कुकिंग सूचना
- 1
कांदा,सिमला मिरची बारीक कापून घ्यावी.मक्याचे दाणे मीठ व हळद घालून उकडून घ्यावे.नंतर पाणी गाळून घ्यावे. बटाट्याच्या पातळ चकत्या कराव्यात.
- 2
मेयोनेज मध्ये पिझ्झा सॉस मिक्स करावा.नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा,सिमला मिरची व मक्याचे दाणे घालून मिक्स करावे.याचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करावे.
- 3
तीन ब्रेड सलाइसना बटर व हिरवी चटणी लावून घ्या.एका स्लाइस वर बटाट्याच्या चकत्या लावा.त्यावर चाट मसाला भुरभुरा. दुसऱ्या सलाइसला मेयोनीजचे मिश्रण लावा.बटाट्याच्या स्लाइसवर मेयोनेज लावलेली स्लाइस ठेवा.त्यावर तिसरी स्लाइस ठेऊन बंद करा.
- 4
ग्रिलर मध्ये ग्रील करा किंवा तव्यावर टोस्ट करून घ्या. वरून बटर लावा. सर्व्ह करताना त्यावर भरपूर चीज किसून घाला. (वरील दिलेले प्रमाण एका सँडविच चे आहे.)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रोटी पिझ्झा सँडविच (roti pizza sandwich recipe in marathi)
#GA4#week25#keyword_Rotiझटपट होणारा सँडविचचा हा प्रकार. तितकाच यम्मी.त्रिवेणी संगम म्हणा ना. पिझ्झाची टेस्ट, दिसायला सँडविच सारखा आणि रोटी म्हणजेच चपाती पासून बनलेला. अफलातून कॉम्बिनेशन.नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
-
-
-
मेयोनेज- चीज मसाला सँडविच (mayonnaise cheese masala sandwich recipe in marathi)
#sandwich#mayocheeseसँडविच हा प्रकार सर्वांना आवडतो. या मधे बीटरूट सोबत मायो सॉस आणि चीझ ने याची लज्जत वाढवली आहे. Prajakta Vidhate -
सँडविच चाट (sandwich chaat recipe in marathi)
#फॅमिलीआमच्या घरी सर्वांना कोणत्याही प्रकारचे सँडविच अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जेंव्हा फॅमिली रेसिपी असा विषय येतो तेंव्हा सँडविच ही अशी रेसिपी आहे जी आमच्या घरातील सर्वांना कधीही खायला आवडते. म्हणून अशा रेसिपीला फ्युजन रुपात आणले आहे... कारण चाट हा प्रकार सुद्धा तितकाच प्रिय आहे.Pradnya Purandare
-
मसाला टोस्ट सँडविच (masala toast sandwich recipe in marathi)
#KS8 #मसाला टोस्ट सँडविच, कधीही कुठेही मिळणारे.. कोणत्याही वेळी खाल्ले जाणारे, स्ट्रीट फूड.. Varsha Ingole Bele -
व्हेज तवा सॅन्डविच (Veg tava sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड स्पेशल रेसिपीज.स्ट्रीट फूड म्हटले की, अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात. त्या पैकीच एक म्हणजे सॅंडविच.सँडविच चे अनेक प्रकार आहेत.मी आज व्हेज तवा सॅंडविच बनवले आहे.तुम्ही सॅन्डविच मेकर मध्ये सुद्धा बनवू शकता. Sujata Gengaje -
-
मॅगी मसाला ए मॅजिक व्हेजी सँडविच (Maggi Masala A Magic Veggie Sandwich recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab Sanskruti Gaonkar -
स्पॅनिश ऑम्लेट (omelette recipe in marathi)
#GA4 #week 2 प्रीती फडके पुरानिक यांनी या आठवड्यात स्पॅनिश आमलेट रेसिपी cookpad मराठी वर अपलोड केली आहे त्यांची रेसिपी बघून कुकस्नॅप साठी मी ही रेसिपी निवडली, खूपच सोपी आणि झटपट होणारी ही ऑम्लेट ची रेसिपी आहे .लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असे ऑम्लेट आहे यामध्ये मी जास्ती च्या भाज्या घेतल्या आहेत त्यामुळे व्हेजिटेबल नी भरलेले हेल्दी ऑम्लेट तयार होते. Vandana Shelar -
व्हेज पिझ्झा सँडविच (veg pizza sandwich recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील सँडविच ( Sandwich) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
सँडविच (sandwich recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन एप्रोन मध्ये थीम पैकी मी सँडविच बनवले आहे अतिशय सोपी आणि टेस्टी Maya Bawane Damai -
-
चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
#worldeggchallengeचीझ ऑम्लेट सँडविच हे ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मस्त रेसिपी आहे, ह्यात सॅलेड तर आहेच पण मुलांच्या आवडीचं ऑम्लेट, चीझ, सॉस, मेयॉनीज हे असल्यामुळे मुल आवडीने खातात आणि त्यात त्यांना थोडं सॅलेड ने डेकोरेट करून डिश दिली कि आवडीची ही वाटते.तर पाहुयात चीझ ऑम्लेट सँडविच चि पाककृती. Shilpa Wani -
चीजी सँडविच (cheese sandwich recipe in marathi)
#mfrहा पटकन होणारा लहान मुलांना आवडणार सँडविच. Anjita Mahajan -
सँडविच (sandwich recipe in marathi)
#GA4 #Week16 'पेरी पेरी' हा क्लु घेऊन ही रेसिपी केली आहे. Amruta Parai -
ग्रील सॅन्डविच (grill sandwich recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_ग्रील"ग्रील सॅन्डविच" कीवर्ड ग्रील होता, आणि मला कोणत्याही परिस्थितीत यावेळेस सगळे पदार्थ पुर्ण करायचेच होते.. माझ्याकडे ग्रील करण्यासाठी तवा नाही आणि ओव्हनमध्ये कसे करायचे हे माहीत नव्हते.. घरात कोणीच नव्हते मुलगा आणि सुनबाई बाहेर गेले होते.. त्यामुळे जसे झाले तसे बनवले ओव्हनमध्ये ग्रीलच ऑप्शन होते ते चालू केले आणि बाकीचे तर माहित होते च.. लता धानापुने -
-
तिरंगा सँडविच (tiranga sandwich recipe in marathi)
#Healthydiet#Republic day special Sushma Sachin Sharma -
कलरफुल पतंग सँडविच (colorful sandwich recipe in marathi)
#मकर मकर संक्रांतीला मुलांना गोड दोड देऊन झाले मग हेल्दी असे काय द्यावे बरे तर त्यांचा आवडीचा पतंग... सँडविच मध्ये आणला...आणि तो ही रंगीत आणि पौष्टीक भाज्या समवेत...खायला दिल्या दिल्या मूल खूष...आणि पौष्टीक असल्यामुळे मी ही खूष कारण अशा भाज्या खायला नको असते मुलांना सो आयाना jugaad करावा लागतो..आणि माझी संक्रांत theme ला ही फिट होतो..२-१ ...😜😜 तर मग बघुयात रेसीपी... Megha Jamadade -
-
व्हेज ट्रिपल सँडविच (veg triple sandwich recipe in marathi)
#GA4#Week3#Sandwichसँडविच म्हणजे पटकन होणारा..सोप्या शब्दात सांगायचं तर छोटीसी पेटपूजा के लिये कभीभी.. नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
कॉर्न मेयो ओपन सँडविच
सगळ्यांनाच सँडविच ,कॉर्न, मेयोनीज खूप आवडतं ,मुलांना तर खूपच, ब्राऊन ब्रेड वापरून हे सँडविच आपण सगळे एन्जॉय करू शकतो.मुलांना टिफीन साठी पण देता येते.वेगवेगळ्या भाज्या घालून सँडविच अजून हेल्दी बनवता येते. Preeti V. Salvi -
चीज पोटॅटो सॅंडवीच (Cheese Potato Sandwich Recipe In Marathi)
#TBRखास मुलांच्या आवडीचे आणि पोटभरीचे Neelam Ranadive -
मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Mexicanखूपच झटपट होणारी मेक्सिकन रेसिपी आहे. यात आपल्या आवडीप्रमाणे भाज्या,चिझ ॲड करू शकता. माझ्या मुलांची खूपच आवडती डिश आहे...😊 Deepti Padiyar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15158165
टिप्पण्या