी बटाट्या बरोबर राजगिर् याचे पिठ, रताळे थोडया प्रमाणात वापरले आहे.Pradnya Purandare
-
-
शेव (sev recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळाचा दुसरा पदार्थ तिखट शेव. लवकर होते. Shilpa Ravindra Kulkarni -
फोडणीची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
उपवासाला आपण साबुदाणा खिचडी नेहमीच करतो. हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालून खिचडी केली जाते.आज मी उपवासाच्या दिवशी न खाता इतर दिवशी खाण्यासाठी खिचडी केली आहे. म्हणजेच कांदा टाकून केलेली आहे.तुम्ही नक्की करून बघा खुप छान लागते खिचडी. Sujata Gengaje -
फराळी कचोरी आप्पे (farali kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11उपासाच्या दिवशी फराळी कचोरी खायला मिळाली तर उपास छान साजरा होतो. काही उपाहारगृहात याला फराळी पॅटिस असंही म्हणतात. पण तळलेली कचोरी खाणं नकोसं वाटतं. म्हणून मी ही कचोरी आप्पे पॅन मध्ये करते. अगदी कमी तेल/तूप लागतं आणि चवही छान येते. आवरणासाठी बटाटे कुस्करून त्यात साबुदाण्याचं पीठ घालते (तुम्ही उपासाची भाजणी किंवा वरी, राजगिरा पीठ घालू शकता). सारण खरवडलेला नारळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, आमचूर, मीठ, साखर घालून करते. गरमगरम कचोरी नारळाच्या चटणी सोबत अगदी चविष्ट लागते. आणि तळलेली नसल्यामुळे अगदी चिंता न करता खाता येते. Sudha Kunkalienkar -
फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi)
#fr सारखे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की अशी उपवासाची भेळ/चिवडा करा.उन्हाळी उपवासाचे पदार्थ घरी असतातच. Sujata Gengaje -
लसुणी शेव (lasuni sev recipe in marathi)
#CDYबालक दिन स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये माझ्या बालिकेसाठी केली रेसिपी म्हणजे "लसूणी शेव"..ही शेव माझ्या लहान मुलीला प्रचंड आवडते. चवीला अप्रतिम आणि तेवढीच स्वादिष्ट असे हे लसूणी शेव.. कुरकुरीत आणि खमंग...चहा सोबत गप्पा रंगलेल्या असताना किंवा सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंक सोबत जर हे शेव सोबतीला असणे म्हणजे स्वर्गसुखच....चला तर मग करुया *लसूणी शेव*🍝 🍝 Vasudha Gudhe -
तिखट शेव (बेसन शेव) (tikhat sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #तिखट_शेवबेसन पिठापासून बनवलेली खमंग कुरकुरीत शेव हा दिवाळी पदार्थांच्या पंगतीमधला महत्त्वाचा पदार्थ. याशिवाय दिवाळी फराळ अपूर्णच आहे. Ujwala Rangnekar -
चीज कॉर्न बॉल (cheese corn ball recipe in marathi)
#फ्राईड पावसाळा आला की विविध प्रकारचे तळलेले पदार्थ आपल्याला खायची इच्छा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे कांदाभजी आणि गरमागरम भुट्टा मग भाजून खाऊ की आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ खूप मस्त लागतात हो आणि थीम पण फ्राईड असल्यामुळे मस्त चीझ कॉर्न बॉल बनवले Deepali dake Kulkarni -
"कुरकुरीत फराळी चिवडा" (kurkurit farali chivda recipe in marathi)
#fr "कुरकुरीत फराळी चिवडा" बटाट्याचा कीस घरी बनवलेला आहे.गावी जाऊन बनवला होता..घरचे बटाटे असतात मग काय चांगले गोणीभर बटाटे चुलीवर मोठ्या मोठ्या पातेल्यात उकडायचे,बोलायचे,किसायचे, वाळवायचे..मग वाळवणाला कोणी एकाने राखण थांबायचे...असा हे महिन्यात कार्यक्रम चालू असतो आमचा... वेफर्स, सांडगे, कुरडई,तांदळाच्या पापडी, बटाटे_साबुदाने पापड,चकली, शेवया असे अनेक पदार्थ बनवतो ... खुप मजा येते , सगळ्यांसोबत.. हो तर आपला फराळी चिवडा बाजूला राहीला,मी पोहचली गावाला...तर या चिवड्या मध्ये कीस, शेंगदाणे घरचेच वापरले आहेत.. बटाट्याचे पापड संपले होते म्हणून ते बाहेरून आणले आहेत.. मस्त कुरकुरीत चिवडा रेसिपी बघुया.. लता धानापुने -
लसूण शेव (lasun sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चँलेजखरंतर शेव इतकी करायला सोपी,तरी आपण बायका वर्षभर जास्तकरुन विकतच आणत असतो.पदार्थावर गार्निशिंगसाठी तर लागतेच पण अशीच अधेमधे तोंडात टाकायला चटपटीत हवीच असते.दिवाळीत मात्र शेव घरातच केली जाते.शेव म्हणलं की मला आठवते,माझ्या लहानपणी हॉटेलमध्ये काचेच्या कपाटात शेवेचे असे एकेक चवंग असे रचून ठेवलेली!ती पिवळीधम्मक बारीक काडीची शेव अगदी खुणावत असे आणि तोंडाला पाणी सुटायचे😋😋.पूर्वी हॉटेलात शेव-चिवडाही मिळत असे...तोही पुड्यात बांधलेला.दाराशीच एक उघडा आचारी भिजवलेल्या डाळीच्या पीठाचे अत्यंत लडबडलेले पातेले किंवा परात घेऊन बसलेला असे.मोठ्या कढईत तो खूप मोठी शेव घाले आणि मोठ्याच झाऱ्याने ती तळून छानपैकी कढईच्या काठावरच निथळत ठेवे.आता हॉटेल्स सुधारली...पण छोट्या गावांमध्ये ही गंमत अजूनही अनुभवायला मिळते.🤗शेवेचेही मग नानाविध प्रकार आले.पालक शेव,लसूण शेव,टोमॅटो शेव,बटाटा शेव,तिखट शेव....खमंग,खुसखुशीत आणि टाईमपासला मस्त,सगळ्यांना आवडणारी..!!चकली आणि शेव या तर मला बहिणी-बहिणीच वाटतात.झाल्या तर कुरकुरीत आणि रुसल्या तर मऊ😄चला तर खुसखुशीत अशी दिवाळीची रंगत वाढवणारी शेव खायला.... Sushama Y. Kulkarni -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#Week1#विंटर _स्पेशल_ रेसिपीज_ebook "शेव भाजी"प्रत्येक वेळी शेव भाजी करण्यासाठी शेव बाहेरून आणायला पाहिजे असे काही नाही.. दिवाळीचा फराळ बनवताना आपण शेव बनवतो. त्या शेव ची पण आपण चमचमीत भाजी बनवू शकतो.. खुप छान होते शेव भाजी, एकदम भन्नाट 😋 लता धानापुने -
कडबोळी (kadboli recipe in marathi)
# कडबोळीकडबोळे सगळे जण खूप वेगवेगळ्या प्रकारे करतात. हि माझ्या आजीची खास रेसिपी आहे. तांदळाची कडबोळी खूप मस्त लागते खुसखुशीत आणि या दिवाळीत नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
टोमॅटो शेव (tomato sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ_५ मध्ये मी #टोमॅटो #शेव केली आहे.फराळा मध्ये शेव नाही असं होऊच शकत नाही. मग ती कोणती करायची यावर प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं.लहानपणी माझी आई शेव केली की मोडून डब्यात भरून ठेवायची. तेव्हा मला शेवेचं अख्खं चाक हवं असायचं! मग तीही माझा हट्ट पूर्ण करायची. गंमतीशीर आठवणी असतात एकेक!त्याकाळी जिऱ्याची किंवा ओव्याची एवढेच प्रकार माहीत होते. आता त्यात खूप व्हरायटी आली आहे. मला मात्र टोमॅटोची शेव खूप आवडते. टोमॅटोची आंबट - गोड चव शेवेमध्ये पुरेपूर चाखता येते. म्हटलं एक पदार्थ आपल्या आवडीचा करावा. पाककृती खूप सोपी आहे, आणि हो, दिवाळी व्यतिरिक्तही नक्की करून पहा. Rohini Kelapure -
पालक लसूणी शेव (paalak lehsuni sev recipe in marathi)
शेव म्हटलं की मुलांचा आवडता पदार्थ मी प्रत्येक रेसिपी करतांना हाच विचार करते की ह्यातुन काय पौष्टिक मिळेल आज मी पालक लसूण शेव आणि साधी शेव हे दोन्ही करून बघितली Deepali dake Kulkarni -
बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)
#nrrउपवासासाठी बटाट्याचा फराळी चिवडा रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
तांदूळ पिठाची शेव भुजीया (tandul pithachi shev bhujiya recipe in marathi)
खूप सारे तांदळाचे पीठ होते.मग विचार केला की यात बेसन, बटाटा घालून शेव करून पहावी.आणि इतकी छान झाली की सगळ्यांना आवडली.शेव करतांना आपण सहसा बेसन पीठाचाच विचार करतो.पण एखादे वेळी जर बेसन कमी असेल तर अशी शेव करून पहा. Archana bangare -
बटाटा शेव पूरी (batata sev puri recipe in marathi)
#GA4 #Week1शेव पूरी म्हंटल की पोटेटो हा आलाच की. गोल्डन ऐपरन 4 मधे पोटेटो हे पण ऑप्शन होते, मग आता बटाटयाचे करायचे तरी काय प्रश्न पडला, आणि सोपी अशी बटाटा शेव पूरी केली, लगेच फस्त पण झाली, सगळ्यांची आवडती आहे. रोजच्या धावपाळीत असे वेगळे पदार्थ करायला वेळ मिळत नाही. Cookpad मुळे बरेच पदार्थ वेळ काढून करून बघायला मिळतात आहे. Janhvi Pathak Pande -
फराळी भेळ चाट (farali bhel chat recipe in marathi)
#GA4 #week6#CHAT#चाट#फराळीभेळचाट#उपवास#उपवासाचीरेसिपी#नवरात्रगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chat /चाट हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.चाट म्हंटले म्हणजे तोंडाला पाणी सुटते,🤤. पटकन डोळ्यासमोर चाट हाउस, भैय्या ची गाडी आठवते . लॉकडाउन मध्ये सर्वात जास्त सगळ्यांनी चाट प्रकारच मिस केला. आता सगळेच चाट आपण घरात बनवून खात आहोत . आता नवरात्र चालू आहे उपवासात जास्त चटपटीत खाण्याचे मन होते. अशा वेळेस चाट म्हणून काय खाता येईल ते माझ्या या रेसिपीतुन आपल्याला दिसेल. उपवासात पण चाटचा मजा घेता येतो. अगदी साध्या आणि सोप्या रीतीने. उपवासात चाट खाण्याची इच्छा पूर्ण होते. आताही उपवसाची भेळ चाट आपल्याला बाहेर विकत मिळणार नाही. घरी तयार करूनच आपल्याला खाता येईल. सगळे घटक हे हेल्दी आहे. एकदा ट्राय करुन बघा मस्त चटपटी फराळी भेळ चाट. Chetana Bhojak -
खानदेशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
#KS3शेव भाजी सगळ्यांची_.. प्रिय आहे आज मी दूध टाकून शेव भाजी बनवली आहे त्यामुळे शेव भाजीचा टेस्ट खूप छान होते याचे अस वाटत ६आणि भाजी क्रीम मी तयार होते आणि दुधामुळे जो येतो ना तू खूपच छान असा येतो Gital Haria -
शेव कोथिंबीर रोल (sev kothimbir roll recipe in marathi)
खाद्यपदार्थ..शेव कोथिंबीर रोल स्टार्टर म्हणून सर्व्ह करतात.कोथिंबीरीला स्वतः ची अशी एक वेगळीच चव असते.जी पदार्थांला एक स्वाद आणते.तसेच कोथिंबीरीमध्ये अनेक औषधी गुण देखील आहेत.तेव्हा नक्की ट्राय करा... Aadhya masurkar -
फराळी भेळ (farali bhel recipe in marathi)
#fr #फराळी_भेळओम् नमः शिवाय 🙏प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीला "शिवरात्री" असे संबोधले जाते. पण माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला "महाशिवरात्री" असे म्हटले जाते. महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या पूजेचा दिवस असतो. त्यदिवसाची एक आख्यायिका आहे ती अशी की याचदिवशी नकळतपणे एका व्याधाचा म्हणजेच शिकार्याचा उद्धार झाला होता अशी कथा लिंग पुराणात सांगितली जाते ती अशी.. एकदा एक शिकारी जंगलात शिकारीला गेला होता. शिकारीची वाट बघत रात्र होते म्हणून तो नदीच्या काठावरील एका बेलपत्राच्या झाडावर चढून बसतो रात्रीच्या अंधारात फांदीवरील बेलाची पाने तोडून नकळतपणे शिवपिंडीवर टाकत होता आणि तो "ओम" म्हणत होता. त्याचवेळी तिथे एक गर्भिणी हरीण पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर येते. आणि शिकारी तिला मारण्यासाठी बाण उगारणार एवढ्यात हरिणीचे लक्ष शिकार्याकडे जाते. ती गाभण असल्याने शिकार्याला विनंती करते की माझ्या प्रसुतीनंतर तू माझे प्राण घेतलेस तरी चालेल. हे बोल ऐकून शिकार्याला उपरती होते आणि ओम नमः शिवाय म्हणत तो झाडावरुन उतरुन हरिणीची माफी मागतो. हे सगळं बघून शंकर भगवान प्रकट होतात आणि व्याध म्हणजेच शिकारी भगवान चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागतो आणि यापुढे कोणाचीही शिकार या हातून होणार नाही अशी शपथ घेतो. भगवान प्रसन्न होऊन व्याधाला तारामंडळात स्थान देतात तो दिवस असतो महाशिवरात्रीचा 🙏म्हणूनच या दिवशी बरेच जणं उपवास करुन फक्त फलाहार फराळ करतात, तर काही जणं मांसाहार न करता शिवराक जेवण ग्रहण करतात. यात कांदा आणि लसूण प्रामुख्याने वर्ज्य असतात.आमचे कुलदैवत श्री मंगेश देव असल्याने आमच्या कडे पण आम्ही सगळे उपवास करतो. यादिवशी मी उपासाची "फराळी भेळ" बनवली होती ती रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
फराळी मिसळ (farali bhel recipe in marathi)
#fr #फराळी मिसळ उपवास म्हटले की साबुदाणा खिचडी,भगर,दाण्याची आमटी,थालिपीठे,बटाटा भाजी,राजगिरा पुरी,खिरी या ठराविक पदार्थांबरोबरच उपवासाच्या इडल्या, डोसे,ढोकळे,कटलेट,पँटीस,मिसळ,बटाटेवडा,आप्पे,यासारखे फँन्सी फदार्थ करून आपल्या जिभेची चंगळ करतो..तरी पण ती जीभली सारखी म्हणतेच ..उपास मज लागला...😂😂आचार्य श्री.प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या " भ्रमाचा भोपळा " या नाटकात एक विडंबन कविता आहे .👇सखे बाई उपास मज लागलाकांहींच नसे खायलाकेळी नि खजूर आणिलाकेशरी दूध प्यायला !सखे बाई उपास मज लागला ll १ llखारका मोजक्या दहाउकडले बटाटे सहाखीस नुसता केला पहा !सखे बाई उपास मज लागला ll२llवाडगा भरुन लापशीघेतली पहा गोडशीवर खिचडी चापुन तशीसखे बाई उपास मज लागला ll३llहा उपास मज भोवलाघाबरा जीव जाहलादही भात म्हणुनी चापलासखे बाई उपास मज लागला ll४ll म्हणूनच तर अभिमानाने म्हणतात..एकादशी आणि दुप्पट खाशी..😀उपवास असेल तर कमी खाऊन शरीर detox करायला मदत करायची,digestive system ला आराम द्यायचा..या सगळ्या अंधश्रद्धा ,अफवा आहेत..😀 त्यामुळे मग मी पण अफवांवर विश्वास न ठेवता मस्त चमचमीत फराळी मिसळ केलीये🤣..चला तर मग.. या फराळी मिसळ मध्ये मी साबुदाणा खिचडी घातली नाही. डायबिटीस साठी शक्यतो साबुदाणा avoid करावा.. Bhagyashree Lele -
गरम मसाला कुरकुरीत शेव
#ब्रेकफास्टगरमागरम मसाला शेव चहाबरोबर छान लागते भज्जी ला योग्य पर्याय Spruha Bari -
फराळी मालपुआ
#उपवासफराळी मालपुआ हा खास उपवासासाठी बनविला आहे अतिशय उत्तम चव अशी...वरीचं आणि सिंगाडा पीठ व वरीचे तांदूळ वापरून हे मालपुआ मस्त तूपात तळून गुळाच्या पाकात तयार केलेले खास फराळी मालपुआ Chef Aarti Nijapkar -
मेथी-बटाटा पुरी (methi batata poori recipe in marathi)
#GA4#week9 पझल मधील पुरी पदार्थ. घरात मेथी व उकडलेला बटाटा होता म्हणून मी मेथी बटाटा पुरी करण्याचे ठरवले मला सुचलेली ही रेसिपी आहे खुप छान झालेले तुम्ही नक्की करून बघा Sujata Gengaje -
More Recipes
- राजगिऱ्याचे शुगर free लाडू (rajgirayache sugar free ladoo recipe in marathi)
- भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
- कुरकुरीत उपवासाची भगर चकली (kurkurit upwasachi bhagar chakli recipe in marathi)
- फ्रुट सँलड (fruit salad recipe in marathi)
- "ड्रायफ्रूट मोदक" (dryfruit modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14746590
टिप्पण्या (2)