मसाला टोस्ट सँडविच (masala toast sandwich recipe in marathi)

मसाला टोस्ट सँडविच (masala toast sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो, आणि सिमला मिरची, स्लाईसेस करून घ्याव्यात. बटाटे उकडून, सोलून मॅश करून घ्यावे
- 2
एका पॅनमध्ये थोडे तेल त्यात जीरे मोहरी टाकावी. नंतर त्यात हळद, तिखट, मीठ आणि चाट मसाला टाकून मिक्स करावे. नंतर त्यात बटाटे टाकावे.
- 3
मिक्स केल्यानंतर, त्यात कोथिंबीर टाकून मिक्स करून गॅस बंद करावा.
- 4
आता दोन ब्रेड स्लाइस घेवून त्यावर लाल चटनी लावावी. लाल चटणी ऐवजी, टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी वापरली तरी चालेल.नंतर त्यावर कांदा स्लाइस ठेवावे.
- 5
टोमॅटो आणि सिमला मिरची स्लाइस ठेवून त्यावर थोडा चाट मसाला भुरभुरवा. त्यानंतर तावर बटाट्याचे सारण पसरवावे. आणि वरून दुसरी स्लाइस ठेवावी.
- 6
त्यावर बटर लावावे. आणि गरम पॅन वर बटर लावून त्यावर तयार सँडविच ठेवावे. दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावे.
- 7
आता भाजलेल्या sandwich वर एका बाजूनं चटणी लावून त्यावर बारीक शेव टाकावी. आणि गरम मसाला टोस्ट सँडविच खाण्यास तयार...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुंबई मसाला टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#CDY#बालदिन_स्पेशल_रेसिपी#मुंबई_मसाला_टोस्ट_सँडविच... सँडविच या प्रकारातील माझे आणि माझ्या मुलांचे अत्यंत आवडते असे हे मुंबई मसाला टोस्ट सँडविच ...अतिशय चटपटीत अशी रेसिपी आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
व्हेज टोस्ट सँडविच स्ट्रीट स्टाईल (veg toast sandwich street style recipe in marathi)
#KS8" व्हेज टोस्ट सँडविच स्ट्रीट स्टाईल"#महाराष्ट्र_स्ट्रीट_स्पेशल_रेसिपी सर्वात आवडता, आणि महत्वाचं म्हणजे कुठेही सहज मिळणारा प्रकार म्हणजे सँडविच, साधा सँडविच, मसाला सँडविच,चीझ सँडविच, चॉकोलेट सँडविच, पावभाजी सँडविच, ऑम्लेट सँडविच हे आणि याहून ही अधिक सँडविच चे प्रकार आपल्याला बघायला मिळतात, माझ्या आवडीचा सँडविच प्रकार म्हणजे व्हेज टोस्ट सँडविच...!! मस्त कुरकुरीत आणि बटरी असं हे सँडविच म्हणजे मेजवानीच... आणि घरी बनवले की, ही मेजवानी अनलिमिटेड होतेच सोबत अलटीमेट पण होते....👌👌 चला तर मग झटपट अशा सँडविच ची रेसिपी बघुया...😊😊 Shital Siddhesh Raut -
स्ट्रीट स्टाईल बाॅम्बे मसाला टोस्ट सॅन्डविच (bombay masala toast sandwich recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फूड मधील माझा हा आवडता सॅन्डविच प्रकार ..😊भरपूर बटर ,हिरवी चटणी ,बटाट्याची भाजी याचबरोबर दुसरा लेअर मधे काकडी ,बीड , टोमॅटो ,कांदा आणि वरून किसलेले भरपूर चीझ ...😋😋चला तर पाहूयात स्ट्रीट स्टाईल सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
"मसाला टोस्ट सॅन्डविच" (masala toast sandwich recipe in marathi)
#GA4#WEEK23#Keyword_Toast "मसाला टोस्ट सॅन्डविच" लता धानापुने -
इझी टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #sandwich ह्या की वर्ड साठी इझी टोस्ट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
साधा टोस्ट सँडविच (Sada toast sandwich recipe in marathi)
#SFR#सँडविच#ब्रेडभारतात सगळेच आवर्जून आवडीने स्ट्रीटफूड एन्जॉय करत असतात संध्याकाळ होताच बरेच लोक आपल्याला चौपाटी, चौकात, नाक्यात ,रेडी, गाड्यांवर स्ट्रीटफूड खाताना दिसतात. हे स्ट्रीटफूड आजचा युवापिढीचा सर्वात मोठे आकर्षण आहे. बरेच काही ट्विस्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले चटण्या ,सॉस तसेच आणि त्यांच्या दरवळणारा सुवास सगळ्याना आकर्षित करतोप्रत्येक शहरात सहज रित्या उपलब्ध होणार हा पदार्थ खूपच आवडता सगळ्यांचा फेवरेट आहे.सॅंडविच बऱ्याच प्रकारात मिळतात त्यातला एक साधा सोपा असा साधा टोस्ट सँडविच तयार केला आहेजवळपास दोन-तीन किलोमीटर अंतरावर सँडविच स्टॉल आपल्याला बघायला मिळेलच. केव्हाही खाता येणारा स्ट्रीट फूड मधला सर्वात फेमस असा पदार्थ आहे.साधा टोस्ट सँडविच ची रेसिपी बघूया Chetana Bhojak -
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
#GA4#week23#keyword_toastआलू टोस्ट सँडविच Shilpa Ravindra Kulkarni -
रोस्टेड व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
#KS8 थीम८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबईच्या खाऊ गल्लीत अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड लोकप्रिय आहेत. त्यातलेच सर्वांचेच आवडते पौष्टिक असे सँडविच. नेहमीच्या धावणाऱ्या मुंबईत, तळागाळातील सर्व लोकांच्या खिशाला परवडणारे व भूक भागवणारे असे हे " रोस्टेड व्हेज सँडविच". तर बघुया रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
सँडविच चाट (sandwich chaat recipe in marathi)
#फॅमिलीआमच्या घरी सर्वांना कोणत्याही प्रकारचे सँडविच अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जेंव्हा फॅमिली रेसिपी असा विषय येतो तेंव्हा सँडविच ही अशी रेसिपी आहे जी आमच्या घरातील सर्वांना कधीही खायला आवडते. म्हणून अशा रेसिपीला फ्युजन रुपात आणले आहे... कारण चाट हा प्रकार सुद्धा तितकाच प्रिय आहे.Pradnya Purandare
-
स्ट्रीट स्टाईल मसाला टोस्ट (masala toast recipe in marathi)
#KS8 काही ठिकाणी मिळणारे विशेष अन्नपदार्थ हे त्याच ठिकाणी जाऊन खाण्यासारखे असतात. ते सेम घरी बनवले तरी त्यासारखी चव येत नाही. तसचं हे मसाला टोस्ट सँडविच. काॅर्नरच्या सँडविचवाल्याकडे छान मिळतं. आज मी सेम घरी करुन बघितलं. तुम्हीपण नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
कच्छी दाबेली मसाला सँडविच (kutchi dabeli masala sandwich recipe in marathi)
#ccs#कच्छीदाबेलीमसालासँडविच कच्छी दाबेली चा मसाला तयार करून सँडविच तयार केलेपाव ऐवजी ब्रेड वापरून कच्छी दाबेली च्या टेस्ट मध्ये सँडविच तयार केले खूप छान लागतात या मसाल्याचे सँडविच .रेसिपीतून नक्कीच बघा कच्छी दाबेली मसाला सँडविच कशाप्रकारे तयार केले Chetana Bhojak -
-
मसाला फ्रेंच टोस्ट (masala french toast recipe in marathi)
हार्टी ब्रेकफास्ट -#Heartमसाला फ्रेंच टोस्ट माझ्या घरी सगळ्यांचा आवडता आहे.म्हणून आज व्हॅलेंटाईन डे ची सुरवात मी या हार्टी ब्रेकफास्ट ने केली😍😋.अगदी सोप्पी आणि पटकन तयार होईल अशी रेसिपी. Deepali Bhat-Sohani -
-
व्हेज तवा सॅन्डविच (Veg tava sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड स्पेशल रेसिपीज.स्ट्रीट फूड म्हटले की, अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात. त्या पैकीच एक म्हणजे सॅंडविच.सँडविच चे अनेक प्रकार आहेत.मी आज व्हेज तवा सॅंडविच बनवले आहे.तुम्ही सॅन्डविच मेकर मध्ये सुद्धा बनवू शकता. Sujata Gengaje -
-
ओनीयन टोस्टी (onion toast recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड रेसिपी मध्ये जागोजागी मिळणारे टोस्ट या प्रकारातील ओनीयन टोस्टी ही रेसिपी मी आज शेयर केली आहे,जी की तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी लागतात जे घरीच तुम्ही खूप कमी साहित्यात बनवू शकता तर मग बघूयात कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
ओपन टोस्ट सँडविच (open toast sandwich recipe in marathi)
#दूध#पोस्ट4झटपट सँडविच चा एक स्वादिष्ट पाककृती. Arya Paradkar -
झटपट वेज टोस्ट सॅन्डविच (veg toast sandwich recipe in marathi)
ब्रेकफास्ट साठी होणारा ,आणि माझ्या मुलांचा खूपच आवडतं टोस्ट सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
व्हेज चीज तवा सँडविच.(Veg cheese tawa sandwich recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट_फूड_रेसिपीज#व्हेज_चीज_सँडविच स्ट्रीट फूड मधील सर्वांचे आवडीचे सँडविच म्हणजे व्हेज चीज सँडविच..अतिशय सोपे,बेसिक असे हे व्हेज चीज तवा सँडविच कमालीचे चविष्ट चवदार असते..त्यामुळेच ये दिल मांगे मोअर करत करत कधी 3-4 सँडविचेसचा फडशा पडतो हे कळत देखील नाही..😜 Bhagyashree Lele -
चीज सँडविच (Cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week10#cheeserecipeफास्ट फूड मुलांना फार आवडतं ,बाहेरच खाण्यापेक्षा जर मुलांना झटपट घरच्या घरीच चीज सँडविच करून दिले तर मुल ते आनंदाने खातील. Mangala Bhamburkar -
-
चीझ पावभाजी टोस्ट (cheese pavbhaji toast recipe in marathi)
#कीवर्ड टोस्ट#GA4 #विक 23 Deepali Bhat-Sohani -
चीझी एग टोस्ट सँडविच (cheese egg toast sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3#Sandwich हा किवर्ड वापरू न झटपट होणारे हे चीझी एग टोस्ट सँडविच बनवले आहे. Ashwini Jadhav -
व्हेज टोस्ट - सँडविच (veg toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3ओळखलेले कीवर्ड्स आहेत:-PAKODA, DOSA, Carrot, Sandwich, MUTTON, CHINESEआज मी त्यातला एक कीवर्ड - सँडविच (Sandwich)केले आहे. Sampada Shrungarpure -
चोको वॉलनट टोस्ट सँडविच (choco walnut toast sandwich recipe in marathi)
#walnuttwistsचॉकलेट,अक्रोड आणि त्याचे बनवलेले टोस्ट सँडविच हे कॉम्बिनेशन अफलातून लागते.मला तर खूप आवडते Preeti V. Salvi -
बॉम्बे चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#GA4#week7#breakfast हे सँडविच खूप पौष्टिक आहे. त्यात हे चपाती चे सँडविच आहे आणि यामध्ये सगळे सॅलड आहे. त्याची चवही छान आहे. त्यामुळे मुलेही आवडीने खातात.Rutuja Tushar Ghodke
-
मेयोनेज- चीज मसाला सँडविच (mayonnaise cheese masala sandwich recipe in marathi)
#sandwich#mayocheeseसँडविच हा प्रकार सर्वांना आवडतो. या मधे बीटरूट सोबत मायो सॉस आणि चीझ ने याची लज्जत वाढवली आहे. Prajakta Vidhate -
व्हेज सँडविच
#ATW1#TheChefStoryव्हेज सँडविचसँडविच हा असा प्रकारे आहे की हा कुठेही तुम्ही घेतात तरी मिळतो. एक पोटभरीचा वन मिल म्हणून खूप फेमस ट्रीट फूड आहे. आज मी सँडविच बनवला आहे पण मुलांना हेल्दी म्हणून मी व्हिट ब्रेडचा सँडविच बनवलेला आहे. Deepali dake Kulkarni
More Recipes
टिप्पण्या