केशर युक्त आम्रखंड (kesar amrakhand recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#cpm cookpad recipe magazine

Week 1

केशर युक्त आम्रखंड (kesar amrakhand recipe in marathi)

#cpm cookpad recipe magazine

Week 1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5-6 जणांसाठी
  1. 1 लिटरसायीसकट दुध तापवून कोमट करून विरजण लावून दही
  2. 200 ग्रामआंब्याचा पल्प
  3. 200 ग्रामपिठीसाखर
  4. 7-8बदामाचे काप बदाम भिजवून साले काढून
  5. 10-12केशर काड्या

कुकिंग सूचना

  1. 1

    दुधाचे दही बनवून घ्या.

  2. 2

    एका पातळ कपड्यात बांधून त्यावर वजन ठेवून पाणी काढून टाकून चक्का बनवून घ्या.साखर बारीक करून घ्या.

  3. 3

    आंब्याच्या फोडी करून पल्प तयार करा. मी केशर आंबा वापरलाय.

  4. 4

    एका मोठ्या भांड्यात चक्का, साखर, आंब्याचा पल्प, केशर काड्या घालून एकजीव करून तारेच्या मोठ्या गाळणीतून गाळून घ्या म्हणजे एकजीव होईल.

  5. 5

    आकर्षक भांड्यात काढून बदामाचे काप पेरून सजवा.अतिशय सुंदर चवीचे मल ईदार, केशर युक्त आम्रखंड खायला द्या.सोबत पुरी असेल तर अफलातून!!!

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes