सेसमी टोस्ट (sesame toast recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रकारचे सॉस, मसाले आणि चवीनुसार मीठ एकत्र करून, त्यात उकडलेले बटाटे कुस्करून घाला... सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्या... तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा...
- 2
ब्रेड स्लाईस वर एका बाजूने तयार बटाट्याचे मिश्रण व्यवस्थित दाबून लावून घ्या...
- 3
एका प्लेटमध्ये तीळ थोडे हलकेच गरम करून पसरून घ्या... मग त्यावर ब्रेडची बटाटा लावलेली बाजू खाली ठेवून व्यवस्थित दाबून घ्या... तयार ब्रेड शालो फ्राय किंवा डिपफ्राय करून घ्या... स्टॉलवर तुम्ही खायला गेलात तर ते डिफ्राईड असतात... मी शालो फ्राय केलेले आहेत... आपल्या आवडीनुसार...
- 4
आपले सेसमी टोस्ट तयार आहे... गरम गरम केचप जोडीला सर्व्ह करावे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साधा टोस्ट सँडविच (Sada toast sandwich recipe in marathi)
#SFR#सँडविच#ब्रेडभारतात सगळेच आवर्जून आवडीने स्ट्रीटफूड एन्जॉय करत असतात संध्याकाळ होताच बरेच लोक आपल्याला चौपाटी, चौकात, नाक्यात ,रेडी, गाड्यांवर स्ट्रीटफूड खाताना दिसतात. हे स्ट्रीटफूड आजचा युवापिढीचा सर्वात मोठे आकर्षण आहे. बरेच काही ट्विस्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले चटण्या ,सॉस तसेच आणि त्यांच्या दरवळणारा सुवास सगळ्याना आकर्षित करतोप्रत्येक शहरात सहज रित्या उपलब्ध होणार हा पदार्थ खूपच आवडता सगळ्यांचा फेवरेट आहे.सॅंडविच बऱ्याच प्रकारात मिळतात त्यातला एक साधा सोपा असा साधा टोस्ट सँडविच तयार केला आहेजवळपास दोन-तीन किलोमीटर अंतरावर सँडविच स्टॉल आपल्याला बघायला मिळेलच. केव्हाही खाता येणारा स्ट्रीट फूड मधला सर्वात फेमस असा पदार्थ आहे.साधा टोस्ट सँडविच ची रेसिपी बघूया Chetana Bhojak -
मसाला टोस्ट सँडविच (masala toast sandwich recipe in marathi)
#KS8 #मसाला टोस्ट सँडविच, कधीही कुठेही मिळणारे.. कोणत्याही वेळी खाल्ले जाणारे, स्ट्रीट फूड.. Varsha Ingole Bele -
-
-
हैदराबादी टोस्ट... Street Food.. (Hyderabadi toast recipe in marathi)
#GA4 #week23 Komal Jayadeep Save -
पेरी पेरी चीज टोस्ट सँडविच (peri peri cheese toast sandwich recipe in marathi)
#GA4#week16#पेरीपेरी#piripiri#peripericheesetoastपिरि पिरि सिजनिंग मसाला युज करून चीज़ टोस्ट सँडविच बनवला आहे . पेरी पेरी सॉससही आपण युज करू शकतो ,बऱ्याच स्नॅक्स पदार्थांमध्ये peri-peri हा सीजनिंग मसाला आपण युज करू शकतो . याची टेस्ट लहान मुलांना खूप आवडते या मसाल्याची टेस्ट युज करून बरेच पदार्थ बनून मुलांना आपण सर्व करू शकतो. आपल्याकडे खाद्यपदार्थात वरून आपण फक्त मीठ, मिरची, जीरे ,चाट मसाला, कलिमिरी पाउडर,साखर, यूज़ करतो कारण आपले खाद्य पदार्थ तसे असतात पण आता पाश्यात खाद्य पद्धत आपल्या खाद्यपदार्थात असल्यामुळे आपल्याला, तसेच मसाले ,सिजनिंग सॉस युज करून त्यांचा स्वाद घ्यावा लागतो. आता या सगळ्या मसाल्यांची आपल्या घरात कंपल्सरी जागा झालेली आहे. आपण आपल्या पदार्थांच्या पद्धतीत कशा प्रकारे हे युज करता येईल त्याचा स्वाद घेता येईल असे पदार्थ आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो . तसेच हे मसाले ऑल-इन-वन आहे सगळे मिक्स असल्यामुळे वरून वेगळा काही स्वाद टाकायची गरज पडत नाही.मि पिरि पिरि सीजनिंग यूज़ करुण सैंडविच केला आहे. थोडा पिझ्झा सारखा टेस्ट लागतो. टेस्ट नुसार मसाले कमी-जास्त करता येतात, आपल्या आवडीनुसार टेस्ट ऍड करायची .कोणी peri-peri कोणी piri piri असेही उच्चार केले तरी चालते. Chetana Bhojak -
-
स्ट्रीट स्टाईल बाॅम्बे मसाला टोस्ट सॅन्डविच (bombay masala toast sandwich recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फूड मधील माझा हा आवडता सॅन्डविच प्रकार ..😊भरपूर बटर ,हिरवी चटणी ,बटाट्याची भाजी याचबरोबर दुसरा लेअर मधे काकडी ,बीड , टोमॅटो ,कांदा आणि वरून किसलेले भरपूर चीझ ...😋😋चला तर पाहूयात स्ट्रीट स्टाईल सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
स्ट्रीट स्टाईल मसाला टोस्ट (masala toast recipe in marathi)
#KS8 काही ठिकाणी मिळणारे विशेष अन्नपदार्थ हे त्याच ठिकाणी जाऊन खाण्यासारखे असतात. ते सेम घरी बनवले तरी त्यासारखी चव येत नाही. तसचं हे मसाला टोस्ट सँडविच. काॅर्नरच्या सँडविचवाल्याकडे छान मिळतं. आज मी सेम घरी करुन बघितलं. तुम्हीपण नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
पनीर ब्रेड टोस्ट (paneer bread toast recipe in marathi)
#झटपट माझी रेसिपी पनीर ब्रेड टोस्ट काही मिनिटांत बनविली जाऊ शकते.खुपच टेस्टी तोंडाला पाणी देणारी रेसिपी. याची बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी झटपट आहे.बनवुन पहा आपल्याला नक्कीचआवडेल.पनीर ब्रेड टोस्ट Amrapali Yerekar -
-
पोटॅटो टोस्ट सँडविच (potato toast sandwich recipe in marathi)
#Pe# सॅडविच म्हटलं की हेल्दी ब्रेकफास्ट खासकरून लहान मुलांना खूप आवडतो . Rajashree Yele -
मुंबई मसाला टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#CDY#बालदिन_स्पेशल_रेसिपी#मुंबई_मसाला_टोस्ट_सँडविच... सँडविच या प्रकारातील माझे आणि माझ्या मुलांचे अत्यंत आवडते असे हे मुंबई मसाला टोस्ट सँडविच ...अतिशय चटपटीत अशी रेसिपी आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
चीज पोटॅटो टोस्ट (Cheese Potato Toast Recipe In Marathi)
#WWR थंडीच्या दिवसात गरमगरम चहा बरोबर हे चीज पोटॅटो टोस्ट छान लागतात. नक्की करून बघा. अतिशय सोपे आणि पटकन होणारे. Shama Mangale -
पावभाजी टोस्ट (चीज ओव्हर लोडेड) (pavbhaji toast recipe in marathi)
#GA4 #week23#टोस्टआमच्या घरातील हा आवडता नाश्ता. पावभाजी ही साधारणपणे सर्वांना आवडते.. चीज हे तर मुलांना प्रियच, मग काय गरम गरम पावभाजी टोस्ट खायला सर्वच तयार असतात. घरात रोज असणारे पदार्थ वापरुन, काही जास्त मेहनत न करता होणारा हा नाश्ता. फक्त भाज्या चिरुन घेण्याची मेहनत.. चला तर मग बघूया मुंबई स्पेशल चीज पावभाजी टोस्ट रेसिपी..Pradnya Purandare
-
सेसमी चीली टोस्ट (Sesame Chilli Toast Recipe In Marathi)
सँडविच आपण खूप प्रकारचे करत असतो. हे नेहमीप्रमाणेच व्हेज सँडविच आहे पण संक्रांतीच्या काळामध्ये मी त्याच्यामध्ये तीळ ऍड केले आहे आणि त्यामुळे त्याला एक वेगळाच स्वाद आणि कुरकुरे पणा आलेला आहे.क्रिस्पीनेस आलेला आहे. खूप सुंदर नक्कीच करून पहा. घरातील सर्व मंडळी नक्कीच खुश होतील. Anushri Pai -
फ्राईड चिकन ड्रमेट इन सांबाल पेस्ट (Fried Chicken Dramate in Sambal Paste recipe in marathi)
#cpm4 Komal Jayadeep Save -
चिझ कॉर्न पॅटीस (cheese corn patties recipe in marathi)
#ks8 स्टि्ट फुड म्हटले कि मस्त झणझणीत , चटपटीत पदार्थ डोळ्यासमोर येतात. महाबळेश्वर येथे लेट जवळ मस्त कॉर्न पॅटिस न खाता येण शक्यच नाही. मग बनवले थोडा बदल करून खास मुलीच्या फरमाईश्वर कॉर्न पॅटिस बनवले. Deepali dake Kulkarni -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#GA4 #week21#ROLL #रोल हा किवर्ड ओळखला आणि बनवले झटपट होणारे ब्रेड रोल. Shital Ingale Pardhe -
-
-
टोस्ट ब्रेड सँडविच
#goldenapron3#week16#ब्रेडसकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून हे ब्रेड सँडविच बनवून बघा. नक्की आवडेल सर्वांना.... Deepa Gad -
रोटी टोस्ट (roti toast recipe in marathi)
#उरलेल्या पोळ्यांचा क्रिस्पी चटपटीत व हेल्दी नाश्ता . Meenal Tayade-Vidhale -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
ब्रेड पकोडाब्रेड पकोडा हे एक फेमस स्ट्रीट फूड आहे डिफ्राय करून केव्हा काही भाज्या किंवा बटाट्याची भाजी भरून पकोडा बनवल्या जातो. पण आज ठरवलं पकोडा तर खायचा पण मग डिफ्राय करण्यापेक्षा बनवला एकदम कमी तेलात आणि सगळ्यांना इतका आवडला की याच्यानंतर फरमाईश आली की डिफ्राय पकोडा बनवायचा नाही Deepali dake Kulkarni -
क्रिस्पी आलू टोस्ट (crispy aloo toast recipe in marathi)
#cooksnapआज मी ,माझी गुणी सुगरण मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिची आलू टोस्ट ही रेसीपी कुकस्नॅप करत आहे. शिल्पा खूप सुंदर स्वयंपाक बनवते . माझ्या कितीतरी रेसिपीज तिने करून पाहिल्या आहेत...😊आज नाश्त्यासाठी , मी तिची रेसिपी करून पाहिली अप्रतिम चविष्ट झाला आहे सॅन्डविच मुलांना फार आवडले..👌👌😋😋मी फक्त ग्रील केले. Deepti Padiyar -
गार्लिक चीज टोस्ट (garlic cheese toast recipe in marathi)
#GA4 #week20गोल्डन एप्रन मधील कीवर्ड गार्लिक ब्रेड Purva Prasad Thosar -
आलू चीझ टोस्ट (aloo cheese toast recipe in marathi)
#बटरचीझ#week5बटर आणि चीझ कोणाला आवडत नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यन्त सर्वांचा लाडका विषय. आज मी आलू चीझ टोस्ट केले आहेत. खूप चविष्ट होतात. Manali Jambhulkar -
कुकुंबर सँडविच
#goldenapron3 week 9 cucumberताजी ताजी हिरवीगार काकडी खायला सर्वांनाच खूप आवडते.काकडी खाल्ल्यामुळे जीवाला थंडावा मिळतो.आपली त्वचा तजेलदार दिसते.आपल्या रोजच्या आहारात काकडीचा आवर्जून समावेश करावा. Ujwala Rangnekar -
गार्लिक बटर मसाला टोस्ट (garlic butter masala toast recipe in marathi)
#GA4#week20#गार्लिकबटरटोस्टगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये गार्लिक बटर हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली गार्लिक बटर टोस्ट कमी घटक मध्ये तयार होणारा हा पदार्थ आणि पटकन होणारा गार्लिक बटर टोस्ट हा पास्ता ,व्हेजिटेबलविथ सॉस, बऱ्याच प्रकारचे सॉसेस, डीप बरोबर सर्व केला जातो तो असाच खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो. टी,कॉफी बरोबर सर्व्ह करता येतो. लहान मुलांचा तर खूप आवडीचा असतो बनवायला ही खूप सोपा आहे Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15158210
टिप्पण्या