मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#cpm
#कूकपॅड रेसिपी मॅगझीन
#week1
#मँगो कस्टर्ड

मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)

#cpm
#कूकपॅड रेसिपी मॅगझीन
#week1
#मँगो कस्टर्ड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपदूध
  2. 1/2 कपसाखर
  3. 3/4 कपआंब्याच्या रस
  4. 2 कपदूध
  5. 3 टेबलस्पूनकस्टर्ड पावडर
  6. आंब्याचे काप साजवटीसाठी
  7. टुटी फ्रुटी सजावटीसाठी

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    दूध तापवत ठेवा, नंतर 1/4 कप दुधात कस्टर्ड पावडर घालून मिक्स करून घ्यावी

  2. 2

    तापलेल्या दुधात हळूहळू कस्टर्ड पावडर घाला, व सारखे दुसऱ्या हाताने ढवळावे म्हणजे गुठळ्या होत नाहीत. नंतर त्यात साखर घाला व 5 ते 10 मिनीटे मिश्रण सतत ढवळत ठेवून शिजवून घ्यावे.

  3. 3

    आता कस्टर्ड चे मिश्रण गार झाल्यावर त्या मध्ये आंब्याच्या रस घालून हॅण्ड व्हिस्क करून घ्या. नंतर फ्रिज मध्ये 1 तास ठववून सेट करून घ्यावे.

  4. 4

    तयार कस्टर्ड सर्व्ह करा त्यावर आंब्याचे काप, टुटी फ्रुटी घालून सजवा.

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes