नो ऑईल वेज मेयोनेज तवा सॅन्डविच (veg mayonnaise tawa sandwich recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#AsahiKaseiIndia
#Nooil Recipes

सॅन्डविच हा छोट्या भूकेसाठी एक बेस्ट पर्याय ठरतो.
लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता हा ब्रेकफास्ट किंवा स्नॅक.
आज No oil Theme रेसिपीसाठी मी बटर ,तेल काहीही न वापरता हे सॅन्डविच तव्यावर केले आहे .
खूपच छान क्रिस्पी ,टेस्टी सॅन्डविच तयार झाले आहे...😋😋
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मि.
4 ते 5 सर्व्हिं
  1. 1 कपउकडलेले काॅर्न
  2. 1/2 कपबारीक चिरलेली सिमला मिरची
  3. चीज क्यूब
  4. 1बारीक चिरलेला कांदा
  5. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  6. 2बारीक चिरलेली हिरवी मिरची
  7. 1/2 टीस्पूनकाळिमिरी पूड
  8. चिली फ्लेक्स
  9. ऑरेगॅनो
  10. मीठ चवीनुसार
  11. 1/2 कपवेज मेयोनिज
  12. ब्रेड स्लाइस

कुकिंग सूचना

25 मि.
  1. 1

    बाऊलमधे काॅर्न,कांदा, टोमॅटो,मेयोनिज,चिली फ्लेक्स,ऑरेगॅनो,मीठ,काळिमिरी पावडर एकत्र करून घ्या.

  2. 2
  3. 3

    ब्रेड स्लाईसला तयार मिश्रण छान लावून घ्या. वरून चीज किसून घाला.

  4. 4

    नाॅनस्टिक पॅन गरम करून सॅन्डविच कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

  5. 5

    तयार सॅन्डविच साॅस सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes