अननस रायता (ananas raita recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

अननस रायता (ananas raita recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3 व्यक्ती
  1. 1 वाटीचिरून घेतलेल्या अननसाचे तुकडे
  2. 1/2 वाटीडाळिंबाचे दाणे
  3. 1/4 चमचाजीरे पावडर
  4. 1/4 चमचाचाट मसाला
  5. 2 चमचेसाखर
  6. 200 ग्रामदही
  7. 4-5पुदिन्याची पाने
  8. कोथिंबीर
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1
  2. 2

    एका बाउल मध्ये अननसाचे तुकडे करून घेणे.

  3. 3

    अननसात डाळिंबाचे दाणे मिक्स करणे.

  4. 4

    अननस डाळिंबाच्या दाण्यात चाट मसाला, साखर,मीठ व दही,थोडी कोथिंबीर घालून मिक्स करणे.वर 3 ते 4 पुदिन्याची पाने घालून सजवीणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
रोजी

Similar Recipes