शाही आम्रखंड विथ गुलाब जाम (shahi amrakhand with gulab jamun recipe in marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
#cpm
शाही आम्रखंड विथ गुलाबजाम
शाही आम्रखंड विथ गुलाब जाम (shahi amrakhand with gulab jamun recipe in marathi)
#cpm
शाही आम्रखंड विथ गुलाबजाम
कुकिंग सूचना
- 1
एक लिटर कोमट दुधात दही घालून चक्का तयार करू आणि रात्रभर टांगून ठेवू। दुसऱ्या दिवशीशी चक्का तयार आहे।
- 2
आता चक्का मध्ये साखर घालून एकजीव करा आणि वेलची पूड पण घाला, आता आंबे की आपण मॅंगो प्युरी तयार करून घेऊ, मॅंगो प्युरी चक्का मध्ये घालून छान फेटून घ्या
- 3
आता केसर घालून फेटून घ्या, बारीक केलेले ड्रायफ्रूट घाला आता एका वाटीमध्ये आम खंड घालून त्याच्यावरती गुलाबजामून ठेवा शाही आम खंडा विथ गुलाब जामून तयार आहे।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm# रेसिपी मॅगझीन#week1#आम्रखंड रेसिपी Rupali Atre - deshpande -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm#आम्रखंडआज मी स्टोअर केलेल्या आंब्याचे रसापासून आम्रखंड तयार केला आहे. खूप पटकन तयार होते आणि खूपच स्वादिष्ट आहे. Rohini Deshkar -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm आम्रखंड ची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतेय. आज बर्याच दिवसांनी रेसिपी शेअर करते घरगुती प्रॉब्लेम मुळे मला नवीन रेसिपी लिहिता आल्या नाहीत. तर माझी रेसिपी नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰Dipali Kathare
-
-
शाही आम्रखंड (shahi Amrakhand recipe in marathi)
#cpm#कूकपॅड_रेसिपी_मॅगझीन#week_1" शाही आम्रखंड" दसरा असो किंवा आपला कोणताही महत्वाचा सण श्रीखंड पुरीशिवाय नैवेद्याचे पान हालतच नाही . आयुर्वेदातुन असे समजते, की श्रीखंड हा फक्त एक गोडाचा पदार्थ नसून त्याला आयुर्वेदात फार महत्त्वाचे स्थान आहे , त्याला संस्कृत भाषेत ” रसाला शिखरिणी ” असे संबोधले जाते . उन्हाळ्यात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी श्रीखंड हे माध्यम उपयोगी पडते....!!!! पण आजच्या युगात या श्रीखंडापासून पण बऱ्याच फ्युजन रेसिपी करता येतात...☺️ आणि मला पारंपरिक पद्धतीने रेसिपी करून त्यात थोडं फ्युजन करायला फार आवडतं....!! जेणेकरून डिश दिसतेही मस्त,आणि खायला अजूनच मजा येते...👌👌 ही रेसिपी "शाही"या करता कारण यात फक्त फळांच्या शाही राजालाच सेन्टर ऑफ attraction केलेलं आहे...👌👌 Shital Siddhesh Raut -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm#week1#रेसिपी मॅगझिन#आम्रखंडआंब्याचा सिझन असला की, नवीन नवीन पदार्थांची रेलचेल सुरू असते...नुसता आंब्याचा रस खाऊन कंटाळा आला की... आंबा लस्सी, आम्रखंड या पदार्थांकडे आपली धाव असते....उन्हाळा असल्यामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी दह्याचा वापर करून हा पदार्थ केला जातो.... पाहूया त्याची रेसिपी Shweta Khode Thengadi -
-
-
-
-
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm आंब्याचा सीझन ही संपत आला व उन्हाळा ही संपला पण थंडगार असे आम्रखंड सर्वांनाच आवडेल Shobha Deshmukh -
-
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm1कुकपॅड रेसिपी मॅगझीन साठी रेसिपी लिहिताना विशेष आनंद होत आहे.....मॅगझीनसाठी ही खास आम्रखंडाची रेसिपी......मी घरी चक्का तयार करुन आम्रखंड केले आहे,पण तुम्ही विकतही चक्का आणुन करु शकता. Supriya Thengadi -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm आम्रखंड सर्वांनाच आवडता पदार्थ छान पुरीबरोबर ही खाऊ शकतो तसेच जेवणानंतर स्वीट डिश म्हणून पण खाऊ शकतो Reshma Sachin Durgude -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm # उन्हाळ्यात आंब्याचे विविध प्रकार करताना, आम्रखंड विसरून कसं चालेल.. म्हणून मग आज साधे सोपे, चक्का तयार असला की झटपट होणारे आम्रखंड.. Varsha Ingole Bele -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm आंब्याच्या सिजनमध्ये आंब्याच्या सर्वच रेसिपी घरोघरी केल्या जातात तसेच उन्हाळ्यात शरीराला व मनाला थंडावा मिळण्यासाठी आम्रखंड सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थतर आर्वजुन केला जातो. चला तर हे आम्रखंड कसे बनवायचे ते बघुया हे आम्रखंड हापुस माँगोनेच बनवा खुपच सुंदर कलर येतो व अप्रतिम दिसते. Chhaya Paradhi -
-
-
-
-
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm1#रेसिपी मॅगझिनआम्रखंड किंवा श्रीखंड आपण सणासुदीला घरी आणतो किंवा कोणी पाहुणे आले तर पाहुणचाराला श्रीखंड आणतोतर आम्रखंड मी आज अगदी दही घरी बनवण्या पासून चक्का बनवण्यापासून सर्व घरी बनवले आहे. Sapna Sawaji -
-
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm1आम्रखंड आमच्याकडे सगळ्यांना आवडते,आंब्याचा घट्ट रस किंवा पल्प करून ठेवला कि कधीही करता येते पटकन होते Pallavi Musale -
आम्रखंड (चैत्री पाडवा स्पेशल) (amrakhand recipe in marathi)
#gp वसंत सरताना आणि ग्रीष्म सुरू होतानाचा संधिकाळ म्हणजे चैत्रमास !! मस्त आंब्याची रेलचेल, चैत्रा गौरीची आरास, डाळ - पन्ह, हळदी कुंकू ,गुढीपाडवा.सगळंच मनाला मोहविणार ! म्हणूनच आम्रखंड करण्याचा मोह आवरता आला नाही .गुढी पाडव्याला महाराष्ट्रात बहुतांश लोक पुरणपोळी ,श्रीखंड / आम्रखंड करणं पसंत करतात. चला तर पाहूया ह्याची रेसिपी Madhuri Shah -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm# ना या ऋतूमध्ये पिकलेले आंबे असतात त्यामुळे आम्रखंड करताना गर वापरून करू शकतो इतर वेळी मॅंगो इसे सजा वापर करून आम्रखंड ही रेसिपी करू शकतो Suchita Ingole Lavhale -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#amr#आम्रखंडआंब्याचा सिझन आहे. जे जे शक्य आहे ते सर्व करून आत्मा तृप्त ठेवायचा. खरंच हा फळांचा राजा , उगाच नाही. त्यापासून कित्ती म्हणून पदार्थ बनवावे. खरंच करणाराच थकून जाईल पण याच्या रेसिपी संपतच नाहीत. मी आता आपल्यासाठी घेवून आली आहे, आम्रखंड.... Namita Patil -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#amrआंबा हा कोकणचा राजा आहे.महाराष्ट्राची शान आहे.हिंदू संस्कृती मध्ये आम्रवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.कोणत्याही शुभ प्रसंगी दाराच्या चौकटीला आंब्याच्या पानाचे हिरवेगार तोरण शोभा वाढवते.कलशपूजनात आंब्याची पानेच वापरतात.असा हा मंगलमय वृक्ष,अतीप्राचिन काळापासून इथल्या लोकांना माहित आहे.जगातील एकूण आंबा उत्पादनाच्या 53%आंबा हा भारतात आहे.तसेच निर्यातीतही तो अग्रेसर आहे.आंब्याच्या साधारणतः1300जाती आढळतात.आयुर्वेदातही आंब्याच्या झाडाचे व फळांचे विशेष महत्त्व सांगितले आहे.भरपूर कँलशियम आणि ए व डी व्हिटॅमिननी युक्त असे हे एकमेव फळ आहे.ऋतुमानानुसार येणारे असल्याने त्याचे सेवन करणे हे वर्षभरासाठी उर्जा देणारे आहे.आंब्याच्या सर्व प्रजाती जरी माहिती नसल्या तरी केसर,जंबोकेसर,लंगडा,दशहरा,नीलम,पायरी,मलगोवा,तोतापुरी,राजापुरी,बैंगणपल्ली,रायवळ,साखरगोटी ,बादाम(याचे वजन अंदाजे एक किलो तरी असते),आम्रपाली....अशा भारतात आढळणाऱ्या या आंब्याच्या जाती.शेवटी जगात भारी आपला "हापूस"!किती आणि कसाही खाल्ला तरी तृप्तता होत नाही.कोकणातील या हापूसच्या वाड्या पाहिल्या की मन सुखावून जाते.देवगड हापूस हा उच्च प्रतीचा हापूस आंबा आहे.पातळ साल.छोटी कोय,केशरी रंग,अवीट गोडी,मोठे फळ आणि भरपूर गर..... आजच्या आम्रमहोत्सवात "आम्रखंड"केल्याशिवाय ही काँटेस्ट पुर्णच होणार नाही असे वाटते.त्यातही माझे आम्रखंडावर अत्यंत प्रेम!!त्यामुळे पुण्यातला प्रसिद्ध ठिकाणचा चक्का(नाव ओळखले ना?)आणि देवगड हापूस यांच्या अफलातून मिश्रणाने तयार झालेय अफलातून असे "आम्रखंड"!!👍 Sushama Y. Kulkarni -
गुलाबजामुन विथ गाजरहलवा (gulab jamun with gajar halwa recipe in marathi)
गुलाबजाम आणि गाजरहलवा या दोन्ही आवडत असलेल्या पदार्थांचे एकत्रिकरण करायचा प्रयत्न.#cpm5 Pallavi Gogte -
-
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpmआंब्याच्या सीझनमध्ये आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो आता हापूसचा सीझन गेला आहे पण दशहरा लंगडा पायरी असे वेगवेगळे आंबे मिळत आहेत अजून बाजारात मी ते दशहराआंबा वापरला आहे तुम्हाला जो आवडतो तुम्ही वापरू शकता आंब्याच्या सीझनमध्ये आपण एकदा तरी आम्रखंड बनवतोच. Smita Kiran Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15175349
टिप्पण्या