मँगो ओरिओ मूस (mango oreo mousse recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

#cpm
बाजारात हापूस सोडला तर सद्या विविध प्रकारचे आंबे येत आहेत..सगळ्यांची चव वेगवेगळी..
पण त्यातील एकालाही हापूसची चव नाही.😊
आज ही रेसिपी करण्यासाठी मी माझ्याकडे स्टोअर केलेला हापुस चा पल्प वापरला आहे...तुम्ही इतर कोणत्याही आंब्याचा रस वापरू शकता.
माझ्या मुलीला ओरिओ बिस्कीट खूप आवडतात म्हणून ही बिस्किटे वापरुन मूस बनवला आहे.☺️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिगज
  1. 1 कपमँगो पल्प
  2. 2 कपव्हीप क्रीम
  3. 5-6ओरिओ बिस्किटे

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    वर सांगीतल्या प्रमाणे सर्व साहित्य घ्या.

  2. 2

    आता 1-1/2 कप व्हीप क्रीम घेऊन त्यात मँगो पल्प टाकून छान बीट करा(उरलेली व्हीप क्रीम सजावटीसाठी वापरायची आणि थोडासा 2-3 चमचे मँगो पल्प पण ठेवायचा)

  3. 3

    बिस्किटे मिक्सरमधून बारीक करुन त्याची पावडर करून घ्या.
    आता सर्व्ह करायच्या भांड्यात सगळ्यात आधी बिस्कीट पावडर टाकून घ्या.

  4. 4

    मग तयार मँगो क्रीम टाका नंतर वरून पल्प टाकून घ्या.
    व्हाईट क्रीम पाइपिंग बॅग मध्ये टाकून तुम्हाला आवडेल त्या नोझलने डिझाईन काढा.
    मस्त 1 तास चिल करून खायला द्या.😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes