आठळ्या कोळंबी- घावण (kolambi ghavan recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#KS8#महाराष्ट्- कोकण- कोकणात कुठे ही गेलात,तर घालणं हा प्रकार असतो.पण तेथे घावणा बरोबरच मटण,चिकण,फीश खाण्याची प्रथा आहे. बाजारात, रेस्टॉरंट,स्टी्ट असेल, तर फीश मिळणारच ! ! कुनकेश्वरला हा प्रकार सर्रास मिळतो.

आठळ्या कोळंबी- घावण (kolambi ghavan recipe in marathi)

#KS8#महाराष्ट्- कोकण- कोकणात कुठे ही गेलात,तर घालणं हा प्रकार असतो.पण तेथे घावणा बरोबरच मटण,चिकण,फीश खाण्याची प्रथा आहे. बाजारात, रेस्टॉरंट,स्टी्ट असेल, तर फीश मिळणारच ! ! कुनकेश्वरला हा प्रकार सर्रास मिळतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२ जण
  1. ३०० ग्रॅम कोळंबी
  2. 7-8फणसाच्या बीया (आठळ्या)
  3. 1 टेबलस्पूनआले,लसूण,कोथिंबीर पेस्ट
  4. ५-६ टेबलस्पून आले वाटण
  5. 3 टेबलस्पूनकोकणी मसाला
  6. 6-7लसूण पाकळ्या
  7. 1 टेबलस्पूनहळद
  8. 5-6 टेबलस्पूनतेल
  9. चवीनुसारमीठ
  10. घालणं - तांदूळाचे पीठ भिजवून ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व जिन्नस एकत्र करावेत.

  2. 2

    आता कढईत ओले खोबरे, मिरची, जीरे, हलकं भाज्या.मिक्सरमध्ये कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्या.

  3. 3

    आता कढईत तेल गरम करून त्यात लसूण, पेस्ट घालून परतावे नंतर त्यात ओल्या नारळाचे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्या.त्यात हळद, मसाला, फणसाच्या बीया, कोळंबी, मटार घालून एकजीव करा.

  4. 4

    आता कढईत गरम पाणी घालून शिजवून घ्या.

  5. 5

    १० मिनिटे शिजवा.

  6. 6

    आता घालणं करून घ्यावी.

  7. 7

    तयार आहे कोकणी कोळंबी रस्सा....

  8. 8

    आता सर्विस डीशमध्ये गार्निश करून सर्व्ह करावे.

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes