बनाना बाईट (banana bites recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#AsahiKaseiindia उपवासा ला चालणारी व No sugar No oil अशी रेसीपी आहे.

बनाना बाईट (banana bites recipe in marathi)

#AsahiKaseiindia उपवासा ला चालणारी व No sugar No oil अशी रेसीपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीटे
२ माणसे
  1. 1/2 मध्यम पीकलेले केळे
  2. 2 टेबलस्पून आंब्याच्या फोडी
  3. 2 टेबलस्पून ओल खोबर
  4. 2 टेबलस्पून भीजवलेला साबुदाणा
  5. 1/4 टेबलस्पून वेलची पावडर, कणभर मीठ

कुकिंग सूचना

१० मीनीटे
  1. 1

    प्रथम साबुदाणा मीक्सर मधुन काढून घेतला.व केळी चे तुकडे करून घेतले आंबायाच्या फोडी व केळी चमच्याने मीक्स करुन घेतले.

  2. 2

    त्या मधे ओल खोबर व वेलची पुंड घालुन मीक्स केले. वमीठ घातले. नाॅनस्टीक तव्यावर छोटे छोटे गोल घालुन झाकुन ठेवा. २ मीनीटा नंतर दुसर्या बाजुने पलटवा व झाकुन ठेवा तयार आहे. साबुदाणा बनाना बाईट.

  3. 3

    म्हणुनबटर किंवा तुप काही घातले नाही. केळी च्या गोल कापांनी गार्नीश करा व सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes