रेड ग्रेव्ही मसाला (Red Gravy Masala Recipe In Marathi)

रेड ग्रेव्ही मसाला (Red Gravy Masala Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदे उभे चिरुन घ्या. टोमॅटो चिरुन घ्या. काजू कोंबट पाण्यात भिजवून घ्या. काश्मिरी मिरची गरम पाण्यात भिजवून ठेवा. कोथिंबीर देठ, हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी.
- 2
कढईत तेल तापत ठेवा. त्यात खडे मसाले घालुन परतून घ्या. नंतर त्यात कांदे उभे चिरुन घाला, लसुण पाकळ्या, आले आणि कांदा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर देठ घालून मिक्स करावे. टोमॅटो घालून घ्या. ते छान मऊसर (मशी) होई पर्यंत परतून घ्या.
- 3
आता त्यात काश्मिरी मिरची, काजू घालून मिक्स करावे. शेवटी त्यात पाणी घालून एकजीव करून गॅस बंद करावा. गार झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
- 4
कढईत तेल तापत ठेवा. त्यात लाल तिखट, हळद घाला एक मिनिट भर परतून वाटलेले वाटण त्यात घालून घ्या. छान तेल सुटे पर्यंत परतून घ्या. नंतर त्यात धणे पावडर, जीरे पावडर, मीठ चवीनुसार, कसूरी मेथी घालावी व सगळे व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. शेवटी गरम मसाला घालून मिक्स करावे व लगेच गॅस बंद करावा. रेड ग्रेव्ही मसाला गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवा.
- 5
टीप :- अश्या पद्धतीने केल्यास 15 दिवस ते एक महिनाभर टिकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
दम आलू ग्रेव्ही (dum aloo gravy recipe in marathi)
#GA4 #week4 #gravy #दमआलूकधी जेवणात बदल म्हणून तर कधी पाहूणे आल्यावर मेन कोर्स साठी बनवायला "दम आलू ग्रेव्ही" ही रोटी, नान, प्लेन राईस, जिरा राईस बरोबर खायला खूपच टेस्टी लागते. बनवायला पण अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
ढाबा स्टाईल चिकन इन रेड ग्रेव्ही (chicken in red gravy recipe in marathi)
#rr आज आहे संडे मग काय नॉनव्हेजचा बेत तर होणारच.. खूप दिवसांपासून मुलांची फर्माईश होते चिकनची ..मग काय मस्त ढाबा स्टाईल रेड ग्रेव्ही मध्ये चिकन बनविले. Reshma Sachin Durgude -
होम मेड रेड ग्रेव्ही (red gravy recipe in marathi)
#GA4#week4# ग्रेव्ही# होममेड रेड ग्रेव्हीगोल्डन ऍप्रन 4त्याच्या पझल मध्ये ग्रेव्ही हा कीवर्ड मी शोधून रेसिपी बनवली आहे. ग्रेव्ही म्हटले की आपण प्रिपरेशन करू शकतो जे आपण बनवून ठेवून शकतो .जसे विकेंडला सर्व फॅमिली मेंबर घरी असतात आणि सर्वांसोबत निवांत जेवण करायचे असते आपण जेवणाचा काही ना काही प्लॅन करत असतो तेव्हाही ग्रेव्ही करून ठेवली असेल तर आपण पटकन छान अशी डिश तयार करू शकतो आणि वेळ आपला वाचून आपल्या फॅमिली बरोबर जास्त वेळ आपण देऊ शकतो ही एक अशी ग्रेव्ही आहे वेगवेगळ्या भाज्या बनवण्यासाठी याचा उपयोग आपल्यालाकरता येईल ऑल-इन-वन आहे एकदा तयार झाली तर बऱ्याच भाज्या बनवू शकतो जसे शाही पनीर, पनीर टिक्का मसाला, पनीर माखनवाला, मटर पनीर, पनीर साठे .भाज्या ऍड करून आपण काय नवीन डिश बनवू शकतो . पाहुणे येणार असतील तरी पण आपण पटकन छानशी भाजी आपण बनवू शकतो . Gital Haria -
चिकन क्रिमी मसाला ग्रेव्ही (chicken gravy masla gravy recipe in marathi)
#GA4 #week15 #chickenथंडीच्या दिवसात गरमागरम चिकन खाणं म्हणजे नाॅनव्हेज प्रेमींसाठी पर्वणीच असते. हेल्थ साठी पण चांगले असते. तसेच त्यात फ्रेश क्रीम घालून त्याची लज्जत अजूनच वाढते. याचीच लज्जतदार रेसिपी देत आहे. बनवायला पण जास्त वेळ लागत नाही. Ujwala Rangnekar -
गरम मसाला ग्रेव्ही (garam masala gravy recipe in marathi)
#GA4 #week4 #गरम मसाला ग्रेव्हीVarsha Bhide
-
चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
आज चिकन ग्रेव्ही मसाला खाण्याची ईच्छा झाली.चला तर मग बनवू या. Dilip Bele -
ग्रेव्ही पनीर बटर मसाला (gravy paneer butter masala recipe in marathi)
#GA4 #week4Mrs. Renuka Chandratre
-
रेड ग्रेव्ही पास्ता(Farfalle Pasta)(Red Gravy Pasta Recipe In Marathi
#JLR रेड ग्रेव्ही पास्ता Shobha Deshmukh -
सोयाचंक्स मसाला ग्रेव्ही सब्जी (soyachunks masala gravy sabzi recipe in marathi)
#EB3 #W3 Surekha vedpathak -
चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi)
#GRUओनियन टोमॅटो चिकन कलेजी ग्रेव्हीमला माझ्या पप्पानी ही रेसिपी दाखवली .. अत्यंत सोप्या पद्धतीने ,कमीत कमी साहित्यात व कमी वेळात होणारी रेसिपी आहे Aryashila Mhapankar -
मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi)
#rr" मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही " रेस्टॉरंट मध्ये गेलो, की कोल्हापुरी,हैद्राबादी, पंजाबी, मुगलाई, असे बरेच प्रकार खायला मिळतात, आणि आपण ही, नाविन्यपूर्ण अशा रेसिपीज च्या प्रेमात पडतो...!!काहीतरी वेगळं आणि चमचमीत खाण हे सर्व खवय्यांसाठी सोने पे सुहागा वाली फीलिंग देत....!!तर आज मी मोगलाई चिकन ग्रेव्हीचा प्रकार बनवून पहिला मोगलाई प्रकारच्या खाण्यात तीन बेसिक ग्रेव्हीज् आढळतील. मखनी, सफेद ,ब्राऊन आणि रेड ग्रेव्ही. कांदा, काजू कणी, खसखस, टोमॅटो यांच्यातून ही बेसिक किंवा मूळ रस्सा तयार होतो. या पावसात मस्त अशा मसालेदार आणि फ्लेवरफुल रेसिपीचा आनंद घ्या...👌👌 Shital Siddhesh Raut -
मटार पनीर भाजी (Matar Paneer Bhaji Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#Curry RecipesChef Smit Sagarमटार पनीर भाजी (ग्रेव्ही) (no onion no garlic)खास नैवेद्य साठी लागणारी तेही बिना कांदा लसूण ग्रेव्ही असलेली भाजी आहे. अतिशय सुरेख लागते चवीला. 😀😋🤟 ही ग्रेव्ही ची भाजी खाताना अजिबात जाणवत नाही की यात कांदा लसूण आहे की नाही ते. करायला अगदीच सोप्पी आहे. त्यात जे खडे मसाले वापरले आहेत त्यामुळे भाजीची चव अजून जास्त छान लागते.चला तर मग ही झटपट रेसीपी बघून कशी करतात ते... Sampada Shrungarpure -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही कॉन्टेस्ट चालू आहे भेंडी मसाला रेसिपी मी केली आहे नक्की करून पहा ढाबा स्टाइल भेंडी मसाला Smita Kiran Patil -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
#GA4#week19#keyword -butter masala Ranjana Balaji mali -
-
रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला (kaju masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही मसाला कॉन्टेस्ट मध्ये मी आज तुम्हाला काजू मसाला ही रेसिपी दाखवणार आहे तर नक्की करुन पहा. रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला Smita Kiran Patil -
आलू बटर मसाला.. (aloo butter masala recipe in marathi)
#GA4 #Week19 की वर्ड--बटर मसाला बटर मसाला ...एक rich,creamy preparation ..बटर मसाल्याच्या gravy मध्येमसालेे,बटर,cream एकमेकांमध्ये असे काही एकजीव होतात आणि मग ही gravyच texture इतकं नर्म मुलायम होते की तोंडातून एकच उद्गार बाहेर पडतो..वाह क्या बात है.. पण या बटर मसाल्याचं सख्य जास्त करून veg मध्ये पनीर बरोबर आणि non veg मध्ये चिकन बरोबर..म्हणजे यांची जणू एकमेकांशी प्यारवाली दोस्ती..made for each other type ..म्हणजे यांचे सख्य ,मैत्री बघून,चाखून समोरचा हमखास सुखावणारच...खरंच यांच्या अजरामर दोस्तीला अगदी मनापासून कुर्निसात.. तर आज मी आलू म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते बटाटे आणि बटर मसाला यांची सोयरीक जुळवून आणली आहे..ही सोयरीक इतकी भन्नाट आणि अफलातून जुळून आलेली आहे की परत वाह...क्या बात हैं..हेच आले सगळ्यांच्या तोंडून.. चला तर मग या सोयरीकीचे वर्हाडी कोण कोण आहेत ते पाहूया.. Bhagyashree Lele -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ढाबा स्टाईल पनीर मसाला रेसिपी Rupali Atre - deshpande -
विदर्भ स्पेशल काळा मसाला (kala masala recipe in marathi)
#KS3पदार्थाला रंग, सुवास आणि चव बहाल करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मसाला.वैदर्भीय किंवा वऱ्हाडी मसाले म्हटलं की सावजी मसाला हा हमखास आठवणारच. सावजी मसाल्याशिवाय विदर्भातल्या मसाल्यांचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही.पश्चिम महाराष्ट्रातले मसाले थोडे सौम्य असतात, उदाहरणार्थ : गोडा मसाला. मात्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत काळा मसाला, कांदामसाला, लसूणमसाला हे मसाले थोडे जहाल असतात.हा काळा मसाला विदर्भातील अनेक रेसिपीज मधे वापरता येतो .जसे,सावजी चिकन ,सावजी, सावजी अंडा मसाला,सावजी डाळकांदा इ.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
अंडा मसाला (anda Masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट पद्धतीचा अंडा मसाला करायला अगदी सोपा आणि चवही तशीच...खरंतर ब्रिटिशांनी ही अंडा मसाला करी आणली. बॉईल्ड एग खात असताना त्यांनी ते आपल्या मसाल्यात टाकून खाऊ लागले. अशी ही पूर्वापार चालत आलेली अंडा मसाला किंवा करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्यात येऊ लागली. Manisha Shete - Vispute -
मशरूम मसाला ग्रेव्ही (Mushroom Masala Gravy Recipe In Marathi)
#मशरूम पौष्टीक भाजी आहे शाकाहारी लोकांची आवडती भाजी चला तर मशरूम मसाला ग्रेव्ही टेस्टी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
-
तिखट चटपटीत भेंडी ग्रेव्ही मसाला (bhendi gravy masala recipe in marathi)
पटकन व सेम रेस्टॉरंट सारखी बनणारी भेंडी ग्रेव्ही मसाला. कसा करणार ते पाहू.#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चमचमीत आणि झणझणीत रेस्टॉरंट स्टाइल चिकन ग्रेव्ही बनवली आहे. भाकरी चपाती आणि भातासोबतही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते. Poonam Pandav -
चना मसाला ग्रेव्ही रेसिपी (chana masala gravy recipe in marathi)
#GA4#week4 आजची रेसपी आहे चना मसाला ग्रेव्ही Prabha Shambharkar -
गोडा मसाला (goda masala recipe in marathi)
आज मी गोडा मसाला रेसिपी बनवली आहे. ह्या साठी मी केकला वापरतो ते चमचे प्रमाण म्हणून घेतले आहेत. Ashwinee Vaidya -
-
नो गार्लिक नो ओनियन ग्रेव्ही (no onion no garlic gravy recipe in marathi)
#ngnr#श्रावण_ शेफ _स्पेशल _रेसिपी#week4कांदा लसूण विरहीत ग्रेव्ही बनवली आहे. या ग्रेव्हीत पनीर कोफ्ता करी,मलाईपनीर ,पनीर लाबलबा , शाही भाज्या बनवू शकता. ही ग्रेव्ही फ्रिज मध्ये 7_8 दावस टिकते. Jyoti Chandratre -
"पालक कोफ्ते इन रेड ग्रेव्ही" (palak kofta in red gravy recipe in marathi)
#GA4#WEEK_20#KEYWORD_कोफ्ता"पालक कोफ्ते इन रेड ग्रेव्ही" पालक म्हणजे ज्या मध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते,शरीरातील लोहाची कमतरता भरण्यासाठी तसेच बरेच पोटाशी संबंधित आजारांवर पालक हा अतिशय उपयुक्त असते पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. याच गुणांमुळे पालकाच्या भाजीला "लाइफ प्रोटेक्टव्ह फूड" मानले जाते. तर अशा बहुगुणी पालकापासून मी आज एकदम चमचमीत अशी रेसिपी बनवली आहे, कोफ्ते केल्यामुळे, ही डिश सर्वांनी आवडीने खाल्ली... 👌👌 Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या (7)